Dineshvs
| |
| Wednesday, July 25, 2007 - 9:30 am: |
| 
|
मलाही हसु आवरले नाही, पण खरे शब्द काय आहेत ?
|
Mrdmahesh
| |
| Wednesday, July 25, 2007 - 10:21 am: |
| 
|
मला अन् माझ्या मुलाला हे गाणे "दहीवडा पार्टनर दहीवडा पार्टनर.. नो मी नो मी से.." असं ऐकू यायचं.. खरे शब्द काशी ने लिहिल्याप्रमाणेच आहेत..
|
Do you wannaa partener O Partener lemmee lemmee say... दिल धडक है ये मोहब्बत उडता जारे बेहिसाब तू लेकीन किंतु परंतु बंधु हा... लेकीन किंतु परंतु बंधु सामने वो आती है..... पुढचं आठवलं की लिहीन,
|
Shyamli
| |
| Wednesday, July 25, 2007 - 11:10 am: |
| 
|
बापरे काय भयंकर गाणि आहेत एकेकानी ऐकलेली क्ष आणि काशी
  
|
Zakki
| |
| Wednesday, July 25, 2007 - 1:07 pm: |
| 
|
नंदिनी २९११ यांनी लिहीलेल्या गाण्याचे शब्द बरोबर असतील तरी सुद्धा मला ते गाणे भयंकर वाटते. हे गाणे कुठल्यातरी गाण्याचे विडंबन असावे असे वाटते.
|
Supriyaj
| |
| Wednesday, July 25, 2007 - 3:24 pm: |
| 
|
इथे ह्या गाण्याचे lyrics आहेत. हे घ्या../ http://www.indicine.com/movies/bollywood/do-you-wanna-partner-partner
|
Disha013
| |
| Wednesday, July 25, 2007 - 6:41 pm: |
| 
|
काशी नि देशी, नंदिनी, असं गाणं मलाही येईल लिहिता! 'किंतु परंतु बंधु......
|
Zakasrao
| |
| Thursday, July 26, 2007 - 5:33 am: |
| 
|
काय काय ऐकु येत यार तुम्हा लोकाना. मला तर गाण कधीच नीट ऐकु येत नाही. आणि ऐकु आल तरी शब्द कळतीलच अस नसत मग मी कविताला विचारतो. मी असच एकदा सरफ़रोश मधल होश ऐकताना तिला विचारल होत की मयकशी म्हणजे काय? तीने माझ्याकडे अस पाहिल की "काय तरी ध्यान " त्यावेळपासुन जरा मी काळजीच घेतो. ते अलीकडचे बर्याच गाण्यात त्यातील शब्द म्युजिकच्या धिंगाण्यात ऐकु येत नसतात काय करणार. नन्दु ने लिहिलेले गाण बरोबर आहे.
|
Kashi
| |
| Thursday, July 26, 2007 - 10:34 am: |
| 
|
मी पण सहसा नवीन गाणी एकण्याच्या फंदात पडत नाही..पण नुकतीच भारतवारी झाली असल्याने रेडीओमिर्चिवर हे गाण सारखे एकावे लागले.... आल्या आल्या हा पिच्चर बघण्याचा योग आला..तेव्हा सबटायटल वाचुन..मला गाणे काय आहे ते कळले......
|
Mi_anu
| |
| Thursday, August 02, 2007 - 5:40 am: |
| 
|
त्या गुरु मधल्या 'नंदा रे' गाण्यात ऐश मध्ये काय म्हणजे, 'कोसा है कोसा है बारीश का बोसा है' बोसा म्हणजे चुंबन हे शबाना आझमीच्या ५-६ वर्षापूर्वीच्या बातमीच्या कृपेने कळले आहे. पण कोसा है म्हणजे काय? आणि ती नंदा रे कोणाला उद्देशून म्हणते?
|
Shraddhak
| |
| Thursday, August 02, 2007 - 6:19 am: |
| 
|
पण कोसा है म्हणजे काय?<<<< तो काहीतरी कापडाचा प्रकार आहे नं, कोसा सिल्क वगैरे. त्या गुरुची कापड मिल असते ना? मग बहुधा त्यांच्याकडे त्या प्रकारचं कापडही आहे असं गाण्यातून सांगत असावी. नंदा???? बहुधा कापड विकत घ्यायला आलेल्या बाईचं नाव असेल.
|
Meghdhara
| |
| Thursday, August 02, 2007 - 6:32 am: |
| 
|
काशी देशी तुमच्या सगळ्यांच्या स्माईली बघून आणखीन हसायला आलं.. म्हणजे मला असं दाखवावं लागेल (खोखो) मला कोणी स्माईलींबद्दल म्हणजे कशा टाईप करायच्या सांगेल का? मेघा
|
Monakshi
| |
| Thursday, August 02, 2007 - 6:51 am: |
| 
|
ते नंदा रे आहे का?? मी ते नन्ना रे नन्ना रे नन्ना रे ना ना रे असं ऐकते. यम्मा यम्मा गाण्यात एक ओळ आहे 'बस आज की रात है जिंदगी' ते मला 'बलसाड की रात है जिंदगी' असं ऐकू यायचं.
|
Psg
| |
| Thursday, August 02, 2007 - 10:28 am: |
| 
|
श्र, काहीही खरं तर या गाण्यातला एकही शब्द कळत नाही... आम्ही तर काय वाट्टेल ते म्हणतो त्या चालीवर.. 'कोसा है, डोसा है, बारिशका 'ठोसा' है' इत्यादि! माहित असेल तर कोणीतरी लिरिक्स द्या
|
ते नन्ना रे नन्नारे असे च आहे. पुढे कोसा है कोसा है बारिशका बोसा है असेच आहे. गुलजारची गानी आहेत त्यामुळे निरर्थक शब्द असणार नाहीत...
|
Ksmita
| |
| Friday, August 03, 2007 - 2:26 am: |
| 
|
monakshi,यम्मा यम्मा गाण्यात एक ओळ आहे 'बस आज की रात है जिंदगी' ते मला 'बलसाड की रात है जिंदगी' असं ऐकू यायचं >>> मी तर अजुनही म्हणते की ,यम्मा यम्मा ....'बस रात की आज है जिंदगी ' ....this also fits!!!....म्हणून
|
Ksmita
| |
| Friday, August 03, 2007 - 2:28 am: |
| 
|
psg, या घे lyrics....... http://www.hindilyrix.com/songs/get_song_Barso%20Re.html
|
मला तर आधी "लगे रहो मुन्नाभाई" मधलं "वन्दे मातरम" च्या नंतर "वन्दे मेघाटम" असलं काहीतरी ऐकु यायचं.. नंतर समजलं खरं
|
Dakshina
| |
| Friday, August 03, 2007 - 5:27 am: |
| 
|
रुतू.. मी पण तसंच ऐकत होते...  पण ते शब्द "बंदे में था दम.. वन्दे मातरम..." असे आहेत.
|
Mi_anu
| |
| Friday, August 03, 2007 - 6:09 am: |
| 
|
'या आली' या आताच्या गाण्यात अली पुल्लिंगी असूनही 'या आली, रहमवाली' असे स्त्रिलिंग का लावतात बरं? आधी चाली बनवून नंतर ब्यागेत कपडे दाबून दाबून बसवतात तसे गाणे झटपट बनवून चालीत कोंबल्याने हे प्रश्न आपल्याला पडत असावेत असे वाटते.
|