http://www.youtube.com/watch?v=x92lgFkQXyA सुमारे तीन वर्षापूर्वी हा पिक्चर पाहिला होता. अभय चोप्रा हा बाबापेक्षा (रवि चोप्रा) चांगला पिक्चर बनवेल हे तेव्हाच समजलं होतं. यामधे रणबीरने शरद सक्षेनाच्या मुलाची भूमिका केली आहे. १९६४ च्या आणीबाणीवर पिक्चर आहे. रणबीरची ऍक्टिंग स्टुडंट म्हणून पण चांगलीच आहे. या पिक्चरचं प्रॉदक्शन अर्थात बी आर फ़िल्म्सने केलं होतं. मी ललितमधे कपिलबद्दल लिहिलं होतं. तो याचा प्रॉडक्शन ंएनेजर होता. अभयने त्याला स्वत्:च्या फ़िल्ममधे चीफ़ एडी करतो असं सांगितलं होतं. हा पिक्चर स्टुडंट ऑस्करला नॉमिनेट झाला होता. याच कोर्समधे रणबीरने दिग्दर्शित केलेला passion for love पण नेटवर आहे.
|
Mrdmahesh
| |
| Monday, November 19, 2007 - 12:20 pm: |
| 
|
OSO बघितला. अगदी थेटरात जाऊन बघितला.. तद्दन पिक्चर.. बच्चे कं ला आवडेल.. बघायचाच असेल तर घरी सीडी आणून बघावा.. थेटरात जाऊन (त्यातल्या त्यात मल्टीप्लेक्स ला जाऊन तर मुळीच बघू नये.) तो शेवटचा प्रसंग (ज्यात खरी शांती येते) तर अजिबात रंगला नाही.. तो स्टुडिओ तर गावाबाहेर लांब कुठेतरी असतो. आणि अशा गावाबाहेरच्या रस्त्यावरून तो राजेश कपूर आपल्या बायकोला (आसावरी जोशी) हॉस्पिटल मध्ये दाखल करायला जाताना दाखवलाय... हॉस्पिटल मध्ये दाखल करायला जाताना शहरातला रस्ता दाखवायला हवा.. असा सुनसान रस्ता कसा काय आला बुवा? (कारण स्टुडिओत स्फोट होतो अन् शाहरुख नेमका त्याच्याच गाडीसमोर येऊन पडतो. कसला अमर अकबर एंथनी ष्टाईल योगायोग आहे ना?) असो..
|
Apurv
| |
| Monday, November 19, 2007 - 4:57 pm: |
| 
|
OSO मी फार enjoy केला. असला movie बघायला जाताना तुम्हाला डोक बाजूला ठवणे जमत नसेल तर तुम्ही बिलकूल जाऊ नका. ज्यांना जमत त्यांनी थेटरात जाऊन बघायला काही हरकत नाही. पुर्ण धमाल आहे... दुसरा भाग तेवढा रंगला नाही. कर्ज मध्ये हाताहळणी फार छान होती... 'एक हसिना थी' गाण्याने जस capture केल होत तस हे गाण नव्हतं. पण एकंदरीत मजा आली
|
Prajaktad
| |
| Monday, November 19, 2007 - 7:06 pm: |
| 
|
सावरिया आणी oso मधे एक विलक्षण साम्य आहे... ? ? ? ? दोन्ही मुव्हिज तद्दन टाकावु आहेत.. जीस चा review आवडला.
|
मैत्रेयी.... रणबीरच वस्त्रहरण!!!!!!!!!!!!!!!हा हा हा हा हा!!!!!!सेन्सर नावाच्या कृष्णानी वाचवलच ना शेवटी??? सुनिधी, शाहरुखला शिव्या दिलेल्या नाहित. त्याच्या ओव्हर ऍक्टींगनी किति डोक्याला त्रास होतो माहित नाहि तुला!!
|
Princess
| |
| Tuesday, November 20, 2007 - 6:12 am: |
| 
|
जी एस काय धमाल लिहिलय हो. तुम्ही लिहिलेले वाचुन नक्की पब्लिक जाणार बघा पिक्चरला.
|
आरकेच्या टॉवेलवरती विनोद बास.. नाही.. मायबोलीवर चालू राहू देत.. पण त्याच्या पुढ्यात नाही.. काल मला आणी माझ्या कलीगला धमकी मिळालीये.. अब इस बार टॉवेल जरूर गिरेगा और वो भी लाईव्ह and not necessarily back side... got it? कलीग म्हणे.. नेकी और पूछ पूछ.. पोरगा लाजतो मात्र भारी. सावरिया रीलीज झाल्यावर त्याने आईवडीलाना गिफ़्ट म्हणून सायकल मागितली आहे. आणि नीतु सिंगने "घेऊन देणार नाही" म्हणून सांगितलय. अजूनही... आणि यानंतर पण रणबीरला फ़क्त १५०० रूपयाम्धे आठवडा घालावा लागणार आहे, आई असावी तर अशी...
|
Giriraj
| |
| Tuesday, November 20, 2007 - 12:12 pm: |
| 
|
त्याची ऑलरेडी इतकी अफ़एर्स झाली आहेत की त्याला गे म्हणणं जीवावर येईल>>> 'अंतिम सत्य' समजल्यामुळे अफ़ेअर्स तुटत नसतिल कश्यावरून?
|
Maitreyee
| |
| Tuesday, November 20, 2007 - 2:14 pm: |
| 
|
'अंतिम सत्य' अगदी अगदी.. सायकल मागितली आहे. आणि नीतु सिंगने "घेऊन देणार नाही" म्हणून सांगितलय. . आणि यानंतर पण रणबीरला फ़क्त १५०० रूपयाम्धे आठवडा घालावा लागणार आहे >>>> बिचारा.काय वेळ आली त्याच्यावर.. हेच जर सावरिया हिट झाला असता तर मर्सिडीज मागता आली असती!! 
|
Panna
| |
| Tuesday, November 20, 2007 - 3:05 pm: |
| 
|
हेच जर सावरिया हिट झाला असता तर मर्सिडीज मागता आली असती!! मैत्रेयी 
|
Dineshvs
| |
| Tuesday, November 20, 2007 - 5:37 pm: |
| 
|
नीतु आणखीन नक्कीच करवादली असणार ! अलिकडे ह्यांना कामच नसतं. घरी बसले कि सासरची माणसे कशी आडवीतिडवी सुटतात, तेच होतेय. खानदानाच्या मालकिचा स्टुडिओ ओस पडलाय. बाकिच्या चुलतभावाने काय दिवे लावले ते बघितलेच, तुझ्यावरच आशा होती रे बाबा. लग्न झाल्यावर कुठी भाभी माँचा रोलही करता आला नाही. जाऊबाईनी मन मारलं, आणि मालाही मारावं लागलं. निदान तुझ्या सिनेमात तरी मिरवले असते, तर तेही नशिबी नाही. ह्याना मात्र त्या डायनबरोबर ( पक्षी डिंपल ) अजुन हिरोच्या ऑफ़र्स येताहेत, आणि मी मात्र एवढं करुन अश्शी रिकामटेकडी बसलेली असते. म्हणे सायकल घ्या. काय भावात मिळत्ये माहित्ये का ? पुढे काहि शेलकी पंजाबी शिव्याही घातल्या असतील.
|
Prajaktad
| |
| Tuesday, November 20, 2007 - 6:50 pm: |
| 
|
'अंतिम सत्य' समजल्यामुळे अफ़ेअर्स तुटत नसतिल कश्यावरून?>>> सावरिया हिट झाला असता तर मर्सिडीज मागता आली असती>>>> दिनेशदा!! 
|
Sunidhee
| |
| Tuesday, November 20, 2007 - 7:52 pm: |
| 
|
प्राजक्ता किती पडून पडून हसतेस? उठ की आता.. गि-मै... सॉलीड हां.. सायकल वरून कळले की तो रणबीर का कोण असा का.. सावरिया पहायचा नाही असे ठरवले आहे. असो, ओसो पाहीला. टिपिकल सिनेमा असला तरी काही सीन्स मधे जाम हसू येते. मनोजकुमार चा सीन (तो उगाच का भडकला झाला काय की), अभिषेक चे सर्व सीन्स अक्षय चा स्टन्ट सीन, आणि शाहरुख चे स्वतच्या चेष्टेचे सीन विनोदी. दीपिका मॉडर्न कपड्यात इतर हजारो मुलींसारखीच दिसते पण भारतीय पेहरावात लाखात एक दिसते. तिला डबिंग केले असावे बहुतेक कारण सारेगम मधे वेगळा आवाज वाटला तिचा पण डबिंगमुळे मजा येत नाही. फरहा खान हुशार आहे. मधे मधे असे टाईमपास सीन ठेवते म्हणुन सर्व सिनेमा पाहिला जातो. बाकी काही आवर्जून सांगण्यासारखे आठवत नाही. पार्श्वसंगीत काही काही ठिकाणी चांगले आहे.
|
giri, antim satya too good net var pahila FF mode madhe. tyamule tras zala nahi. sonam suravatila thodi vahida raheman sarkhi disali. baki faltu diste to ranbir agadich 'mohan' disto. vishesht: tya suprasidhdha towel ganyat. ata kahi afairs vaycha chance nahi btw, GS khalas lihila ahes. far hasalo. fakta, towel madhe sonam asti tar pic release zalach nasta
|
कलीग म्हणे.. नेकी और पूछ पूछ.. >>>>> नंदीनी तुझा कलीग पण " तो " आहे की काय?
|
Dineshvs
| |
| Wednesday, November 21, 2007 - 3:10 am: |
| 
|
OSO मधला अक्षयकुमारचा सीन म्हणजे एका स्वीडिश CBDG सिनेमातल्या सीनची कॉपी आहे. त्या ओरिजिनल सीनची लिंक इथेच मायबोलीवर आहे.
|
रणबीरला सायकल "फ़िटनेससाठी" हवी होती. पण नीतु सि.गने घेऊन दिली नाही कारण घरात ट्रेड मिल आहे. गिर्या "अंतिम सत्य" ते नाही आहे रे... उगाच काय दिपिका आणि नंदिता महातानी (करिष्माची सवत) फ़सली. पण आमचा एक पी आर गेम यशस्वी झालाय. करीना रणबीर पॅच अप.. कपूर्स परत एकदा मोठा ग्रूप होईल आता. (करिष्मा, करीना, रणबीर..) आणि स्टुडिओ ओस पडलाय असं कुणी सांगितलय??? अजून फ़ुल चालू आहे तो. शिवाय नुकताच एसी पण झालाय. दिवसाला एका फ़्लोअरचं भाडं ६०००० रुपये आहे. कालचं शूट ओके झालं. पण आता पुढचं शूट अलिबागला करणार आहे. त्याला मस्त पाण्यात वगैरे भिजवून एकदम sec c स्टाईलमधे... पण येत्या दहा पंधरा दिवसत हा क्लायंट माझ्या हातून जाणार आहे. परत कार्पोरेटच मिळेल.. तवर मी तरी एंजॉय करतेय. काल पहिल्यादा सोनमला भेटले. कित्ती बोलते ही पोरगी.. मला त्रास व्हायला लागला म्हणजे विचार करा... केदार, माझा कलीग "तो" नाहीये.. पण तो मला असं चिडवत होता. त्यावर रणबीरचं उत्तर इथे लिहिण्यालायक नाही. माझं उत्तर सिंपल होतं... Why not??
|
Deepanjali
| |
| Wednesday, November 21, 2007 - 4:32 am: |
| 
|
पण आता पुढचं शूट अलिबागला करणार आहे. त्याला मस्त पाण्यात वगैरे भिजवून एकदम sec c स्टाईलमधे... <<<<<अरेरे अजुनही हे लोक Public को अलिबाग से आया हुआ समजह्ता है क्या ? Girly' " तो " कसाही भिजला तरी काय उपयोग
|
डीजे, माझा क्लायंट आहे म्हणून मी बोलत नाही.. पण रणबीर टीनेजर्स मुलीमधे खूप हीट आहे. आता त्याच्या नावावर तीन ते चार फ़ॅन वेबसाईट्स आहेत. मीडीया रेस्पॉन्स त्याला चांगला आहे. फ़िल्मी बॅक अप आहे. मला मुळात हे फ़िल्मी क्लायंट नको होते. पण रणबीर आहे म्हणून मी महिनाभर करतेय. मुळात खूपच साधा सरळ मुलगा आहे. प्रचंड अपेक्षाच्या ओझयाखाली दबला गेला आहे. त्यातच सावरिया अपेक्षेइतका पोउढे गेला नाही. (फ़ेल गेला, असं मी म्हणणार नाही. अजून चार पाच वषानी सावरिया क्लासिक म्हणून ओळखाअ जाईल... ) वयाच्या मानाने तो खूपच mature आहे. त्याला बिझिनेस समजतो, बाकीच्यासरखा तो मठ्ठ नाही. आता तो रॉंग नंबर आहे की नाही हे लोकाना लवक्रच समजेल.. मी कशाला बोलू... त्याच्या मोबाईलचा स्क्रीन सेव्हर मात्र अत्यंत "भयानक" आहे ते बघून तरी तो "तसा" असेल असं वाटत नाही.. मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे तो साध्यातला साध्या माणसाला खूप आदराने वागवतो.. स्वत्:ला स्पेशल समजत नाही.. एक किस्सा.. नुकतच एका शूटमधे शाहरोख आणि रणबीर एकमेकाना भेटले.. रणबीरने स्वत्:हून जाऊन खानला सांगितलं.. "आपकी फ़िल्म तो माशा आल्ला बहोत बढिया थी.." खानचं हे सिग्नेचर वाक्य आहे.. त्याने उत्तर दिलं "तुम्हारी फ़िल्म भी बहोत खूबसुरत है.." "मेरी नही.. संजय सरकी फ़िल्म" अजून एक गॉसिप.. सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि बोनी कपूरचा मुल्गा अर्जुन कपूर याचं अफ़ेअर तुटल..
|
Giriraj
| |
| Wednesday, November 21, 2007 - 5:27 am: |
| 
|
सलमान खानला एकूण किती बहीणी,आया आणि बायका आहेत पण?
|