Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 14, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कसा वाटला » Archive through September 14, 2007 « Previous Next »

Manuswini
Saturday, September 08, 2007 - 6:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पण तो मुलांना झोपडण्याचा सीन जबरदस्त आवडला. मलाही हात धुवावेसे वाटतील असे कधी झाले तर :-)

हे काय चक्क सागरिका घाटगे त्या विजेयेन्द्र घाटगेची मुलगी? कै चै कै? तो तर मला कायम लाडू भरलेला कुरुप माणुस वाटला. हा.. बराबर बराबर.. त्याची घरमालकीण सुंदर असणार .

धमाल : टाकाऊतील टाकाऊ picture award ह्यालाच ह्यावर्षी मिळणार. एकाही जोकला हसायला येत नाही, कीती तो पांचटपणा.


Ajai
Monday, September 10, 2007 - 7:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ajjuka- Sagarika Ghatge Vijay Ghatgenchi mulagi aahe but I think he is different vijay ghatage. If I am correct he produced Shobhayatra (hindi) which was released few years back.

Upas
Monday, September 10, 2007 - 12:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल यंदा कर्तव्य आहे पाहिला..
चांगला TP .. योग्य वेळी बघितला हा सिनेमा..
:-P
बरं तुम्हाला
हे चकटफु माहीत आहे का? :-)

Maitreyee
Monday, September 10, 2007 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग्य वेळी बघितला हा सिनेमा.. :-P
>>>बर छान हो उपासा मग त्यातून काय काय शिकलास ते सांग बघू :-)

Maanus
Monday, September 10, 2007 - 2:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल "द स्मार्टेस्ट गाय (guy) इन रुम" पाहीला.

डॉक्युमेट्री आहे एन्रोन विशयी, पण जे काही आहे ते intresting वाटले.
एन्रोन मधे नेमके काय घडले, त्या लोकांनी काय काय दिवे लावले.
कलीफोर्नीया मधेले दिवे कसे बंद पाडले वैगेरे वैगेरे.


Apurv
Monday, September 10, 2007 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चक दे... खूप छान वाटला... बरेच सिनेमा जनता मुर्ख आहे किंवा जनतेला हेच बघायचे आहे, त्यामुळे आम्ही असे सिनेमा काढतो असा आव आणतात.
परंतु चक दे जनतेला मान देतो... जनता आयटम गाणी, अश्लिल, पाणचट विनोद पेक्षा एक प्रामाणिक सिनेमाची कदर करते हे दर्शवतो.
सुरुवातीला फक्त महिलांचा उद्धार करणारा आहे अशी भिती होती, पण team spirit ह्या मुळ विषया पासून दूर जात नाही.

धमाल... दोन किंवा त्याहून जास्ती English सिनेमाची copy आहे. family movie असा काही ठिकाणी review वाचता गाणी मात्र अचरटासारखी आहेत. ज्या movies वरून copy केला आहे ते पाहताना ही मला जास्त हसायला नाही आले आणि धमाल पाहतानाही. जावेद जाफ़्री बरा वाटला.

हे बेबी... का असे moveis काढतात देव जाणे. एक मसाला चित्रपट काढायचे एवढेच ध्येय. एक ढोबळ काहाणी घेऊन काहीतरी मसाला टाकायचा...
एका दोन वर्षाच्या मुलीला साली वगैरे म्हणने फारच किळसवाणे वाटले.. मग तिच्याच जिवापड प्रेमात पडले... मग तिला परत मिळवण्यासाठी धडपड... ये सिर्फ तुम्हारी नही हमारी भी बेटी है... असले dialogue .


Savyasachi
Monday, September 10, 2007 - 9:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बोर्न अल्टीमेटम पाहीला. जबरदस्त सिनेमा आहे.
अतर्क्य आणि अचाट सोडून :-)


Rajya
Tuesday, September 11, 2007 - 11:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राम गोपाल वर्मा की आग पाहीला आणि एकच विचार मनात आला

"सुपरहिट्ट"


Slarti
Tuesday, September 11, 2007 - 3:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

3:10 to Yuma चांगला आहे. Crowe, Bale यांची कामे छान झाली आहेत. हा एक psy-western आहे, गरीबीने टेकीला आलेला एक rancher आणि एक कुप्रसिद्ध निष्ठूर outlaw यांच्यात मैत्रीबंध निर्माण होत जातात अशी कथा आहे. रंगवली आहेसुद्धा उत्तम. त्यांच्यात एकमेकांबद्दल जो काही 'आदर' निर्माण होतो त्याचे कंगोरे व्यवस्थित दाखवले आहेत... परिस्थिती त्यांना एकमेकांना मदत करायला भाग पाडत राहते. त्या प्रसंगांमधून पदोपदी irony जाणवल्याशिवाय राहत नाही.
शेवटी थोडावेळ हिंदी चित्रपट बघत असल्याचा भास होतो एवढेच, पण ते माफ आहे...

Dan Evans to his wife : I am tired of the way the kids look at me and the way that you don't...


Farend
Tuesday, September 11, 2007 - 8:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बघायला पाहिजे मग "३:१०". रसेल क्रो चे वेस्टर्न उच्चार बरोबर आहेत का? नाहीतर howdy mate म्हणायचा :-) हॉलीवूड च्या अशा उच्चार बदलावयास शिकवणार्‍या लोकांकडून ते मोहनलाल चे हिन्दी घटवून का नाही घेतले?

