अनु, बाई ते रहम आली... मदद आली असे आहे. म्हणजे दया कर अली, मदत कर अली.. वगैरे वगैरे. आयाला, याची लफ़डी त्याने निस्तरायची??
|
My name is Anthony Gonsalvis या गाण्यामधली अमिताभ मध्ये मध्ये जी निरर्थक बडबड करतो ती सांगता येईल का कोणाला?
|
Supriyaj
| |
| Friday, August 03, 2007 - 8:35 pm: |
| 
|
http://hindilyrics.go4bollywood.com/my-name-is-anthony-gonsalves_569.html हूडा, इथे काही तुला माहिती मिळतेय का बघ.
|
Mi_anu
| |
| Monday, August 06, 2007 - 3:32 am: |
| 
|
नंदीनी धन्यवाद. मला ते कधी कळलंच नाही. तसेच 'ब्रह्मकुमारी' ला प्रजा'पिता' का म्हणतात तेही अजून कळलेले नाही!! काल 'चप्पा चप्पा चरखा चले' ऐकलं. औनी बोनी आडीया तेरी, बौनी बौनी बेडीयो तले म्हणजे काय? आणि 'लोहे के चिमटे से लिपटे को मारा था' मधला 'लिपटा' कोण? हे मुलाचे नाव आहे का?पंजाबीत 'लिपटासिंग' वगैरे नावे पण असतात का?
|
Shyamli
| |
| Monday, August 06, 2007 - 3:54 am: |
| 
|
आयला कंटाळा आला कि इथे एक चक्कर मारायची,कंटाळा गायबला नाही तर पैसे परत श्र
|
Zakasrao
| |
| Monday, August 06, 2007 - 4:13 am: |
| 
|
तसेच 'ब्रह्मकुमारी' ला प्रजा'पिता' का म्हणतात तेही अजून कळलेले नाही>>>>>>>>> याच कारण कळण फ़ार सोप आहे. भारतात असाल तर प्रत्येक २-५ किमी वर एक शाखा आहे त्यांची. जायच आणि बिनधास्त विचारुन यायच. मी तर ह्या संस्थेच्या शाखा अगदी खेडोपाडी पण पाहिल्या आहे. असो विषयांतर नको. अनु तुमच्या कॉमेंट्स वाचनेबल असतात.
|
Mi_anu
| |
| Monday, August 06, 2007 - 4:30 am: |
| 
|
ब्रह्मकुमारींच्या महानतेबद्दल शंका घ्यायची नाही. पण ' ती किंवा त्या ब्रह्मकुमारी' आहे तर 'प्रजापिता' का? 'प्रजामाता' का नाही? आणि 'प्रजापिता' आहेत तर 'ब्रह्मकुमार' का नाही?
|
Alpana
| |
| Monday, August 06, 2007 - 4:48 am: |
| 
|
चप्पा चप्पा गाण्याचा अर्थ मला पण कळाला नाही कधी.. मध्ये एकदा नवर्याबरोबर ते गाणे ऍकले, तेन्व्हा त्याला विचारले ते काय आहे? पण पंजाबी असुनही त्याने अर्थ नाही सांगितला...परत एकदा विचारुन बगह्ते..
|
अभिमान मधलं "तेरी बिन्दीयारी" गाणे आहे ना त्यातल्या पहिल्या कडव्यामध्ये मला खूपदा "नन्हा साबुन खिलेगा अंगना" असं ऐकू यायचं मग लिरीक्सच्या साईटवर कळलं खरंखुरं! कै च्या कै वाटायचं मला की अन्गाला नन्हा साबण लावायचा वगैरे
|
Farend
| |
| Monday, August 06, 2007 - 5:25 am: |
| 
|
Rutu_Hirawaa तुला गाण्याचे शब्दच नाही तर आख्खे गाणे चुकीचे ऐकू आलेले दिसतेय, कारण तेरी बिन्दिया रे मधे ते कडवे नसून 'तेरे मेरे मिलन की ये रैना' मधे आहे
|
फ़ारेन्ड माफ़ी चाहती हू.. नाही नाही ते मात्र नीट ऐकू आले होते.. आत्ताच्या पोस्टमध्ये वेंधळेपणामुळे.. 
|
"नन्हा साबुन खिलेगा अंगना" असं ऐकू यायचं मग लिरीक्सच्या साईटवर कळलं खरंखुरं! <<<< वरची ओळ वाचली आणि खालची ओळ ' मग लिरीलच्या साईटवर कळलं खरंखुरं ' अशी वाचली.
|
Bsk
| |
| Monday, August 06, 2007 - 5:41 am: |
| 
|
aai shappath shraddha mi pan tasach vachla!! sahi ahe ha bb... barso re madhli badbad ashakkya ahe kalane!!
|
Alpana
| |
| Monday, August 06, 2007 - 5:49 am: |
| 
|
मी पण मी अण तसच ऍकले
|
Ajjuka
| |
| Monday, August 06, 2007 - 6:49 am: |
| 
|
अगं अनु ते झूठी मूठी मोईने रसोईमे बुलाया था लोहे के चिमटेसे लिपटे तो मारा था असं आहे गुलज़ारचे शब्द असल्याने थोडी वळणे वेगळी आहेत एवढीच.
|
Mi_anu
| |
| Monday, August 06, 2007 - 7:06 am: |
| 
|
ओके ओके. आता थोडं झेपेश. गंमत म्हणजे आता हे बरोबर शब्द पण 'लोखंडाच्या चिमट्याला मी मिठी मारली तर तू मला मारलं(मिठी मारताना तुझ्याऐवजी चिमट्याला प्रेफरन्स दिल्याबद्दल!!)' असं काहीतरी वाटतं आहे!!हीहीही.
|
Zakasrao
| |
| Monday, August 06, 2007 - 8:11 am: |
| 
|
लिरीलच्या साईटवर कळलं खरंखुरं ' अशी वाचली. >>>> मी पण. अनु ते ब्रह्मकुमारीच म्हणाल तर खुप काही आहे मला माहीत पण ते इथे सांगण योग्य नाही. आणि ते जे करतात कार्य ते सगळच महान नाहिये. काही गोष्टी आहेत.
|
Ajjuka
| |
| Monday, August 06, 2007 - 8:36 am: |
| 
|
अनु अनु... आता काय करावं बरं हिचं... अगं राणी ते लोहे के चिमटेसे, लिपटे तो मारा था असं घे गं.. म्हणजे लिपटे तो लोहे के चिमटेसे मारा था असा अन्वय!
|
Aashu29
| |
| Monday, August 06, 2007 - 10:22 am: |
| 
|
ए मी पण लिरिल वाचलं, आणि ते पण दोनदा!!
|
Giriraj
| |
| Monday, August 06, 2007 - 11:34 am: |
| 
|
मग ते लिरील नाही काऽऽ?
|