Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
पुणे

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » उदरभरण नोहे » पुणे « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through December 03, 200720 12-03-07  12:43 pm
Archive through February 01, 200820 02-01-08  9:19 pm

Ambar
Saturday, February 02, 2008 - 3:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोल्ड्-मित्रा खर बोललास बघ.थंडी मस्त पडल्ये खरच..
मनमित आहे तिथेच आहे.त्याच्या शेजारील चैतन्यवाल्यांच नॉन व्हेज तवाज्&तंदूर कोणी ट्राय केलय कि नाहि?ऑथेंटिक पंजाबी टेस्ट असते.स्पेशलि अम्रितसरी नान,चिकन,तंदूर छानच.त्याच्या नंतर लस्सी फ़ुल्ल ग्लास मारला कि काम तमाम!!


Jadoo
Friday, May 02, 2008 - 6:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्यात पुष्करिणि चि भेळ कोणि खल्लि आहे का? मल आवडते ती भेळ. शनिपार च्या चौकात चितळेंच्या दुकानाजवळ आहे.

Maitreyee
Friday, May 02, 2008 - 9:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे तीच ती सुप्रसिद्ध "भेळ संपली, धन्यवाद!" अशी पाटी संध्याकळी ६ च्या आत लावतात ती!! :-)

Farend
Friday, May 02, 2008 - 10:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ना. तो बोर्ड जितक्या वेळा बघितला आहे तितक्या वेळा ती भेळ सुद्धा खाल्लेली (बाजूच्या दुकानाच्या बाहेर लटकणार्‍या साड्या डोक्यावर घेत का होईना) नाही. दोरीवर लटकणार्‍या . जवळच्या नवरत्न भेळ चा धंदा बहुधा यांची संपली म्हणून चालत असावा असे आम्हाला वाटायचे.

Farend
Friday, May 02, 2008 - 10:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तेथीलच बाजूची 'श्री मिसळ' आणि पुष्कर्णी मधे competitive analysis खालील metrics वर होत असेल्:
1. Average time of closing before 7pm
2. No of customers sent away
3. Ratio of no of people who have actually tasted it versus no of people who talk about it
4. Weirdest sounding boards on the door/in the shop


Dakshina
Thursday, May 15, 2008 - 5:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भेळचा विषय निघालाच आहे तर सांगते.... सारसबागेकडून, स्वारगेटकडे जाताना उजव्या हाताला फ़ूटपाथवर 'संतोष भेळ' मिळते. एकदा जरूर खाऊन पहा.... अतिशय सुंदर असते.
जनरली, लोक आपण जिथले असतो तिथल्या पदार्थांचे, प्रामुख्याने भेळचे कौतूक करतात. पण मी जरी कोल्हापूरची असले तरिही, मला राजाभाऊपेक्षाही, संतोषची भेळ जास्ती आवडते.



Naatyaa
Thursday, May 15, 2008 - 2:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

3. Ratio of no of people who have actually tasted it versus no of people who talk about it >>> lol... :-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators