|
.
|
Amruta
| |
| Friday, July 27, 2007 - 1:28 pm: |
| 
|
गुजराथी लोक खरच नाव ठेवण्यात अफ़ाटच. धारा,अवनी,फ़ोरम,भाविशा. आमच्या शेजारच्या गुज्जु बाईला मुलगा झाला मला कळ्ळ नाव ठेवणार धवल. म्हंट्ल बर आहे तर म्हणे 'ओलु तो ओल्ड फ़ेसन नाम छे' आणि धरव नाव ठेवल. अर्थ काय? तर माहितही नाही त्यांना.
|
Lalitas
| |
| Friday, July 27, 2007 - 1:50 pm: |
| 
|
हा बीबी उघडण्याचा उद्देश मुलांची नावे की इतरांना ठेवलेली नावे का टोपणनावे? फोरम म्हणजे अचाटच नाव! मुलाचं नाव की मुलीचं? गुजराथ्यांची काही अफाट नावे.... पिन्कल, पीनाली, (आईवडिलांची नावे- "पियुश व नयना" -गुंफुन तयार केलेली) निरती, भव्येश (बरेचदा काटकुळा) वंश, हेतल, (गुजराती भाषेत प्रेमळ) उष्मा, गरिमा इत्यादी....
|
Orchid
| |
| Friday, July 27, 2007 - 3:32 pm: |
| 
|
आमच्या शेजार्यांच्या होणार्या सुनेच नाव प्रतीक्शा होत. यांना 'र' वरुन नाव ठेवायच होत म्हणुन लग्नात तीच नाव बदलुन 'रतीक्शा' ठेवल. हाकात्मारत रतीक्सा अस.
|
Runi
| |
| Friday, July 27, 2007 - 3:50 pm: |
| 
|
माझ्या ओळखीच्यांना २ जुळ्या मुली झाल्या. त्यांची नावे दिक्षा आणि रक्षा. पण सगळे जण त्यांना दिक्षा आणि रिक्शा अशीच हाक मारतात.
|
Amruta
| |
| Friday, July 27, 2007 - 5:49 pm: |
| 
|
फ़ोरम म्हणजे गुजराथी मधे सुगंध.. अर्थ चांगला आहे पण ऐकायला विचित्र वाटत. अजुन एका ओळखीच्या मुलीचे नाव आहे नारींगी 
|
मी ऐकलेली काही गुजराथी नावे जागेश हितेश जयेश परेश, परेशा कुणी ह्यांचे अर्थ सांगेल का?
|
Ravisha
| |
| Friday, July 27, 2007 - 7:35 pm: |
| 
|
रुनी,रिक्षा म्हणजे अचाटच ललिता,इथे बहुतेक गुजराथी लोकांच्या मुलांची नावे असा विषय दिसतोय शेंडेनक्षत्र,संस्कृत भाषेत "शब्द"+ ईश=शब्देश म्हणजे असा संधी-विग्रह असतो,आता ह्यातील "ईश"हा शब्द सहसा शंकराला उद्देशून असतो. उदा. महा + ईश=महेश, नील +ईश=नीलेश, विश्व+ईश=विश्वेश. त्यामुळे अशी नावे ही शंकराच्या अनेक नावांपैकी आहेत असे समजावे.बाकी गुजराथी लोकांचा संधी विग्रह व्याकरणात बसतोच असे नाही.....
|
गुजराती नावे 'नावे' ठेवण्यासारखी गुज्जु मुलींची नावे प्रेमल, हेतल रेवल, धरणी काजल हेमल कोमल मीतल मुलांची नावे किरन(मुलाचे नाव जो अगदी बायल्या दिसतो) प्रेमल(मुले सुद्धा लावतात) पोपट परेस(श) राकेस(श) हरीस(श) उन्मेस(श) रीतेस(श) जे काही 'स(श) वरुन संपते ती मुलांची नावे. ही वरील नावे माझ्या गुज्जु group मधील आहेत. कोणाला 'निरंजना' नावाचा अर्थ माहीतीय? माझे fav नाव 'अरुशी' (सुर्याची पहीली किरण)
|
Disha013
| |
| Friday, July 27, 2007 - 7:50 pm: |
| 
|
मी निरंजन ऐकलेय.म्हणजे देवापुढचा दिवा. केकता कपुरच्या मालिकेतलं एक मजेशीर नाव 'कृष्णतुळशी' !!!!
