|
Maanus
| |
| Tuesday, October 23, 2007 - 5:40 pm: |
| 
|
हायवे वर first time littering परवा दिवशी काही ओळखीच्या लोकांना new york दाखवुन परत घरी येत होतो, येताना लवकर घरी पोचेल ह्या उद्देशाने george washington bridge चा रस्ता घेतला. तर नेमका त्याच वेळेस ह्या लोकांनी bridge वरच्या तीन lanes बंद केल्या आणि फक्त एका lane मधुन सगळे traffic जात होते. गाड्या मुंगीच्या वेगाने पुढे जात होत्या. तेव्हा मी काहीच पर्याय न उरल्याने गाडीतुन उतरुन i-95 वर माझे first littering केले. आजुबाजुला जवळ जवळ ५०० एक शे गाड्या होत्या, सगळ्या गाड्यातुन horn वाजत होते, लोक फोटो काढतायत video shooting. thank god तिथे कोणी पोलीस नव्हता. http://maps.google.com/?ie=UTF8&ll=40.855127,-73.971017&spn=0.003165,0.005021&t=h&z=18&om=1
|
Maitreyee
| |
| Tuesday, October 23, 2007 - 8:52 pm: |
| 
|
*lol*यात पण फ़र्स्ट टाईम सेकन्ड टाईम इ. रेकॉर्ड ठेवतोस का माणसा Seinfield चा एक एपिसोड आठवला, पार्किन्ग मधे गाडी हरवली असते तो... त्यात जेरी अन जॉर्ज अस्सेच करतात
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|