|
Psg
| |
| Tuesday, September 04, 2007 - 8:47 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अभिषेक बच्चनची जन्मतारिख आहे ५ फ़ेब्रुवारी १९७६. कणेकरांचा लेख मस्त आहे. अथक, महान आहात!
|
अरे हा.. अभिषेक "शोले" मधे नाही. आग मधे आहे. कुठे ते तुम्हीच पिक्चर बघून ठरवा. बाय द वे हे पॅकेज सध्या बरेच प्रोड्युसर्स वापरतात. अमिताभवर अभिषेक फ़्री. अभिषेकवर ऍश फ़्री. तिघेही घेतल्यास जयाभाभी फ़्री. आणि या चौघापैकी कुणीही घेतल्यास, अमरसिंग, अनिल टीना फ़्री..
|
Zakasrao
| |
| Tuesday, September 04, 2007 - 10:20 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अमिताभवर अभिषेक फ़्री. अभिषेकवर ऍश फ़्री. तिघेही घेतल्यास जयाभाभी फ़्री. आणि या चौघापैकी कुणीही घेतल्यास, अमरसिंग, अनिल टीना फ़्री.. >>>>>>>
शेठ अजुन पाहिला नाय का शोले?? लेख छान आहे तो.
|
Dineshvs
| |
| Tuesday, September 04, 2007 - 1:51 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अरे दोस्तानो, त्यावेळी अभिषेक जयाच्या पोटात होता. गॅलरीतले दिवे लावतानाच्या सीनमधे ते कळते. असे अमिताभनेच एका मुलाखतीत सांगितले होते.
|
Teerkas
| |
| Tuesday, September 04, 2007 - 7:42 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आता अभिषेक चा जन्म फ़ेब्रुवारी ७६ मधला, शोले रिलिज झाला १५ ऑगस्ट १९७५ ला... शोले च शूटींग अगदी २ महिने आधी झाल अस धरल तरी ’दिवे लावण्याच्या सीन’ मधे कळतच कस ? ;)
|
Manuswini
| |
| Tuesday, September 04, 2007 - 8:13 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
बरे झाले नंदीनी हे सांगीतलेस. माझी एक मैत्रिणे नुसती 'आग' बघुयाच जेव्ह लागेल तेव्हा. असा हट्ट करुन आहे. अगदी गोंधळ घालत होती. मला अंदाजा होताच टाकावु असणार म्हणुन, आता शिक्कामोर्तब झाले. एकुण काय सगळे रीमेक(शोले,डॉन,उमराव जान वगैरे वगैरे) हे फालतुच होते व असु शकतात. ज्यास्त अपेक्षा ठेवु नये. उर्मिला चे कीती ते सुटलेले पोट. छी! रामुच्या इडल्या ज्यास्त झाल्या वाटते तीला . का ते रामुचे पुन्हा मिळालेले प्रेम. she should focus on building ab muscles now btw हा एक भारी भक्कम प्रश्ण मला जेव्हा तेव्हा पडतो, जेव्हा मी अमरसिंघ ला अमिताभ बरोबर पाहते. ह्याला काय कामंधंदा नाही दुसरा, बघावे तेव्हा अमीताभला चिकटून.
|
Prajaktad
| |
| Tuesday, September 04, 2007 - 8:27 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
रामुअच्या मते तो शोलेला श्रद्धांजली वाहतोय. श्रद्धांजली व्ह्यायला तो काय म्रुत चित्रपट आहे की काय?रामुच्या तद्दन भिकारी,लो-क्लास फ़क्टरी प्रोडाक्शनसारखा
|
अगदी बरोबर प्राजक्ता, मी तेच वाचून अवाक झालो होतो. 'आग'लाच श्रद्धांजली घालायला पाहीजे खरतर.
|
Mandard
| |
| Wednesday, September 05, 2007 - 6:15 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
शोले च्या वेळी त्याची मोठी बहिण पोटात असेल. बाकी अमरसिंग आता फ़्री आहे. UP मधे पण सत्ता गेली.
|
Zakasrao
| |
| Wednesday, September 05, 2007 - 10:13 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
एक मेल आली होती. ह्या रिलटेड वाटली म्हणुन हे चित्र इथेच टाकतो.
