Bsk
| |
| Friday, October 19, 2007 - 2:29 pm: |
| 
|
मला नाही वाटत, सोनू निगम फालतू आहे! हे त्याच वैयक्तीक आयुष्य आहे, ते माहीती होण्यापुर्वी आपल्याला त्याची गाणी,आवाज आवडत होताच ना? आताही त्यात फरक पडेल असं मला वाटत नाही. जे काही आहे, ते त्याच स्वतःबद्दल आहे, त्यानी कुणला त्रास झालेला दिसत नाहीय.. so.. stil.. sonu nigam and his voice rocks !! 
|
Panna
| |
| Friday, October 19, 2007 - 3:50 pm: |
| 
|
हे बाकि पर्फेक्ट बोललीस भाग्यश्री!! Sonu & his voice still rocks!!! आणि तसेही bollywood मध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतकी "साधी" लोक राहिली असतील..
|
फ़ाल्तुपणाची व्याख्या subjective आहे. माझ्या आईची व्याख्या जास्तच कडक आहे. पण चरसीपणा हा फ़ाल्तुपणाच झाला आणि गुन्हाही. ड्रग्स घेणारे कोणालाही त्रास देत नाहीत असे बरेच लोक म्हणतात. पण हे चुकिचे आहे. तुमचा भाऊ किंवा मुलगा जर ड्रग्स घेत असेल तर तो कोणालाही त्रास देत नाही म्हणुन तुम्ही त्याला सपोर्ट कराल का?
|
Lukkhi
| |
| Friday, October 19, 2007 - 10:55 pm: |
| 
|
चिन्या, एकदम बरोबर लिहिलेस.
|
Little champs मधल्या मुलांना सारखे item numbers किंवा sensual गाणी का गायला देतात ?? गेल्या वर्षीही एका सहा वर्षाच्या मुलीने " यार को मैने मुझे यार ने सोने ना दिया " निवडलं होतं ! या ही वेळी कोणीतरी तेच गाणं निवडलं ! 
|
Ajjuka
| |
| Saturday, October 20, 2007 - 4:04 am: |
| 
|
होगं डिजे... मला पण हाच प्रश्न पडतो नेहमी.. बुगीवुगी नावाचा जो बाजार आहे त्यात तर सहन होत नाही असला घाण प्रकार चाललेला असतो लहान मुलांचा. लहान मुलांना लहान का नाही राहू देत हे आइबाप?
|
Tiu
| |
| Saturday, October 20, 2007 - 4:39 am: |
| 
|
Little champs चालु झालं का?
|
Bsk
| |
| Saturday, October 20, 2007 - 5:47 am: |
| 
|
मी ड्रग्स घेण्याचे समर्थन करत नाहीय. माझं म्हणणे फक्त एवढच आहे, की सोनु निगम च्य वैयक्तीक आयुष्याशी मला काही देणं-घेण नाही आहे, जो पर्यंत तो असाच छान गात असेल. ड्रग्स काय सिगरेट बद्दल ही मला तिटकारा आहे. पण शाहरुख खान ची ऍक्टींग मला आवडते(कधी-कधी). तसंच सोनु निगम चे आहे. btw, lil champs suru zala pan?!!
|
Manuswini
| |
| Saturday, October 20, 2007 - 5:59 am: |
| 
|
सोनु निगम हा माझा अत्यंत आवडता गायक. त्यावेळी सारेगम होते तेव्हा मी नी आई एकदम टीवीला चिकटून, आईला सुद्धा तो आवडतो. आईने नी मी दिल से ची cassett सतत लावायचा सपाटा लावला होता त्यावेळी. सत्रंगी काय वेड लावले होते. मध्ये तो सोनु आवडतो म्हणून रद्दड लव ईन नेपाल बघितला नी वाटला काय ह्याचे डोके फिरलेय्;चांगला गळा असताना Acting च्या फंदात कशाला पडतोय. जेव्हा शान आला तेव्हा सोनुची सवय होती ना सरेगम मध्ये की शान मला सुरवातीला ठिक वाटायचा पण त्यासुद्धा मग पकड घेतली नी शान आवडयला लागला. दोघे पण खुप छान host करतात. आता सोनु नम्बर १ नी शान नम्बर २. माझे फ़ेवरेट singing मध्ये नी as an anchor . शान सुद्धा मस्त सरगमा host करायचा. आदित्य अजून बच्चा आहे. ठीक ठाक आहे. btw ते गाणे 'यार को मैने मुझे यार ने सोने ना दिया' हे गाणे मला अजून कळले नाही. ह्याचा अर्थ कोणी सांगेल का? एक तर पहीली ओळच इतकी confusing आहे ना यार को मैने नंतर परत मुझे यार ने सोने ना दीया'? li'l champs पाहीला, ठीक वाटताहेत मुले. भरपूर किंचाळणारी वाटली. गाण्याचा choice ठीक होता मुलांचा. सोनुचे बोलणे आवडले. सुरेश वाडकर थंड आहे.
|
चिन्या.. ड्रग्जविषयी तुला जितका तिटकारा आहे त्याहून जास्त मला आहे. पण एखादी व्यक्ती ड्रग्ज घेते म्हणून ती "फ़ालतू" आहे हे म्हणणं चूक आहे. सोनु निगमने आयुष्यात अनेक चुका केल्या असतील पण त्यातून तो सावरला हे महत्वाचे आणि त्याचा आवाज ग्रेट आहे यात वादच नाही. आणि माझा स्वानुभव सांगतो की एक माणूस म्हणून पण तो खूप चांगला आहे. आणि सोनु निगमला फ़क्त पोरीनी डोक्यावर चढवलेलं नाही. जवळ जवळ प्रत्येक संगीत दिग्दर्शकाचा तो लाडका आहे.
|
Giriraj
| |
| Saturday, October 20, 2007 - 6:56 am: |
| 
|
मुळात बर्याच मध्यमवयीन किंवा त्यापेक्षाही जास्त वयाच्या स्त्रियांनाही तो खूप आवडतो.. कुठेतरी त्याच्या गोडपणात त्यांना एक आदर्श पुत्र दिसतो.. त्याने पुन्हा वाईट मार्गाला लागू नये हीच प्रार्थना!
|
Giriraj
| |
| Saturday, October 20, 2007 - 7:07 am: |
| 
|
स्टार VOI मध्ये काल प्रियाणी बाद झाली.. आशा भोसलेची गाणी हा तिचा strong point ! पण खुप उंच आवाज नेल्यास किंचाळल्यासारखी वाटते. एकुलती एक मुलगी पण आता बाद झाली. तिच्या गाण्यापेक्षा दिसण्यानेच मला जाम आवडते.. कधी कधी खूप न शोभणारे कपएडे दिलेले तिल.. काल शुभ्र सलवार्-कमिज़ मध्ये छान दिसली! इरफ़ान हा अतिशय डब्बा गातो असे मला वाटते तरी तो टिकूनच नाही तर अगदी सुरक्षित आहे. त्यापेक्षा खूप चांगले गाणारे आभास आणि हर्षित मात्र प्रत्येकदा 'चक्रवात' मध्ये जातात. हर्षित चा आवाज खूपच आवडतो मला. काल त्याचे आणि प्रियाणीचे एक गाणे मस्त रंगले.एरवी शां असणारा हर्षित खूप छान perform करून गेला.! आभास बद्दल तर काय बोलावे! १७ वर्षाचा हा पोरगा ज्या पद्धतिने गातो अगदि कमाल आहे. ज़बरदस्त performer ! रफ़ीची गाणी हा त्याचा strong point असला तरी किशोरचे 'तिरछी नज़रिया' अगदी अविस्मरणीय गातो. किशोर असता तर त्यानेही दाद दिली असती! वयामुळे त्याचा आवाज अजून पक्व झालेला नाही पूर्ण,हे जाणवते पण त्याचे गाणे ऐकण्यासाठीच मी VOI पहायला लागलो!
|
Hmmm तो अभास कुमार पण मला विनित - अनीक कॅटगरी मधला cover version singer च वाटतो , सूरात पक्का पण स्वत : ची identity नाही फ़ारशी ! काही लोकांना पहाता क्षणी उगीचच राग येतो त्या प्रकारात मोडतो तो आभास somehow! 
|
तसा मला अनीक पण काही आवडता नाही पण ' जाने क्या चाहे मन बावरा ' गाणं जर compare केलं तर अभास पेक्षा अनीक चांगला गायलाय असं मला आटलं . तरीही अनीक - अभास एका कॅटॅगरी मधे आहेत अगदी अनीक : http://www.youtube.com/watch?v=dEa1Nb_MtB8 आभास : http://www.youtube.com/watch?v=B6ocRgD-7G4
|
Maitreyee
| |
| Saturday, October 20, 2007 - 11:40 am: |
| 
|
झलक दिखला जा.. मजा येते बघायला. मला ती बानी अज्जिबात आवडत नाही खरं तर. पण झलक मधे फ़ार सुंदर पर्फ़ॉर्म करते नेहमी, नाजूक, ग्रेसफ़ुल नाचते अगदी. रोनित रॉय, जय भानुशाली(हा कोण प्राणी आहे?!) पण मस्त नाचतात. जय ची ती कोरिओग्राफ़र फ़ार मस्त आहे. जबरा enegry आहे त्यांच्या नाचात. सायरस मजा येते त्याला बघायला! मिकाचा भंपक पणा दर वेळी नवा असतो. लिटल चॅंप्स ठीक वाटलं अजून काही कुणीच खास नाही वाटलेयत.
|
मला पण बानी आणि तिच्या choreopgrapher आवडतात ( झलक मधे ) मिका म्हणजे झलक चा हिमेश आहे , दर वेळी ड्रामा करतो .. काल काय ढसा ढसा रडत होता ! 
|
त्यावेळी सारेगम होते तेव्हा मी नी आई एकदम टीवीला चिकटून, आईला सुद्धा तो आवडतो. तो समस्त आयांना आवडतो. गाण भारी म्हणतो यात काहिच वाद नाही पण मला तर तो whimsical वाटतो बर्याच वेळा. मधे पिक्चरमधे कामं करतो,मधेच म्हणतो गाण सोडणार आणि अमेरिकेला जाणार वगैरे. त्याच लव्ह इन नेपाल पाहिला होता. रद्दडपणाची हद्द होता तो पिक्चर आणि त्यात त्याने अभिनयातही रद्दडपणाची हद्द केली होती. त्यातला फ़ेमस डायलॉग-"उSSSSफ़्फ़्फ़्फ़्फ़,ये औरते!!!!!"
|
Zakki
| |
| Saturday, October 20, 2007 - 11:26 pm: |
| 
|
मराठी सा रे ग म कुठे दिसेल? म्हणजे वेबवर, जसे हिंदी दिसते तसे. ते पहायला मला जास्त आवडेल. धन्यवाद.
|
Farend
| |
| Sunday, October 21, 2007 - 1:28 am: |
| 
|
आभास कुमार नावाचा गायक आहे आणि त्याने किशोर चे गाणे म्हंटले? यात लोकांना काही आश्चर्य वाटले का?
|
LOL Farend !!!!!!!!!!!!!! जबरी comment आहे . 
|