Dineshvs
Wednesday, September 12, 2007 - 9:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चार दिवसांपुर्वी टिव्हीवर यहाँ नावाचा सिनेमा दाखवला.
जिमी शेरगिल आणि मनिषा लांबा होते. काश्मिरमधल्या सद्यस्थिती वर सिनेमा होता. कथा प्रेडिक्टेबल वाटली तरी अभिनय दर्जेदार होता. खास करुन सध्याच्या काश्मिरचे चित्रण छानच होते.
आरजु, काश्मिर कि कली सिनेमातले काश्मिर परत कधी दिसेल का ?
मनिषा उत्तम नर्तकी आहे, यात एका हिंदु घरातल्या लग्नप्रसंगी तिचे नाच गाणे चालले असताना, तिथे आर्मी येते, आणि हे सगळे रुटिन म्हणुन सहज स्वीकारले जाते, अगदी वास्तव चित्रण होते त्यात.
मला वाटते सगळे चित्रण प्रत्यक्ष स्थळांवर केले होते.


Chandya
Wednesday, September 12, 2007 - 8:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, मी देखिल हा सिनेमा पाहिला. खुपच आवडला.

Mansmi18
Thursday, September 13, 2007 - 1:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

friends,

yesterday I came across a site on which you can view free movies..(hindi, marathi). The name was something like something..flicks.com..does anyone know this site? I forgot to save the address.(the last part was flicks.com).

If anyone knows this site can they please post the name?(It is like rajshri.com where movies are free to view online but costs around $4.99 to download)

Thanks in advance


Aashu29
Thursday, September 13, 2007 - 2:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

manasmi,
http://marathimovies.googlepages.com/index.html
check this out

Tiu
Thursday, September 13, 2007 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल The usual suspects बघितला. जबरदस्त suspense आहे. पहिल्यांदी बघत असाल तर शेवटपर्यंत पत्ता लागत नाही.

पण मी लहानपणापासुनच हुशार असल्यामुळे मला पहिल्या १५ मिनिटात कळालं की शेवट काय असेल. आणि तसंच झालं! :-)

गमतीचा भाग सोडुन द्या. पण संपुर्ण चित्रपट बघत असतांना मला वाटत होतं की मी हे सगळे scene आधी बघितले आहेत. म्हणजे जागा वेगळी पण situation सेम. पण चित्रपट मी नक्कि पहिल्यांदीच बघत होतो. शिवाय कुणी मला ह्या चित्रपटाबद्दल आधि काही सांगितलंही नव्हतं! आणी इथे कुठेतरी चर्चा चालू आहे तसं deja vu पण नव्ह्तं. कारण एखादा scene नाही, सगळेच scene बघितल्यासारखे वाटत होते.

शेवटी climax बघत असतांना लक्षात आलं. काही वर्षापुर्वी chocolate नावाचा एक हिंदी चित्रपट आला होता. अनिल कपुर, इमरान हश्मी, तनुश्री दत्ता अशी काही टुकार मंडळी त्यात होती. तर हा chocolate म्हणजे the usual suspects ची कार्बन कॉपी. उचलेगिरी म्हणजे काय आणी किती हे बघायचं असेल तर हे दोन्ही चित्रपट नक्की बघावे. दिग्दर्शकाची काहीतरी creativity असायला हवी... आता तो chocolate बघुन बरेच दिवस झाले पण मला वाटतं dialog सुद्धा हिंदीमधे translate करुन तसेच वापरले असतील!

फक्त एकच फरक आहे. chocolate मधे तनुश्री दत्ताचं character add केलंय. आणि तिचे एक दोन गाणे टाकलेत. एक पावसातलं, एक बारमधलं वगैरे. इतकीच काय ती director ची creativity (?)...बाकी सगळं सेम टु सेम!!!


Disha013
Thursday, September 13, 2007 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

' wrong turn ' आणि ' texas chainsaw ' बघितलेत का कोणी?जाम टरकावणारे आहेत दोन्ही. ज्यांना हॉरर movies आवडतात त्यांनी नक्की बघा. लहान मुलांसमोर बघु नका. हे दोन्ही पिक्चर नरमांस भक्षण करणा-यांवर आहेत. त्यातील ' texaas chainsaw ' हा टेक्सास्मधेच घडलेल्या ख-या घटनेवर आहे.

Runi
Thursday, September 13, 2007 - 5:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण संपुर्ण चित्रपट बघत असतांना मला वाटत होतं की मी हे सगळे scene आधी बघितले आहेत >>>
हो ना टिउ Hollywood मुळे होत बघ अस. आणि लोक मात्र इकडे उगीचच Deja vu आणि काय काय वाटुन नवा बी बी उघडुन चर्चा करत बसतात.

Sayuri
Thursday, September 13, 2007 - 6:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

manasmi,

perhaps this is the site you are looking for:
http://broadband.bigflicks.com/bigflicks/faces/jsp/home.jsp

Mansmi18
Friday, September 14, 2007 - 12:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायुरि.

perfect...Thank you very much.


Sweetgirl
Friday, September 14, 2007 - 12:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चक दे - खूप दिवसांनी शाहरुखचा चांगला movie पाहिला. Really Inspiring....

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators