Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 15, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » सारेगमप आणि इतर shows मधले performances . » Archive through October 15, 2007 « Previous Next »

Deepanjali
Saturday, October 13, 2007 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

East zone ला बक्षिस मिळतेच बहुदा , बाकी काही पात्रता नसली तरी पूर्वे कडचे असले कि जिंकायचे एखात्री !!

Manuswini
Saturday, October 13, 2007 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी grand finale miss केले live telecast पुन्ह कधी repeat telecast आहे east coast zone प्रमाणे नी कोणत्या दिवशी?

please मला कोणी सांगेल का?


Mepunekar
Saturday, October 13, 2007 - 5:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ना DJ :-(
तिकडे तो पूर्वेकडचा बाथरुम सिंगर प्रशांत त्याच बेसिस वर Indian idol झाला, आणी अता झी सारेगामापा ने पण त्यांची देबोजीत पासुनची परांपरा पाळाली :-(


Mepunekar
Saturday, October 13, 2007 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, तुला अजुन थोड्या वेळाने खालील link वर पहायला मिळेल फ़ायनल episode
saregamapashow.com


Tiu
Saturday, October 13, 2007 - 6:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऑनिक...

The least deserving contestant won!!!


Bsk
Saturday, October 13, 2007 - 6:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ना.. :-( अमानत ३रा काय आणि!

Uday123
Saturday, October 13, 2007 - 6:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रसगुल्ला अनीक धर विजेता ठरला आहे (
http://www.rediff.com/movies/2007/oct/13sare.htm). बर्‍याच लोकांना सारेग चे वेड लागले होते. एकंदरीत दहा कोटी पेक्षा जास्त SMS, म्हणजे एक विक्रमच आहे.



Uday123
Saturday, October 13, 2007 - 6:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमानत (अनीक) येथे तिसरा (पहिला) असला म्हणुन खुप काही फ़रक पडणार नाही, त्याचे भविष्य चांगलेच उज्वल (?, अनीक आ पब्लिक को मार) आहे.





Arch
Saturday, October 13, 2007 - 6:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला माझा Indian contestant जिंकला. I am very happy. He was consistently singing well जय हिंद

Sunidhee
Saturday, October 13, 2007 - 7:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

याहू SSS ऑनीक जिंकला. आणि राजा दूसरा आला. आज ते तिघे मिळुन गात होते तेव्हा नीट तुलना करता आली आणि समजले कि राजा आणि ऑनीक च्या गाण्यात जास्त ग्रेस आहे आणि अमानत फक्त सूरात गातो, ग्रेस नाही, बावळट वाटतो. सॉरी अमानत च्या पंख्यानो, रागावु नका. तुम्हाला विरोध करायचा म्हणुन लिहित नाहिये, हे माझे मत पहिल्यापासुनच होते, आज ते पक्के झाले इतकेच.
तरी त्या तिघाना शुभेछ्छा. जे विनित्-देबो चे झाले ते ह्यांचे होउ नये. पुढे त्याना चान्स मिळावा. आणि विनित्-निहिरा तर २००५ पासुन चे आतापर्यंत मला तरी सर्वात आवडलेले आहेत, अजुन पण. आणि little champs मधला तो समीर.. त्या पोराचे "तुझसे नाराज" ऐकून तर डोळ्यात पाणी आले होते माझ्या. आणि विनित चे 'फ़िजा' ऐकून आणि शारीब चे 'लगन लागे मन से' ऐकून.

अरे, आर्च चे वाचले. कस बोललिस मझ्या मनातलेच... मला पण खूप अनंद झाला.


Tiu
Saturday, October 13, 2007 - 7:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला नाही वाटत जिंकला तरी ऑनिक एखाद दुसरी फिल्म आणि एखादा अल्बम यापेक्शा जास्त काही करु शकेल.

त्याचा पण देबोजीत-विनीत होणार नक्की. इथे एक सोनु असतांना दुसरा सोनु कुणाला हवाय?

राजाचं future bright आहे. तो जिंकला नसला तरी. जिंकला असता तर मला जास्त आनंद झाला असता. He had a unique voice unlike the other two!

Alas!


Sunidhee
Saturday, October 13, 2007 - 8:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला राजा किंवा ऑनिक च विनर होवो अशी इछ्छा होती. निदान पहिले २ तरी तेच हवे होते. आणि ते झाले.. गुड!! अरे टिऊ सोनु उत्तम आहेच रे, पण तो किती बिझी असतो.. मग थोडा चान्स त्याच्या चेल्याना मिळु दे न, अस काय ते कराव! :-)

Kedarjoshi
Saturday, October 13, 2007 - 9:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऑलरेडी लाइव्ह झाले की काय? झी वर ६ वाजता असताना एपीसोड?

Manuswini
Saturday, October 13, 2007 - 9:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे tv वर हे repeat telecast होणार असेल तर यार please वेळ नी east coast zone मध्ये कोणत्या दिवशी ते सांगा बरे?

यार मी मिसले हे. नेमके office चे काम होते..............
please म्ला वेळ सांगा..................
राजा माझा फ़ेव होता. ओनीक नम्बर दोन होता. चला ह्यांन मिळाले तर.

आता हे माझे choice होते. कोणी काहीही म्हणो.
गेल्या वर्षी मला विनीत आवडायचा देबो पेक्षा पण काही माहीती नाही आमर बांगला बाबु कायबो करे :-)
त्यांनाच मिळते. असो.


Tiu
Saturday, October 13, 2007 - 10:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु:स्विनी... repeat telecast माहित नाही पण
इथे videos बघायला मिळतील. :-)

Maitreyee
Sunday, October 14, 2007 - 1:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे रिपिट एपिसोड चालू आहे की आत्ता. रात्री ८ पासून सुरू आहे.
बाकी काय बोलायचं, अनिक जिंकला एकदाचा. ह्म्म.. ..



Prajaktad
Sunday, October 14, 2007 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऑनिक(कि अनिक???) जिंकला...ईईईई नकलाकार जिंकतो?? धन्य आहे पब्लिक!!
राजा विनर व्हायला हवा होता.. काल trophy मिळाल्यावर अमानत एकदम छान बोलला..
हिम्या आणी त्याचा चेला तर काय बोलत होते त्यांच त्यांनाच ठावुक.. राजाला चान्सच नाही दिला बोलायला!!!.. त्याला ट्रॉफ़ीही कधी दिली ते कळलच नाही..
१० करोड वोट?? पुन्हा एकदा जनतेला लुबाडण्यात यशस्वी..


Princess
Monday, October 15, 2007 - 5:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शी... शेवटी आनिकच जिंकला. राजा नाही :-( माझ्यासाठी मात्र राजाच विनर. बिचारा राजा चेहेर्‍यावर हसु घेऊन होता पण नाराज झालाच होता... अमानत तिसरा... :-(( खरएतर राजा किंवा अमानत जिंकायला हवे होते.)

Deepanjali
Monday, October 15, 2007 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजा हसन चे माझे आवडते performances:
वन्दे मातरम
http://www.youtube.com/watch?v=ymQ3nl1XFOw
पिया हजी अली
http://www.youtube.com/watch?v=jZcYpsB08uM
अल्लाह के बन्दे
http://www.youtube.com/watch?v=88qFjH_kjmc
नैना ठग लेंगे
http://www.youtube.com/watch?v=vMR89MK-9M0
माहिया
http://www.youtube.com/watch?v=1ThJVhHdPPQ
केसरीया बालमा
http://www.youtube.com/watch?v=X1iuSLRf9sQ
घनन घनन
http://www.youtube.com/watch?v=MOP8tDWpGAU
चक दे फ़ट्टे
http://www.youtube.com/watch?v=Ixz0HEY4xVATTe
मेरी जिंदगी एक प्यास
http://www.youtube.com/watch?v=T8qjRG_sUaU
होगा तुमसे प्यारा कौन
http://www.youtube.com/watch?v=dFC2R0kKyGU
दर्द ए डिस्को
http://www.youtube.com/watch?v=Bny3NVPv1S8
आंखियानु चैन न आवे
http://www.youtube.com/watch?v=CFil4P2k4Vk
मंगल मंगल जश्न जश्न
http://www.youtube.com/watch?v=EYXz3tAhSPQ
ऋत आगयी रे
http://www.youtube.com/watch?v=YnxhG8cpEEM



Zakasrao
Monday, October 15, 2007 - 6:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मते राजा एक नं
मुस्सर्रत दोन नं.
तिसर्‍यावर ऑनिक किंवा अमानत किंवा पुनम :-)





चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators