Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 19, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » सारेगमप आणि इतर shows मधले performances . » Archive through October 19, 2007 « Previous Next »

Tiu
Wednesday, October 17, 2007 - 4:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनुने सारेगामा सोडले त्याचे मुख्य कारण त्याची चरसीगिरी होती.
>>>
मला वाटलं तो playback singing मधे खुप busy झाला आणि त्याला शो साठी वेळ मिळत नव्हता म्हणुन त्याने सारेगम सोडलं!!!

Nandini2911
Thursday, October 18, 2007 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते सांगितलेलं कारण..
खरंतर त्याच दरम्यान त्याची प्लेबॅक मधली गाणी पण खूप कमी झाली होती. त्याचे सर्व नखरे मला माहित आहेत. मध्यंतरी अमेरीकेला सेटल व्हायचं म्हणत होता. बायको पण सोडून गेली होती त्याला.
सुदैवाने आता धड आहे. (एका जाणकाराच्या मते जर सोनुला वेळीच सावरलं नसतं तर त्याची पण ब्रिटनी स्पीअर्स झालं असतं. :-)


Chinya1985
Thursday, October 18, 2007 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनुने सारेगामा सोडले त्याचे मुख्य कारण त्याची चरसीगिरी होती

याबद्दल अजुन माहिति दिल्यास बर होईल.

Panna
Thursday, October 18, 2007 - 3:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय सांगतेस नंदिनि, सोनू आणि चरसीगिरी?? स्वप्नात पण वाटलं नाही गं की हे अस काहि असेल अस..

Deepanjali
Thursday, October 18, 2007 - 3:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hmm हे नवीनच ऐकतेय !
आधी वाचलं होतं कि सोनुला career करायचय म्हणून सारेगम सोडणार , मग वाचलं कि गज्जीन्शी काही तरी वाजलं म्हणून तो जाउन Indian Idol मधे घुसला ..
अता हे चरसी असल्याचं अजुन एक !
सोनु निगम सारख्या singer नी बरबाद करु नये स्वत : ला !


Panna
Thursday, October 18, 2007 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनु निगम सारख्या singer नी बरबाद करु नये स्वत : ला !

अगदि खरयं दिपांजली, आज बॉलिवूड मधे सोनु निगम एक आघाडिचा गायक आहे. आणि गायन सोडून दुसर्‍या कुठल्या क्षेत्रात करीयर करायचय त्याला?

Orchid
Thursday, October 18, 2007 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनुनी मागे १ दा 'लव्ह इन नेपाल' नावाच्या पिक्चरमधे काम केल होत. तेव्हा मला वाटल की अता ह्याला acting field मधे यायचय.

Ajai
Friday, October 19, 2007 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनु निगम च्या चरसीपणाच्या चर्चा फरदीन खान पकडला जाण्याच्या वेळेस खुप रंगल्या होत्या. त्यानुसार पोलिसांचा ट्रप फरदीन साठी नव्हताच.
त्या झाल्या जुन्या गोष्टी. त्यानंतर सोनु निगम त्यातुन बाहेर पडलाय. वर्षभरापुर्वि येका corporate पार्टिमध्ये त्याला live ऐकले. जवळ जवळ दीड तास गात होता and he still rocks


Nandini2911
Friday, October 19, 2007 - 7:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून माहिती.. ही घ्या
सोनु निगम वयाच्या १६व्या वर्षी मुंबईला आला. त्याचे वडील ऑर्केस्ट्रामधे गाणी म्हणायचे. त्यामुळे अगदी लहान असल्यापासून तो पण स्टेजवर गातोय. अशाच एका स्पर्धेमधे त्याला अनु मलिकने सांगितलं की मी तुला ब्रेक देईन. तू मुंबईला ये.
सोनुने मुंबईत आल्यावर खूप स्ट्रगल केला. दिवसच्या दिवस स्टुडिओच्या बाहेर बसणे वगैरे....

त्याला पहिला ब्रेक उषा खन्नाने दिला. पण ती फ़िल्म रीलीज झाली नाही. त्यानंतर त्याला अच्छा सिला दिया गाणी मिळाली. पण गुलशन कुमारकडे त्याने नाव मिळवलं ते रफ़ीची कव्हर व्हर्जन्स गाऊन. चंद्रकांताचे टायटल ट्रॅक पण त्यानेच गायलय.

झीवरती अंताक्षरीचा प्लेबॅक सिंगर्सच्या स्पेशल एपिसोडमधे सोनुची आणि गजेंद्रची ओळख झाली. सोनुचा स्टेजवरचा सजज वावर. गाण्याची समज आणि हिंदीवरचं प्रभुत्व यामुळे सारेगामासाठी गजेंद्रला तो योग्य वाटले. सोनुने जवळ जवळ पाच वर्षे हा शो केला.
याचदरम्यान त्याचं प्लेबॅक आणि पॉपमधलं करीअर वेगाने चाललं होतं. पण त्याच्या पर्सनल लाइफ़मधे खूप झोल झाले होते. त्याचं एका सिंगरबरोबर लफ़डं होतं. (कविता पौडवाल) मात्र काही कारणामुळे ते अफ़ेअर संपुष्टात आलं. सोनु मुळातच खूप एमोशनल माणूस असल्यामुळे त्याला याचा खूप त्रास झाला. एकीकडे हातात पैसा.. यश सर्व काही आणि दुसरीकडे एकटेपणा. त्याच्या बहिणीचे लग्न होऊन ती पण अमेरिकेला गेली होती(मोठी बहीण मिनल) त्यामुळे त्याला हवा तसा सपोर्ट मिळाला नाही. आणि त्याने "गाणं बिणं" सगळं सोडायचा निर्णय घेतला. सारेगामाचे ऍकरिंग वाटते तितके सोपे नव्हती. सलग पाच सहा तास स्टेजवर उभे राहायला लागायचे. (तेव्हाचा शो फ़ॉरमॅट आजच्यापेक्षा वेगळा होता).
त्यातच त्याने परत एकदा ऍक्टिंगमधे जायचा निर्णय घेतला. सोनुने बालकलालार म्हणून बेताब आणि कामचोरमधे काम केले आहे. हृतिक रोशनचे आजोबा जे ओमप्रकाश यांचा सोनु अतिशय लाडका आहे, त्यामुळे त्यानी त्याला परत ऍक्टिंगमधे ये असा सल्ला दिला. प्लेबॅकमधे जे कमवायचं होतं ते त्याने अल्पावधीतच कमावलं होतं. त्यामुळे त्याने हा उलटा निर्णय घेतला.

पण.. सोनुचं नशीब जोरावर होतं. इतक्या पोरी त्याच्या पाठी लागलेल्या असताना कलकत्त्यामधे एका मुलीने "तू कोण?" असं एका पार्टीत चार चौघासमोर विचारलं. आणि सोनु पात एकदा प्रेमात पडला. मुलीचं नाव मधिरिमा. १५ फ़ेब २००२ ला त्यानी लग्न केलं. पण लग्नानंतरही सोनुचं तर्हेवाईक वागणं चालूच राहिलं. इतकं की त्याची बायको त्याला सोडून निघून गेली. तिने घटस्फ़ोटासाठी अर्ज पण दाखल केला. पण सोनुच्या आईवडीलानी आणि सहकार्‍यानी मिळून दोघाना समजावलं. आणि मग सोनु तिला घेऊन अमेरिकेला गेला. इथे त्याच्य "तथाकथित" हितचिंतकानी त्याची बरीच वाट लावली होती. इंडस्ट्रीमधे सोनु निगमबद्दल बर्‍याच अफ़वा उठत होत्या. अमेरिकेमधे सोनुला नुकताच मुल्गा झालाय. (निर्माण निगम)
आणि आता परत एकदा सोनु इंडस्ट्रीमधे आला आहे. मध्यंतरी त्याने प्लेबॅकमधून रीटायरमेंट घेतली होती. :-)
परत आल्यावर आता तो सीलेक्टेड गाणी म्हणणार आहे. lil champ चा जज होण्यामागाचा हेतू सरळ आहे... He just wants to know everyone that he is back....

या सर्वामधे गजेंद्र सिंग अनु कपूर अनु मलिक सुनिधी चौहान भूशण कुमार गुलाम मुस्तफा खान शान यानी सोनुला खूप मदत केली. सोनुने भारतात आल्यावर पहिला appearance दिला तोच मुळी Amul Star Voice of India मधे.

सोनु चांगला गायक आहे यात वादच नाही. पण त्याचं focused नसणं हेच आतापर्यंतच्या गोंधळाचे कारण आहे.

