|
Ajai
| |
| Monday, January 07, 2008 - 7:29 pm: |
| 
|
बंगळुरला आज खुप महिन्याने आलोय आणि एम जी रोड सोडुन कुणीतरी सुचवले म्हणुन १०० फुट रोड, इंदिरानगर येथिल बार्बेक्यु नेशनला पोचलो. ४०० रुपयात अमर्यादीत बार्बेक्यु स्टार्टर्स (टेबलावरच बसवलेले पिट्स त्यामूळे लाईव्ह बार्बेक्यु), बुफे आणि स्वीट्स म्हणजे लुट. बुफे चा मेनु फ्हर खास नसला तरि बार्बेक्युनेच पोट पार भरुन जाते. इथे लाईव्ह म्युझिक मात्र भिक्कार होते. यान्चि मुंबईला वान्द्र्याला कुठेतरी शाखा आहे.परत गेल्यावर नक्किच शोधायला हवे
|
Arch
| |
| Monday, January 07, 2008 - 7:48 pm: |
| 
|
अजय, हे live barbecue काय प्रकार आहे? barbecue केल्यावरही live ? आईग! 
|
Zakasrao
| |
| Tuesday, January 08, 2008 - 1:56 am: |
| 
|
आर्च .. .. .. ..
|
Ajai
| |
| Tuesday, January 08, 2008 - 4:56 am: |
| 
|
लाईव्ह किचन तस हे लाईव्ह बार्वेक्यु
|
Maanus
| |
| Tuesday, January 08, 2008 - 5:07 am: |
| 
|
अजय लाईव्ह बॅन्ड म्हणायचे होते का तुला? तुझ लाईव्ह चे सगळे discription त्याला पण applicable आहे ;) लाईव्ह बॅन्ड सुरु असतो, हृदयाचा बार्बेक्यु होत असतो
|
Maanus
| |
| Tuesday, January 08, 2008 - 5:31 am: |
| 
|
बेंगलोर ला मी LifeStyle च्या ईथे रहायचो, तर एकदा रात्री प्रचंड भुक लागली म्हणून रुममेट ला घेवुन brigade road वर empire च्या दिशेन चालत निघालो. तेवढ्यात वाटेवर ऐका दाजीबा ऐका दाजीबा चे मधुर स्वर काणावर पडले. अरे वा ह्या कानड्यांमधे मराठी कुठुन म्हणुन त्या हॉटेलात शिरलो आणि मग आत गेल्यावर कळाले काय चलाले आहे ते सगळीकडे काळाकुट्ट अंधार, मधे स्टेज, side ला शाळेत टाकतात तसे बेंच मला अजुनही हसु येतेय. आम्ही म्हटल, आत आलोयच तर गाण संपेपर्यंत थांबुया. लगेच वेटर आला. veg fried rice आणि pepsi मग थोड्यावेळाणे आमची order आली, आम्ही तिथे rice खात dance बघत होतो. तेवढ्यात स्टेज वरची एक बाई लागली की माझ्याकडे यायला, मला फुल घाम सुटला, माझ्या पायत स्लीपर होती, तसाच पाय बेंच मधुन बाहेर काढला.... ती पण स्लीपर बघुन परत स्टेज कडे गेली. मग नीमुट पणे मान खाली घालुन कसाबसा राईस खाल्ला, पेप्सी प्यालो. बील 250 rs पेप्सी 100 ला एक. गप गुमान तिथुन बाहेर पडलो आणि empire मधे गेलो, त्या rice ने काही पोट भरणार नव्हतेच तसे बेंगलोर मधे मस्त हॉटेल्स आहेत. empire, सवेरा तर रात्रभर चालु असल्याने तेथे बरेच वेळा जायचो. त्या three quarters मधे जावुन जावुन कंटाळा आला होता, कोणतीही ऑफीसची पार्टी असली की चला three quarters कोणत्यातरी एका गल्लीत एक मस्त छोटेसे हॉटेल होते, पण नाव नाही आठवत आता mystic च्या ईथले गुजराथी rest मस्त आहेत. कुठेतरी एक मराठी खाणावळ देखील आहे, ते गृहस्थ श्रीरामपुरचे आहेत, फार तिखट मिसळ बणवतात.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|