Admin
| |
| Wednesday, November 08, 2006 - 8:49 pm: |
| 
|
विषयाशी संबंधित नसणारे सर्व संदेश मी उडवून टाकले आहे. कृपया विषयाला सोडून लिहू नका. "विषय" हा शब्द subject या अर्थाने वापरला आहे., संस्कृतातला "विषय" नाही. नाहीतर मी किती "विषयी" आहे यावर पुन्हा ऊहापोह सुरू व्हायचा.
|
Bee
| |
| Thursday, November 09, 2006 - 2:13 am: |
| 
|
अरेरे.. म्हणजे माझ्या गोष्टी गेल्यात.
|
Admin हसू ही शकतो!
|
मी आले परत नागपुर हुन. काहि कान्दे पोहे अनुभव फ़ारच चान्गले असतात. त्यातुन पुढे काहि झाल जरि नाहि तरि काहि चान्गल्या लोकाना भेटल्या चा समधान तरि मिळता. मि एका कर्नाटकि मुला ला आणि त्याच्या आई वडिला ना भेटलि होति. इतके छान लोका होते. पण असे लोका आणि असे अनुभव विरळा च. बाकि सगळे नमुने च भेटतात.
|
Atul
| |
| Wednesday, November 15, 2006 - 6:17 pm: |
| 
|
...आणि Admin हसला.. ...'आणि बुद्ध हसला' सारखे..
|
Swasti
| |
| Saturday, December 16, 2006 - 10:27 am: |
| 
|
.... आणि बुद्ध हसला ..... वाह अतुल .. शाळेची आठवण झाली
|
वाह, स्वाती......तु पण शाळेला जात होती का?
|
अरे इथे इतकी का बर शान्तता कान्देपोहे सम्पवून पसंती झालेली दिसतेय
|
अरे इथे इतकी का बर शान्तता कान्देपोहे सम्पवून पसंती झालेली दिसतेय म्हणूनच वादळापूर्वीची शांतता पसरलीय.
|
संघमित्रा आहेस कुठे, अग ते आता पोह्या नंतरच्या स्टेपस कडे जात आहेत. /hitguj/messages/644/124183.html?1184068333
|
तात्याविन्चू, मस्तच!! बरं हा घ्या माझा एक ताजा अनुभव आम्ही (मी आणि आई) मुलगा पहायला गेलो होतो तिथली गोष्ट..मुलगा मुलाची आई, त्याचा मोठा भाऊ आणि बायको तिथे त्या घरी बोलणे सुरु झाले मग मुलाची आई काहीही बोलली की मोठा भाऊ ते खोडून काढायचा अगदी तत्परतेनी.. मध्ये मध्ये तर "महाराष्ट्राचा पाणीप्रश्न" यावर त्यान्चा हा प्रकार इतका रन्गला की बास. आम्ही थोड्या वेळातच तिथून काढता पाय घेतला हे नकोच सान्गायला दुसरा एक प्रसन्ग एका मुलाला पहायला जाण्यासाठी ६.३० ची वेळ ठरली. पण काही कारणाने ६.४५ वाजणार होते आम्हाला.तर हे सान्गावे म्हणून मग माझ्या आईने त्याना फोन केला तर "नाही ठरलेल्या वेळीच या...करण ७ ला आम्ही दुसरी मुलगी बोलावलीये" त्यान्चे उत्तर
|
Zakasrao
| |
| Wednesday, July 11, 2007 - 9:10 am: |
| 
|
"नाही ठरलेल्या वेळीच या...करण ७ ला आम्ही दुसरी मुलगी बोलावलीये" >>> पुणेरी स्पष्टवक्तेपणाचा नमुना दिसतोय किंवा पुअर प्लॅनिंग म्हणता येइल.
|
Manjud
| |
| Thursday, July 12, 2007 - 7:56 am: |
| 
|
माझ्या एका मित्राच्या वडीलाना एका इच्छूक वधूपित्याने प्रश्न विचारला होता, तुमच्या मुलाला LTA किती मिळतो?. ह्याचा रोख काकांच्या लक्षात आला नाही. ते म्हणाले अहो त्याला पगार मिळतो दर महिन्याला, LTA चा काय संबंध? त्यावर वधूपित्याचे उत्तर अहो माझ्या मुलिची लग्नानंतर मॉरीशसला हनिमूनला जायची इच्छा आहे.
|
मंजू .... .... ....
|
हा हा हा मंजू, सहीच. त्याला वरपित्याने NCT नाही का सांगितले?
|
मंजू असे प्लॅनिंग हवे.
|
Manjud
| |
| Saturday, July 14, 2007 - 6:40 am: |
| 
|
सन्मे, प्लॅनिंग कसले डोंबलाचे. हा प्रकार आमच्या देखत झाला म्हणून विश्वास बसला. नाहीतर कोणाला सांगून खरं वाटेल का? विचित्र अनुभव एकेक...... माझे आई - बाबा माझ्यासाठी लग्नाळू मुलं बघत होते तेव्ह १ इंचाच्या उंचीच्या फरकाने मला रिजेक्ट केलं आहे. उदा. आम्हाला मुलगी ५ फूट ७ इंच उंच हवी आहे. तुमची मुलगी ५ फूट ८ इंच आहे म्हणून पत्रिका पाठवूच नका. माझे मूळ नक्षत्र आहे. त्यावरून तर इतके वाईट्ट अनुभव आहेत नं की मला लिहवेसे पण वाटत नाही.
|
अरे वा ५.८ उंच मुलगी ? अग मुलगा ५.७ च असेल
|
उंचिवरुन आठवण झालि, मला बघायला एका अमरावतिच्या मुलाचे आई-वडिल, मुलाचि आत्या, आणि मुलाच्या वडिलान्चे मित्र असे चौघे झण आले होते (चिरंजिव उसगावात आनि त्यांचा देशाला येण्याचा काय plan आहे याबद्दल काहि नक्कि महिति नव्हति आई-वडिलाना) तर हे चौघे जेंव्हा जायला म्हणुन उठले तेंव्हा मुलाच्या वडिलानि मला विचारल कि तुझि उंचि किति? मी म्हंटल ५.४" तर मला म्हणाले तुझ्या बाबांनि तुझा जो Bio-Data दिलाय त्यात तुझि उंचि १६२ cm आहे अस लिहलय म्हणजे ५.४" पूर्ण नाहि त्याला १ cm कमि!
|
Aktta
| |
| Wednesday, August 01, 2007 - 11:49 am: |
| 
|
एकटा...
|