जाता जाता अजून एक गंमत्:
फ़रदीन खान कोकेन प्रकरणात अडकला होता माहीतीये???? ती टीप खरं तर सोनूसाठी होती. चुकुन फ़रदीन सापडला. :-) कारण सोनु त्यावेळेला अनु मलिक सोबत रेकॉर्डिंग करत होता. आणि दिलेल्या वेळेत तो तिथे पोचु शकला नाही... :-)


Deepanjali
Friday, October 19, 2007 - 7:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बाप रे .. भारीच आहे कि सोनु प्रकरण :-)
नुकताच त्याला US दौर्‍यावर live गाताना पाहिले तेंव्हा त्याची गाण्या बरोबरच performance मधली अशक्य enegry पाहून मजा म्हणून म्हंटलं होत मी " हा काय घेउन आलाय आज कोणास ठाउक !! :-)
फ़क्त एक प्रश्न पडलाय ,... ज्या माणासाची retirement घेतली असताना दर वर्षी इतकी गाणी येतात तो full form मधे आल्यावर किती गाईल काय माहित ,I hope सोनु कंटाळा येइ पर्यंत गात सुटणार नाही !
btw, आणि कविता पौडवाल काय ?? इतकी वाईट टेस्ट सोनु ची


Nandini2911
Friday, October 19, 2007 - 8:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सोनुसोबत डीनरला गेले होते. candle light ..... मला तो आधीपासूनच जाम आवडायचा. त्यामुळे त्याची मुलाखत म्हणजे माझ्यासाठी dream come true होतं..
आणी अगं त्याने retirement घेतली नाही आहे. घेणार होता.....

पण बहुतेक जण live performance ला काहीतरी "घेतातच"... त्यामधे अर्थात आपल्या item girls चा जास्त भरणा आहे. पण मला नाही वाटत सोनु live ला काही घेत असेल. त्याला स्टेजवर तीन चार तास रहायची सवय आहे. :-)




Manjud
Friday, October 19, 2007 - 9:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनू निगम आणि स्मिअता ठकरेबद्दल पण काहीतरी ऐकलं होतं. खरंय काय नंदू?

Nandini2911
Friday, October 19, 2007 - 9:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बीबी काय आहे? चर्चा कसली चालू आहे? :-) मंजु, हो मी पण ऐकलंच आहे. (तोंडावर कसं विचारणार, तुझं अशी काही भानगड आहे का म्हणून?

Princess
Friday, October 19, 2007 - 10:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हम्म... interesting सोनु निगम अस्सा आहे हे माहिती नव्हते ग बाई. किती वर्षे घोड्यावर तोच येतोय असे वाटायचे मला (संदर्भ नाव आणि प्रतिमा... माझा घोडा)...पण बीबी काय चर्चा काय :-) आता जरा "विषयाला" धरुन बोला असे सांगायला ते "विषयी" मॉड येतीलच. त्या आधी गाडी रुळावर आणा. (पण मला तर सगळेच पोस्ट्स "विषयाला" धरुन वाटताय).

Manjud
Friday, October 19, 2007 - 10:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोबर आहे गं प्रिन्सेस तुझं. आपण सोनू निगमच्या इतर शो मधल्या performance बद्दलच बोलतोय.

Nandini2911
Friday, October 19, 2007 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिन्सेस... माझा पण घोडावाला कित्येक वर्षे तोच होता. इतर प्रमुख घोडेवाले:
सलमानभाऊ, हृतिक रोशन, फ़रदीन खान आणि सध्या रणबीर कपूर...


Princess
Friday, October 19, 2007 - 10:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सेम पिंच... सल्लु माझा पण होता.

Aditih
Friday, October 19, 2007 - 10:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजच यु ट्युब वर पुनमने म्हटलेली गाणी पाहिली. काय दमदार आवाज आहे... ते ताल मधलं गाणं तर काय भन्नाट गायलं तिने.नि मॆ समझ गयी॒... मान गये...राजा पण अफलातून गायला आहे काही गाणी. कव्वाली तर लाजवाब. किती सहजता आहे यांच्या गाण्यात...

Nandini2911
Friday, October 19, 2007 - 11:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आला आला.. घोड्यावरून विषय मूळ पदावर आला.

Chinya1985
Friday, October 19, 2007 - 1:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बेस्ट.सोनु निगमच्या लाईफ़ हीस्टरीबद्दल माहिती देउन नंदिनिने चांगले केले. पोरी उगच कुणालाही डोक्यावर घेतात.

बर,चरसिपणाबद्दल फ़ारशी काहिच माहिति दिलेली नाही. ती मिळाल्यास आईला तो कीती फ़ाल्तु(तिच्या भाषेत) आहे हे सांगता येईल.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators