|
अरे हे ऐकट्याचे पोस्ट नाहीये (कॉपी पेस्ट दिसतय). पण एकट्या त्या साईट चे नाव काय आहे?
|
Farend
| |
| Wednesday, August 29, 2007 - 11:32 pm: |
| 
|
याच पेज वर खाली कधी कधी Google Ads मधून वनज ( Vanaja ) अशा चित्रपटाची जाहिरात येते, मराठी वाटतो. कोणाला काही माहिती?
|
Runi
| |
| Thursday, August 30, 2007 - 12:38 am: |
| 
|
फारएन्ड, तो मराठी नाहीये सिनेमा. बहुदा तमीळ आहे. मला याची कथा माहीत होती, कुठल्या तरी पेपर मध्ये मागे वाचली होती. आता परत त्या सिनेमाच्या साईट वर वाचली. एका क्षुद्र जातीतल्या मुलीला शास्त्रीय नृत्य आवडत असते. तिच्या या शिकण्याचा प्रवास म्हणजे आहे हा सिनेमा. ट्रेलरवरुन तरी चांगला वाटतोय.
|
Maanus
| |
| Thursday, August 30, 2007 - 2:07 am: |
| 
|
कुणी Idiocracy पाहीलाय का. one of THE BEST sci-fi movie आहे. आणि आजकालच्या जगाकडे बघुन खरेच तसे होवु शकते असे वाटतेय... best example recent US miss teen 2007 S.C. answer movie च्या सुरवातीला दाखवलेय की सध्याचे हुशार लोकांचा family वाढवण्याकडे कल कसा कमी होत चालला आहे आणि वेडे लोक कसे वेड्यासारखे family वाढवत आहेत. अशात एक experiment साठी दोन लोकांना freez केले जाते. ही दोन माणसे जेव्हा unfreez होतात तेव्हा year 2500 सुरु असते व जगात फक्त वेडे लोक शिल्लक राहीलेले असतात. Idiocracy madhala aptitude test cha question (in year 2500) if you have one bucket that holds two gallons and another bucket that holds five gallons, how many buckets do you have?
|
Vaatsaru
| |
| Thursday, August 30, 2007 - 3:20 am: |
| 
|
दिनेश, एक 'माया डोळस' अस एका गुंडाच नाव पूर्वी वाचल्याच आठवतय 
|
Aktta
| |
| Thursday, August 30, 2007 - 12:41 pm: |
| 
|
ही link http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2318115.cms आनी ही माझी सही एकटा.....
|
Aktta
| |
| Thursday, August 30, 2007 - 12:48 pm: |
| 
|
काय प्रश्न... ..... ????
|
Vaatsaru
| |
| Thursday, August 30, 2007 - 6:09 pm: |
| 
|
Mods mazaa varil message change karun Reliance Movie site - http://www.BigFlicks.com asaa kartaa yeil ka ? Win server 2003 var junaa kuthalatari form save zala hota tyaacha message tithe disato aahe 
|
Tiu
| |
| Thursday, August 30, 2007 - 6:45 pm: |
| 
|
याच पेज वर खाली कधी कधी Google Ads मधून वनज ( Vanaja ) अशा चित्रपटाची जाहिरात येते, >>> ते तरी ठीक आहे. कधी कधी तर काहिही Ads येतात इथे!
|
Farend
| |
| Thursday, August 30, 2007 - 9:01 pm: |
| 
|
रूनी 'वनज' बद्दल धन्यवाद. कोरियन चित्रपट (इंग्लिश मधे डब केलेला) The Host पाहिला. बरा आहे. कोठेतरी खूप कौतूक ऐकले होते तेव्हढा खास नाही. टिपिकल हॉलीवूड चित्रपटांमधे संवाद, शेवट वगैरेच्या ज्या अपेक्षा आपण करतो तसे यात नाही. कॉमेडी सुद्धा आपल्याला (हॉलीवूड च्या सरावाने) वाटणार नाही अशा प्रसंगात येते. आश्चर्य म्हणजे यात कोरियन चित्रपटांत नेहमी दिसणारे एक नाव नाही... कितीही म्हातारे असले तरी Soo Young नाव असलेला//असलेली एक तरी असतेच
|
Amruta
| |
| Friday, August 31, 2007 - 10:30 pm: |
| 
|
परवाच pride and prejudice पाहीला. खुप खुप आधी college मधे असताना पुस्तक वाचल होत. movie छान आहे. जुन्या काळात नवरे मिळवण्यासाठी किती धडपड करत असत मुली ते पाहुन मजा वाटली. dance पण मजेदार आहेत खुप. पण mr. Darci specially आवडला मग लगेच काल bride and prejudice पहिला. बराच bollywood ishtyle केलाय. mr. darci एवढा intresting नाही वाट्ला. गल्ली बोळ्यातले सगळे english मधे गाताना पाहुन odd वाट्ट.
|
Zakasrao
| |
| Saturday, September 01, 2007 - 8:02 am: |
| 
|
अरे कोणी आहे की नाही दुर्दैवी आग पाहिलेले. http://loksatta.com/daily/20070901/mp04.htm इथे पहा आगच पोस्ट मॉर्टेम.
|
Kashi
| |
| Sunday, September 02, 2007 - 6:50 am: |
| 
|
झ......मी आहे ती दुर्दीवी...... कालच बघीतला... राम गोपाल वर्माकी आग.... अत्यंत बेकार..बोअर...टुकार मुव्ही.... फुकट तिकीट मिळाली तरी बघु नका..........( मला मिळाली होती...)
|
Hey Babay : अतिशय फ़डतुस , आचरट ना धड कॉमेडी ना धड serious.., कुठलेही लॉजिक नसलेला, अतिशय टुकार bathroom jokes, सगळ्यांचे भंकस acting (!), विद्या बालन अतिशय बेक्कार दिसते , चेहेरा खप्पड , पोपटा सारखे नाक , निर्जिव डोळे , न शोभणारी hair style, आणि तिला न शोभणारे western outfits.. ! हा पण फ़ुकटात सुध्दा पाहू नका .
|
Bee
| |
| Monday, September 03, 2007 - 2:59 am: |
| 
|
काल मी 'चक्र' पाहिला स्मिता पाटिलचा. काय अफ़लातून आहे..
|
Runi
| |
| Monday, September 03, 2007 - 3:01 am: |
| 
|
दिपांजली, अगदी अगदी. मी तर Heyy Babyy पुर्ण बघण्याचे पण कष्ट घेतले नाहीत इतका तो भिकार वाटला. तो सिनेमा कुठेच एकसंध वाटत नव्हता. सगळ्या scenes चे तुकडे एकत्र जोडलेत असे वाटत होते आणि सगळेजण नुसता आचरटपणा करत होते.
|
Jadhavad
| |
| Monday, September 03, 2007 - 3:17 am: |
| 
|
एक सुचना, भारत नामक पवीत्र भुमीत १९७५ साली, सिप्पी बंधु निर्मीत शोले नामक एक उत्तमप्रतीचे चलचित्र आले होते. सलीम्-जावेद लेखक जोडीने रेखाटलेले व अमिताभ, धम्रेंद्र, संजीव, जया, हेमा अभीनय केलेले हे चलचित्र बहुत खास होते. त्याच भुमी मध्ये २००७ साली एका कुणी तरी गुल्टी ने त्याच पाउलावर पाउल ठेवायची हीमाकत केलीय. प्रयत्न १००% फ़सलेला असुन, काही बळी पडलेल्यांपैकी आम्ही एक आहोत. तरीही आमच्या सारखे २० डॉलर न जावो (पैसे गेले तरी बेहत्तर, पण त्या निर्माताच्या खानदान चा उद्धार करण्याचे पुण्य तुमच्या कडुन न होवो), ह्या साठी, चकटफ़ु चित्रफ़ीत जरी दाखविण्यात आली, तरी बघो नये, ह्या साठीचे हे कष्ट. दुरदर्शन वर जरी सुपरहीट असा फ़लक येत असेल तरी ही सगळे तिकिट ह्याच महाशयांनी घेतलेले असतील, असा आमचा संशय आहे. थोडे-बहोत दिनपुर्वी डॉन नामक चांगल्या कलाकृती ची अशीच चोरी झाली होती. पण जुण्या चल्-फ़ीतींच्या जाणकारांनी ही त्याला भीक घातली नव्हती. ह्यातुन बोध न घेता, आजकालचे हे अर्ध्या हळकुंडाचे निर्माते अलिखित सुचना का समजत नाही, हा एक गहण प्रश्न आहे. तरीही जाता-जाता, रंगीत युसुफ़ आणि चकाकणारी वैजयंती चोपडांच्या नवीन दौर मध्ये पाहुन हायसे वाटले. एक दर्दी
|
Farend
| |
| Monday, September 03, 2007 - 4:05 am: |
| 
|
राम गोपाल वर्मा गुल्टी?
|
Aashu29
| |
| Monday, September 03, 2007 - 1:13 pm: |
| 
|
रुनि, असाच एक तुकड्या तुकड्यामधे एक पिक्चर होता विद्या बालनचाच,सलामे इश्क़ वाटतं!! तो पण भिकार होता!!
|
Runi
| |
| Monday, September 03, 2007 - 5:39 pm: |
| 
|
मला वाटते रामु मल्लु आहे. आशु मी नाही बघितला तो सलाम-ए-इश्क, त्यामुळे मनस्ताप वाचला.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|