|
Mansmi18
| |
| Monday, August 06, 2007 - 5:37 pm: |
| 
|
तुम्हाला रिषी कपूरचा "कर्झ" आठवतोय का? लवकरच तुम्हाला तो विसरायला लावणारा त्याचा remake येतोय. कोण hero आहे माहित आहे??????? The suspense is over! Himesh Reshammiya's second release as an actor, after AAP KAA SURROOR, will be produced by T-Series' head honcho Bhushan Kumar. Now here's something vital on the project: It'll be a remake of Subhash Ghai's smash hit KARZ. Incidentally, Himesh had crooned a number from the film, 'Dar-e-dil dard-e-jigar', in AAP KA SURROOR. Himesh will be playing the part that Rishi Kapoor had enacted in the original. The other characters -Tina Munim, Simi Grewal, Raj Kiran, Durga Khote and Pran -are in the process of finalization. To be made on an extravagant scale, the remake of KARZ will have fresh tunes composed by Himesh. In fact, Himesh has decided on a makeover for this film. आहे कि नाही धम्माल??????
|
हिमेश रेशमियाला कोणीतरी बाबाकडे नेवुन दाखवा. त्याला स्मृतीभ्रंश झाला आहे काय? त्याचा आप का सुरुर मी अगदी forward करून दहा मिनीटे बघितला. काय समजायचे ते समजा ह्यावरून.
|
मनु मी म्हणते तु तो सिनेमा बघायला घेतला हीच केव्हढी हिम्मत केली .....(मी अजुन त्याचे एक गाणेही पुर्ण बघितले नाहिये) आणि तुला वाटलेच कसे तो सिनेमा छान असेल म्हणुन...? कीती आशावादी आहेस ग!!! )
|
अग मी कुठे तो सिनेमा पाहीला गेले, काही डम्म मैत्रिणीचा choice आहे तो, फुकटचा पण नको असा त्याचा सिनेमा. मी सहसा हिंदी सिनेमे फुकटात पाहते. क्वचीत theater ला जाते.
|
मी गेले हो तो सिनेमा पहायला. तोही थेटरात. खरंतर हिमेश या सर्वाच्या पंक्तीत बस्सवून चालणार नाही. he deserves a separate bb ते अचाट आणि अतर्क्य मधे लवकरच ढकलूया त्याला.
|
नंदीनी तु तुझ्या कथा नायिकेसारखीच धाडसी आहेस... ..
|
Aashu29
| |
| Tuesday, August 07, 2007 - 8:19 am: |
| 
|
मला अजुनहि आठवतय कोणितरी म्हटले होते, कि हिमेश नाकात खडु घालुन गातो!! हाहा
|
Manjud
| |
| Tuesday, August 07, 2007 - 12:10 pm: |
| 
|
सगळ्या हिमेस पंख्यांसाठी हि घ्या लिंक http://img184.imageshack.us/my.php?image=wolfek5.swf
|
Mbhure
| |
| Tuesday, August 07, 2007 - 5:02 pm: |
| 
|
गेल्या काही आठवड्यात पाहिलेले चित्रपटः परझानियाः गुजराथ दंगलीत सापडलेल्या पारशी कुटुंबाची गोष्ट आहे. ही सत्य घटना आहे. गोध्रा हत्याकांडानंतर झालेल्या जाळपोळीत ह्या कुटुंबाचा मुलगा नाहीसा होतो. त्यामुळे ती Happy Family mentally कशी उद्ध्वस्त होते. ह्याला parallel गान्धींवर PHD करायला आलेल्या एका अमेरिकनची गोष्ट आहे. नसीर सारीका वगैरे असलेला हा चित्रपट एकदा बघणेबल आहे. तो इन्ग्रजीत का काढला कळत नाही. मला सिनेमा थोडा " सायडी" आणि आवरता घेतल्यासारखा वाटला. म्हणावा तसा रंगत नाही. दिग्दर्शक स्वतः गुजराथी हिन्दू आहे. ग़फलाः चान्गला चित्रपट आहे. शेअर बाजारवर मधुर भांडारकर स्टाईल सिनेमा वाटला. मोठी नावे नसली तरी चागला आहे. फूल N फायनलः वेळ फुकट गेला. परेश रावल नंबरचा चष्मा लावून एका गँगस्टरच्या मागे जातो; हा एक सीन सोडुन एकदाही हसायला येत नाही.
|
Shyamli
| |
| Tuesday, August 07, 2007 - 6:29 pm: |
| 
|
परवा coffee with Karan मधे हिमेश अगदि शहाण्या मुलासारखं बोलत होता. त्यानी एकदम कबुल करुन टाकलं कि मी असा गातो ते आज मी प्रसिध्द झाल्यामुळे स्विकारु शकतोय, की हि माझि स्टाईल आहे. लोकांना त्याच्याबद्दल एवढ प्रेमानी बोलताना बघुन एकदम सेंटी झाला होता, करण ला ब्रेक घ्यावा लागला शेवटी. टिप:मी हिमेश fan नाही.
|
Ravisha
| |
| Wednesday, August 08, 2007 - 4:03 am: |
| 
|
I agree with u,shyamali (including ur tip)
|
हिमेश खरच चक्क down to earth वाटला बोलताना . स्वत : ची limitations, nasal tone कबुल केले , इतर गायकांना 1 to 10 ranking चांगले देताना स्वत : ला मात्र 1 दिले इतर गायकां बद्दल , आशा ताईं बद्दल चक्क आदरानी बोलला . आशा ताईंना ranking देण्याचीही आपली लायकी नाही हे पण कबुल केले .. मोठ्या banners साठी desperate असल्याचे कबुल केले ! हिमेश ला करन ने जेंव्हा विचारले कि चोप्रा बॅनर साठी टोपी काढायची अट ठेवली तर काय यावर प्रामणिक पणे म्हणाला कि I'll do anything to get Aditya's movie हिमेश ला झालय काय , इतक्या नम्र पणानी politically correct बोलायला .. शो . ना . हो .!! 
|
अर्रे श्यामली हेच लिहीणार होते मी इथे येऊन. अक्कल आली बहुतेक. कुठूनतरी कानपिचक्या आल्या असतील.
|
Farend
| |
| Thursday, August 09, 2007 - 6:50 am: |
| 
|
The Importance Of Being Earnest अतिशय सुंदर ब्रिटिश कॉमेडी. ही कथा म्हणजे P G Wodehouse आणि मनमोहन देसाई यांच्या कथा एकत्र झाल्यासारख्या वाटतात (किंवा याचे मूळ नाटक आधी लिहिलेले असल्याने मनमोहन देसाई ने आपल्याला पाहिजे तो भाग येथून घेतला असू शकतो). म्हणजे पहिला भाग व एकूण कथेची पात्रे अगदी Jeeves and Wooster च्या कथांसारखी वाटतात.... इंग्लंड मधील 'कंट्री', तेथील पूर्वीचे वातावरण, Aunt Agatha सारखी Aunt Augusta वगैरे. पण शेवटचा भाग थेट अमर, अकबर... वगैरे सारखा. एकदा नकीच बघण्या एवढा सुंदर आहेच, पण इतर काहीही आवडले नाहीतरी त्यावेळच्या इंग्लंड मधील कंट्रीसाईड च्या अतिश्य सुंदर चित्रीकरणासाठी बघावा. आणि एकूण फार्सिकल असल्याने पूर्वी बघितलेली मराठी नाटके आठवतात. संवाद अतिशय लक्षात राहण्यासारखे " quotes " आहेत.. उदा: "I'm sure they will call each other sisters" "Women do that after they have called each other a lot of other things" "I hate to seem inquisitive, but would you kindly inform me who am I?" मी ऑस्कर वाईल्ड चे फक्त नाव ऐकले होते, त्याची पुस्तके किंवा नाटके वाचलेली नव्हती. आता इतरही वाचाविशी वाटतात.
|
Aktta
| |
| Saturday, August 11, 2007 - 11:44 pm: |
| 
|
khosla ka ghosla time pass ahe .... evn songs... एकटा....
|
चक दे इंडिया पाहिला. खुपच छान आहे. जरुर पहा. simple story and very well told. predictable but still very good. Let me know what you think.
|
चक दे इंडीया, खरच छान आहे. फ़र्स्ट हाफ़ तर लई भारी....... 
|
Madya
| |
| Monday, August 13, 2007 - 4:42 pm: |
| 
|
koni kaahihi mhatale tari aapan lai motha pankha aahe himesh reshmiya cha. tyachi signature collection (6 audio cd pack with TOPI) last time chennai la office chya kamasathi gelo hoto tevha ghetale aahe.
|
Sashal
| |
| Monday, August 13, 2007 - 4:49 pm: |
| 
|
The Contract बघितला .. चांगला आहे ..
|
मड्या,चालतय रे. मला हिमेशबाबाचि गाणि ठिक वाटतात. पण त्याच बोलण वागण,स्टाईल बघितलि की हसु येत
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|