![](/hitguj/messages/644/131185.jpg)
|
Dineshvs
| |
| Wednesday, September 05, 2007 - 4:05 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सॉरी, बहुतेक माझ्या आठवणीने दगा दिला असावा. कदाचित ती श्वेता असेल. हेमाच्या बाबतीत पण तिने, अश्या अवस्थेत, मेरी आवाज सुनो चे शुटिंग केले होते.
|
एक खुलासा. भिक्कार शोले हा क्लासिक शोलेला ट्रिबुट म्हणून बनवला आहे असे राम्याचे म्हणणे आहे. श्रद्धांजली हा शब्द ट्रिब्युटचा अनुवाद आहे. पण तो चुकीचा आहे. ट्रिब्युटचा श्रद्धांजली हा एक अर्थ आहे पण ग्र्याटिट्युड, आडमिरेशन, रिस्पेक्ट असेही अर्थ आहेत. तेव्हा त्याला त्याच्या सिनेमाकरता चार जोडे अजून हाना पण ट्रिब्युट शब्दावरून रागावू नये ही विनंती.
|
Deepanjali
| |
| Thursday, September 06, 2007 - 5:54 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
झकासराव , सही आहे ते cartoon! ![](/hitguj/clipart/rofl.gif)
|
Savyasachi
| |
| Thursday, September 06, 2007 - 6:23 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
ultimate cartoon zakas .. .
|
Zakasrao
| |
| Friday, September 07, 2007 - 4:12 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
thaanks DJ ,सव्या. हे कार्टुन त्या रामुला पाठवायला हवे. तो सगळ्या चॅनेलवर आग ला सुपरहिट अशी पाटी दाखवतोय. आजकाल ओपनिंगला गल्ला जमला की लगेच दुसर्या दिवशी सुपर्हिट ची पाटी झळकवतात लोक
|
Maanus
| |
| Monday, October 01, 2007 - 12:43 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
ok.. what was he thinking???? In which century are we living? what happned to the government. काय पानचट movies काढतात लोक. अगदी skimmed 2% fat milk सारख्या. आणि मला वाटलेले अजय देवगण म्हणजे जय असेल. तर तो विरु आहे. that other guy could have performed dharmendra better. कुठेच चांगला प्रकाश नाही, उगाच शिळ्या शिळ्या वाटत होत्या सगळ्या जागा. आणि तो ठाकुर म्हणजे काय ताज महाल चित्रपटातला अकबर आहे का एका वर्षात सगळे केस पांढरे व्हायला. अन ती निशा... काही excitement च वाटत नाही तिच्याकडे बघताना. most importment, why did thaakur killed amithabs brother??? what was the reason? i saw it till amitabh cuts thaakur's fingures, dont know weather i should watch next. and how stuipd babaan is to compare iraq war with that basti fight. b.t.w. सचिन त्याच्या "नवरा माझा नवसाचा" पेक्षा चिक्कार चांगला दिसला त्या छोट्याश्या रोल मधे. अनामिका ला हिंदी बोलता येत नाही का, दोनच वाक्य आहे पुर्ण चित्रपटात त्यातले पण एक मराठीत...
|
Maanus
| |
| Monday, October 01, 2007 - 5:09 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
ईईईईईई टॉयलेट समोर बसुन अजय त्याच्या मित्राला सांगतो की त्याला घुंगरु बरोबर प्रेम झालेय.... yuck दुसरी कोणती जागा नव्हती का सापडली....
ठाकुर ने कोयता कसाकाय फेकला???
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
![](/images/dc.gif) |
|