|
Prajaktad
| |
| Monday, October 22, 2007 - 6:36 pm: |
| 
|
तरीही अनीक - अभास एका कॅटॅगरी मधे आहेत अगदी>>>>अजिबात सहमत नाही... कारण,एक (अनिक)नकलाकार तर एक perfromer ... आभास अनिक पेक्षा खुपच पुढे आहे...शिवाय याच्यावर प्रेम? त्याच्यावर प्रेम? असले फ़ालतु नखरे ही नाही.. सध्या व्हीओआय मधिल माझे आवडते सिंगर म्हणजे हर्षित, तोशी, आभास..बाकि दोघ ठिक आहेत.. काही लोकांना पहाता क्षणी उगीचच राग येतो त्या प्रकारात मोडतो तो आभास somehow>>अस मला त्या अनिक आणी त्याच्या ग्रेट(?)गुरु हिमेश the nasal singar ला बघुन वाटायच...
|
Prajaktad
| |
| Monday, October 22, 2007 - 6:46 pm: |
| 
|
झलक मधे प्राची rocks! काय जबरा perform करते ही पोरगी.. सुधा चंद्रन ही छान करते..पण, तिला परवा फ़ारच मार्क्स दिले अस वाटल.. जय भानुशाली एकदम cute आहे दिसायला एकदम चॉकलेट फ़ेस.. नाचतो बरा बराच.. उड्याच जास्त मारतो.. मिका म्हणजे दुसरा हिमेश इन झलक ... डिजेशी अगदी सहमत... सायरस मुळे शो मधे बरिच जान आहे..त्याची comedy इथेही चालु आहेच..
|
सुधा चंद्रन ला judges नेहेमीच जास्त marks देतात . सालसा round ला काही त्यांनी फ़ार gr8 नव्हते केले perform, शिवाय त्याच त्याच steps करत होते सारख्या , तरी शामक सकट सगळ्यांनी भरघोस marks दिले .. I mean no doubt She's a miracle पण तरी संध्या - प्राची - जय - रोनित हे खूप superior आहेत तिच्या पेक्षा . शिवाय या सगळ्याच choregraphers ना lift ups आणि falls चे जास्तच obsession आहे ,Salsa-Tango-Samba-chachacha-Free style western सगळे करताना त्यांना liftups-falls हवेच असतात . शामक ने एकदा संगितलं मिनीला कि cha cha cha मधे lift ups नसतात .
|
लहान मुलींना कसली lyrics असलेली गाणी expressions सकट म्हणायला लावतात त्याचा एक नमुना आणि audience मधे बसलेले parents टाळ्या वाजवतायेत ! http://www.saregamapachallenge2007.com/barbie-in-saregamapa-little-champs-international.html
|
राजा हसन fans साठी खुष खबर  http://rajahasan.com/forum/viewtopic.php?t=386
|
Tiu
| |
| Wednesday, October 24, 2007 - 1:49 pm: |
| 
|
अरेरे! हे सोनु निगम म्हणजे फारच वाया गेलेलं character दिसतंय! त्यापेक्षा आमच्या गावातला सोन्या निकम बरा! फक्त तंबाखु खातो... आणि गाणी पण चांगली गातो...
|
Prajaktad
| |
| Saturday, October 27, 2007 - 9:36 pm: |
| 
|
झलक मधे सायरस eliminate झालाय.. शो मधली सगळी मस्तिच संपली..तो यंपु मिका अजुन टिकुन आहे.
|
मला रोनित रॉय चा पण आवडला परवाचा performance.., emotions छान दाखवली . एकदम मस्त 60's special Waltz चा जमाना feel झाला त्या dramatic गाण्यात आणि अर्थात प्राची देसाई - संध्या as always झकास ! बाकी तिथे ' नच ' मधे राखी solid च perfrom करते पण तिथे ती आहे तोवर इथे मिका रहाणार बहुदा ! 
|
Maitreyee
| |
| Sunday, October 28, 2007 - 6:06 pm: |
| 
|
रोनित, जय, प्राची, सुधा, संध्या नेहमीच छान पर्फ़ॉर्म करतात. परवा नेगीजी अन सोनालीचा पण चांगला झाला पर्फ़ॉर्मन्स. मिकाच्या नाचाला काही अर्थच नव्हता. 'ए गनपत चल दारू ला' हे काय नाच करण्याचं गाणं आहे! अनिल कपूर अन ऋषी, नीतू आले होते. अनिल कपूर बहुधा विसरला असावा आपण आपल्या मुलीचा मूव्ही प्रमोट करायला आलोय! ती टिपिकल घट्ट पॅंट घालून छपरी दिसत होता अगदी. btw तो सावरिया अज्जिबात interesting वाटला नाही प्रोमोवरून तरी. घीसीपीटी प्रेमकथा दिसतेय. सोनम, रणबीर स्टारकिड्स आहेत हे सोडले तर अगदी सामान्य दिसत आहेत. तो रनबीर तर काहीतरी विनोदीच चेहरे करतो कायम जीतेन्द्र काय उत्साहाने नाचत होता! त्याचे वय लक्षात घेतले की अवाक व्हायला होतं त्याचा नाच पाहून!
|
Manuswini
| |
| Sunday, October 28, 2007 - 6:48 pm: |
| 
|
हे तुम्ही कुठल्या progrma बद्दल लिहीत आहात? कुठल्या chanel वर येतो तो?
|
मला पण सावरीया चे promo आगदी flop वाटतायेत . आणि तो रणबीर कपुर च किती expose करतो त्या लुंगी सारख्या कंबरेला बांधलेल्या पारदर्शक पातळ कपडात !! आणि कायम टोपी मधे .. मला टोपी वाली तरुण मुलं अतिशय बवळट्ट वाटतात ! मनुस्विनी , झलक दिखलाजा सोनी वर असते , पण मी online पहाते , इथे बघ http://www.jhalakdikhlajashow.com/
|
Prajaktad
| |
| Monday, October 29, 2007 - 1:02 pm: |
| 
|
झलक 'नच बलिये' नंतर चा शो असावा. नच आता ३ र्या सिझनमधे चालु आहे... नच बलिये वर असलेली धामधुम बघुन झलक फ़ारच फ़िका वाटतो.. राखी(सांवत) बाकी कशीही असली तरी ति तिचा बलिये पार स्टेजतोड perform करतात..ऽगदी जबरी..(पण, तोंड उघडल्यावर काय बोलेल हे सांगता येत नाही)बाकीही काहि उल्लखेनिय पेअर्स आहेत..काश्मिरा-क्रुष्णा पण, मस्त आहेत... त्यामानाने झलक मधे फ़ारच technicality आहे..त्यामुळेच overall थोडा कमि पडतो.झलक मधे प्राची rocks ...मला संध्याही आवडते.. मिका हा त्या हिमेश सारखा irritate करतो...स्व:ताला फ़ारच शहाणा समजतो..
|
Tiu
| |
| Monday, October 29, 2007 - 3:07 pm: |
| 
|
परवाच्या सारेगमप मधे एका performance नंतर सुरेश वाडकर 'चक दे फट्टे' म्हणायचं तर चुकुन excitement मधे 'फट दे चक्के' म्हणाला!
|
Itgirl
| |
| Monday, October 29, 2007 - 3:16 pm: |
| 
|
स्वप्नील, काय सांगतोस! .. ..
|
Tanya
| |
| Monday, October 29, 2007 - 4:02 pm: |
| 
|
मला देखिल नच च जरा entertaining वाटतो. झलक मध्ये उगाच serousness जास्त वाटतो. आणि त्यात boaring मिका??? lil champs बद्दल.... लहान मुलांकडुन गाणी गाऊन त्यांना एवढ्या लहान वयात glamour , पैसे यांची चटक लावणे आणि मग निराशेच्या गर्तेत त्यांनी जाणं हा प्रकारच अमानवीय वाटतो. voi मध्ये सोनम कपुर ला पहिल्यांदा पाहिल, खुप गोड वाटली. पण सा. promo मध्ये खुपच मोठी वाटते. रणबीर... अगदी नीतु.
|
'फट दे चक्के' हा हा हा चक्के हा हा
|
सुरेश वाडकर चं हिंदी ऐकल्यावर तो सरळ मराठी त च का नाही बोलत असं वाटतं . 
|
Prajaktad
| |
| Tuesday, October 30, 2007 - 1:20 am: |
| 
|
सुरेश वाडकर चं हिंदी ऐकल्यावर तो सरळ मराठी त च का नाही बोलत असं वाटतं >>>>> त्या नच मधे ईशा ची अशिच पंचाईत होते.ऽगदी पुढच्या मिनीटाला मराठीत सुरु होईल अस वाटत..
|
Manuswini
| |
| Tuesday, October 30, 2007 - 6:20 pm: |
| 
|
फट दे चक्के, हो हो हसून वाट लागली. तो सुरेश वाडकर हिंदी गाणी म्हणतो पण हिंदी म्हणजे मराठीतच बोलतोय. बहोऽऽ.त अच्छाऽऽ सोनु लगेच त्याला म्हणाला हसत आप तो एकदम कोल्हापूरी पंजाबी हो. सुरेश वाडकरची बायको मल्याळी आहे बरे, मला कोणीतरी नच दे ची link द्या, सोनी नाहीये माझ्याकडे. बरे कोणी सांगा मला झलक मध्ये पण काय real life pairs आहेत का? आणि आता new 'नच दे' मध्ये पण real life pairs आहेत का? गेल्या वेळेला सचिन सुप्रिया ने बाजी मारली होती.
|
>सुरेश वाडकरची बायको मल्याळी आहे आँ ! अरेरे.. माधुरी सोडून एकदम मल्याळींमधे कुठे गेला हा?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|