Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 19, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » Video Clips I Liked » Archive through July 19, 2007 « Previous Next »

Ksha
Sunday, July 15, 2007 - 2:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं नवर्‍याबरोबरच चावटपणा करतेय ना .. करु दे की बिचारीला :-)
चित्रपटात पण ती अशी जरा चावट, जरा समंजस अशी दाखवली आहे. मस्तंय! मला जाम आवडला होता हा चित्रपट .. गाणी तर क्लासच आहेत!


Amruta
Sunday, July 15, 2007 - 3:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चावट दिसत्ये खरी पण गोड चावट दिसत्ये. खुपच romantic गाण आहे हे.

Ravisha
Sunday, July 15, 2007 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

yes,Amruta,I totally agree with u पहिल्यांदा मी हे गाणे केवळ ऐकले होते,मला उगाचच ते विरहगीत वाटले होते;पण पाहिल्यानंतर एकदम खुश. चित्रपट तर छानच आहे. Tks for the link कारण त्याच्या शेजारचीही सगळी गाणी सुरेख आहेत :-)

Athak
Sunday, July 15, 2007 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आताच ही video clip बघितली , छान आहे , चावटपणा नाही दिसला छान प्रेम व्यक्त केल्याचेच भासले , हे गाणे मला पण आधी विरहगीत वाटत होते :-)

Sas
Sunday, July 15, 2007 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Baby Dance on Marathi Song :-)
http://www.youtube.com/watch?v=QoCLsnStY3I&NR=1

Chyayla
Sunday, July 15, 2007 - 6:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जियो वेंकटेश प्रसाद.. माझी क्रिकेटमधली आवडती क्लिप..
http://video.google.com/videoplay?docid=-6195330196162848951&q=cricket

Pancha
Sunday, July 15, 2007 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dor Movie all parts

Sharmilaphadke
Sunday, July 15, 2007 - 5:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुंबईचा जावई हा सिनेमा सुरेख नर्मविनोदी होता. त्याकाळात जेव्हा ग्रामीण आणि तमाशाप्रधान चित्रपटांची चलती आणि बहारीचा काळ होता तेव्हा संपूर्ण शहरी वातावरणात, शहरी कुटुंबाच्या लहान जागा वगैरे अडचणींवर हलक्याफ़ुलक्या पद्धतीने चित्रपट काढणे म्हणजे धाडसाचेच होते. पण चित्रपट खूप गाजला. राजाभाऊ परांजपे, शरद तळवलकर, सुमन धर्माधिकारी, अरुण सरनाईक वगैरे कलावंतांचा अत्यंत सहज अभिनय, सुरेख संगीत (आज कुणीतरी यावे, प्रथम तुज पाहता, का रे दुरावा आणि अजूनही काही सुरेल गाणी) आणि काळजाला भिडणारी कथा अशी अनेक वैशिष्ट्ये ह्या चित्रपटाची. हृषिकेश मुखर्जींनी नंतर ह्याच कथेवर जया भादुरीला घेऊन पिया का घर सिनेमा काढला होता.

वरच्या क्लीपमधल्या गाण्यातला आशाबाईंचा आवाज ऐकत रहाण्यासारखा.


Tukaram
Monday, July 16, 2007 - 3:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Chayla... great clip.. we dont get like these with current team :-(

Zakasrao
Monday, July 16, 2007 - 4:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटत की कथा वपु काळे यांची आहे. हिंदी मधे ही गाणी छान आहेत आणि मराठीत ही.

Disha013
Monday, July 16, 2007 - 5:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पक पक पकाकचे ११च भाग दिसतायत. मस्त आहे चित्रपट. बाकीचे भाग कुठे मिळतील?

Mepunekar
Monday, July 16, 2007 - 5:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'७ च्या आत घरात' या चित्रपटाचा २ रा भाग मिळाला, १ ला भाग कुणाला सापडला का नेट वर?

Disha013
Monday, July 16, 2007 - 5:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा!पंचा, झटपट काम! धन्यवाद.:-)

Ksha
Monday, July 16, 2007 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुंबईचा जावईची कथा "राम केळकर" नावाच्या लेखकाने लिहिली आहे. त्यांना त्याच चित्रपटासाठी उत्कृष्ट कथालेखनाचा राज्य पुरस्कार पण मिळाला होता.

Amruta
Monday, July 16, 2007 - 10:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला डोंबिवली फ़ास्ट पाहायचाय. youtube फ़क्त २ भाग आहेत.

Chyayla
Monday, July 16, 2007 - 11:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला डोंबिवली फ़ास्ट पाहायचाय. youtube फ़क्त २ भाग आहेत
घाबरनेका नही पंचा है ना..

Deepanjali
Wednesday, July 18, 2007 - 12:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज yahoo च्या home page वर हे ट्रेलर आहे , ते ही Aishwarya Rai's new film: The world's "most beautiful woman" stars in epic adventure "The Last Legion." अशा शब्दात :-)

http://movies.yahoo.com/movie/1809355123/video/3365397/standardformat

Pancha
Wednesday, July 18, 2007 - 12:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माफ़ करा मित्रांन्नो, चित्रपटाच्या link ह्यापुढे तुम्हीच शोधा.
A question to Mod

Deepanjali, nice trailer of a flop movie !

Mrdmahesh
Wednesday, July 18, 2007 - 1:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तबला प्रेमींसाठी
सियार हाशिमी तीन ताल
http://www.youtube.com/watch?v=qvApWauoaHQ
झाकिर हुसैन आणि जपानी ड्रम http://www.youtube.com/watch?v=pNtpqj7ij0g

Mbhure
Thursday, July 19, 2007 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुंबईचा जावईची कथा मला वाटत व. पु. ची आहे. त्यात राजा परांजपे नाहीत. नायिके वडिल रामचन्द्र वर्दे आहेत. " का रे अबोल " नायिका इंदुमती पैंगणकर उर्फ कानन कौशल आहे.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators