Manuswini
| |
| Tuesday, October 30, 2007 - 8:37 pm: |
| 
|
हो त्याने माधुरीला नाकारले कारण ती बारीक आहे सांगून बघा एकेकाचे नशीब.
|
कोण माधुरी???दिक्षित?????सुरेश वाडकर तर चांगलाच वयस्कर वाटतो की
|
अरे माधुरी पण वयस्कर झाली रे.
|
Prajaktad
| |
| Wednesday, October 31, 2007 - 1:34 am: |
| 
|
मने हि घे नच बलिये चि लिंक http://www.indya.com/nachbaliye3/index.html
|
Prajaktad
| |
| Wednesday, October 31, 2007 - 1:45 am: |
| 
|
झलक मधे celebrity आणी त्यांचे choreographer अशा पेअर आहेत.. नच मधे real life star pairs आहेत... सचिन्-सुप्रिया पहिल्या नचचे विनर होते,नच्-२ चे विनर हुसेन (होस्ट ऑफ़ शाब्बास इंडिया आणि सध्याच्या नचचे होस्ट)आणी त्याची वाईफ़ टिना..
|
सध्या ' नच ' ची टिम फ़ारच flop वाटते . त्या spicy मलाईका पुढे आपली इशा कोपीकर म्हणजे अगदीच बिन मीठाचा वरण भात आणि सरोज खान च्या comments, शिट्ट्या वागैरे ची सर वैभवी मर्चंट ला नाही ! फ़क्त संगीता घोष आणि शब्बिर पेक्षा हुसेन टिना खूप चांगले म्हणायचे
|
Mrdmahesh
| |
| Wednesday, October 31, 2007 - 5:16 am: |
| 
|
कालच्या आयडिया सारेगमप मध्ये साधना सरगमने शेवटी एक गाणं गायलं. मला हे गाणं खूप आवडलं. पहिल्यांदाच ऐकलं. कुठल्या सिनेमातलं / अल्बम मधलं गाणं आहे ते? मला शब्द पण नीट आठवत नाहीयेत
|
नच मधे राखीचा ड्रामा मजेशीर असतो.
|
Panna
| |
| Wednesday, October 31, 2007 - 1:49 pm: |
| 
|
'नच' मधे राखी ची बडबड त्यामानाने कमी आहे. अभिषेक बरोबर असल्याचा परीणाम असावा.. परवा पुजा बेदी ने टिका केल्यावर पण "अभिषेक ने कसम दि है ना बोलने की " असं म्हणाली आणि चक्क गप्प बसली.
|
Chandya
| |
| Wednesday, October 31, 2007 - 5:15 pm: |
| 
|
वाडकरांच्या पत्नीचे नाव पद्मा मेनन. बिचार्या वाडकरांना का हसता तुम्ही. तो भप्पी लहरी किती भयंकर हिंदी बोलत असतो. त्याला हसा कि लेको.
|
Manuswini
| |
| Wednesday, October 31, 2007 - 5:33 pm: |
| 
|
नच मध्ये नुसते husband-wife का boyfriend -girlfriend pairs सुद्धा आहेत? कारण राखी बाबत असे एकले होते की, तीचा महीन्याला BF बदलतो, मग नच च्या last episode पर्यन्त वेगळाच दिसायचा.... आँ??
|
अग 'तत्कालीन आणि तथाकथीत' नवरा बायको अस असेल
|
Psg
| |
| Thursday, November 01, 2007 - 7:12 am: |
| 
|
नच बलिये मधे लग्न झालेले कमी आणि 'कमिटेड' जास्त आहेत.. पण स्पर्धा चालू असेपर्यंत जोडीदार बदलता येणार नाही अशी ताकीद दिली असेल त्यांना राखीचा अभिषेक जबरदस्त नाचतो.. तिच्याही पेक्षा चांगला.. बाकी सगळे ठीकच आहेत.. झलक मधे सोनाली कुलकर्णीनी पार अपेक्षाभंग केला.. प्राची देसाई जबरदस्त आहे.. तिचा जो कोरीयोग्राफेर आहे तो 'नच' ला मागच्या वर्षी होता.. त्याची जोडी लास्ट सीझनमधे फ़ायनलला पोचली होती
|
त्या राखीला दर महीन्याला नविन बॉयफ्रेंड. अरेरे ह्या सग्ळ्या तिच्या बॉयफ्रेंड्स ला बहुतेक गर्ल म्हणुन कोनीही चालत असावे. काय तरी चॉईस.
|
Manee
| |
| Friday, November 02, 2007 - 5:49 am: |
| 
|
महेश, ते साधना सरगमचं गाणं "आई शप्पत" चित्रपटातलं. (रीमा, मानसी साळवी, श्रेयस तळपदे) 'दिस चार झाले मन, होऽऽऽ पाखरू होऊन' त्याच एपिसोडमधे मधुवंतीने गायलेलं 'वादळे उठतात...' (देवकी पंडित) सुद्धा त्याच चित्रपटातलं.
|
Mrdmahesh
| |
| Friday, November 02, 2007 - 9:41 am: |
| 
|
धन्यवाद मनी खूप छान वाटलं मला हे गाणं.
|
सा रे ग म च्या शोला जायचा अनुभव मी दिवाळी अंकासाठी पाठवलाय. Hopefully सिलेक्ट करतील, तर तुम्हा सर्वाना वाचायला मिळेल. त्यावर जरुर प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद! BTW आपला दिवाळी अंक कधी पहायला मिळणार? काही कल्पना?
|
Mahaguru
| |
| Saturday, November 03, 2007 - 9:45 pm: |
| 
|
हितगुज दिवाळी अंक साधारणत दिवाळीच्या पहिल्या दिवशी उपलब्ध असतो. बहुधा ८ तारखेला वाचायला मिळेल असे वाटते.
|
Maitreyee
| |
| Sunday, November 04, 2007 - 5:03 pm: |
| 
|
काल सुधा चन्द्रन चक्क एलिमिनेट झाली! मल वाटले आज तर नक्कीच सोनाली जाणार.. काय फ़िक्सिन्ग आहे काय माहित. यवेळच्या पर्फ़ॉर्मन्सेस मधे नेगीजी फ़ार क्यूट वाटले मला संध्या, जय, रोनित पण छान. ते सोनम आणि रनबीर अतिसामान्य दिसत होते. रणबीर तर फ़ारच shy दिसतो. ऋषी कपूर किती छान दिसायचा! लिटल चॅंप बघायचा कंटाळा येतो मला. काही खास असेल तर इथे पोस्ट करा म्हणजे बघेन पुन्हा
|
Zakasrao
| |
| Monday, November 05, 2007 - 4:24 am: |
| 
|
मिकासारखा डोक्यात जाणारा माणुस ज्याला डान्स येत नाही तो राहतो आणि सुधाचंद्रन जाते डान्स प्रोग्राम म्हणे हा??? कसा विश्वास ठेवावा आता इतके reality shows झालेत ना बोअर होत पहायला. जास्त पाहव वाटतच नाही. एखादे वेळी पाहतो. नच मध्ये आधी सारखी मजा येत नाहिये. सरोज खानची शिट्टि मिस करतोय.
|