|
Amruta
| |
| Friday, July 27, 2007 - 7:59 pm: |
| 
|
केकता कपुरच्या मालिकेतलं एक मजेशीर नाव 'कृष्णतुळशी' !!!! --- केकता हे नाव पण भारी मजेदार आहे नाही?? ;) केकता म्हणजे केक खाणरी
|
केकता (केक ता) = केकवर ताव मारणारी
|
Rr38
| |
| Saturday, July 28, 2007 - 4:39 am: |
| 
|
यापूर्वी एक नाव सांगितले होते: रुदाली (चित्रपट पाहूनसुद्धा त्यांना या शब्दाचा अर्थ कळला नव्हता!) हि आणखी भर मुलीचे नाव हिरल म्हणून मुलाचे नाव विरल. काहितरी जगावेगळे नाव ठेवायचे म्हणूनच ठेवली आहेत असे वाटण्याजोगी माझ्या मुलाच्या वर्गमैत्रिणींची नावे वंचिता, येशा
|
Alpana
| |
| Saturday, July 28, 2007 - 11:15 am: |
| 
|
मझ्य एक lecturer चे नाव हेतल होते.. अर्थातच गुज्जु.... आणी रुदाली बहुतेक रडण्यच्या संदर्भात आहे
|
Alpana
| |
| Saturday, July 28, 2007 - 11:16 am: |
| 
|
लिहयचे विसरुन गेले he was mr. hetal
|
Dineshvs
| |
| Saturday, July 28, 2007 - 12:20 pm: |
| 
|
मागे एकदा Filmfare च्या अवॉर्ड फ़ंक्शनमधे प्राण म्हणाला होता. कि त्यानी साकार केलेले खलनायक इतके प्रभावी असत, कि कुणीही आपल्या मुलाचे नाव प्राण ठेवत नसत. बाकि दिलीप, राजेश, अमित, अक्षय या नावांच्या लाटाच आल्या होत्या.
|
Ajjuka
| |
| Sunday, July 29, 2007 - 4:36 am: |
| 
|
अग अल्पना रूदाली हे राजस्थानातील विशिष्ठ प्रकारच्या बायकांना म्हणले जाते. तो एक प्रकारचा परंपरागत व्यवसायच म्हणता येईल. कुणीही महत्वाच्या घराण्यातील व्यक्ती गेली की या बायकांना रडायला बोलावले जाते. ज्याच्या मरणानंतर जास्त रडले जाते तो भाग्यवान, स्वर्गाला जातो अशी समजूत आहे. प्रत्येक गावाचीघराण्याचीवतनाची रूदाली ठरलेली असते. तिला वर्षभराचा शिधा, कपडे इत्यादी त्या त्या घराण्याकडून मिळत असतात. एक प्रकारची बलुतं व्यवस्थाच म्हणायला हरकत नाही.
|
ही बघा अजून काही गुज्जू नावे मितुल रिनल सुकून विपुल आयुष अल्पा किन्जल मेहुल भद्रिक देशल कुन्तल मिरल ध्रुविल यातील मुलाची कोणती आणि मुलीची कोणती ओळखा पाहु?
|
ए अजुन काही नावे रतुल (आणि आडनाव "साइकिया" आहे राशी निधी सती(हे आडनाव ..)
|
Ajjuka
| |
| Monday, July 30, 2007 - 8:13 am: |
| 
|
सती नाव पण आहे. सती भावे-व्होरालिया आहे ना. आणि इथे पण कोणीतरी आहे ना सती नावाची?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|