Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 19, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मला चुकीची ऐकू आलेली गाणी » Archive through July 19, 2007 « Previous Next »

Rajya
Friday, June 29, 2007 - 12:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला
मस्त रे!!

ksha , धन्यवाद.:-)


Runi
Saturday, June 30, 2007 - 3:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्या. तु म्हणजे खरच कहर आहेस

Rutu_hirwaa
Monday, July 02, 2007 - 11:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ताल मधले ते "नही सामने ये अलग बात है "
या गाण्यातला तो आधीचा आवाज..

मला सारखे आपले ते " पैसे " असे ऐकु यायचे

नंतर केव्हातरी भावाने संगितले - "प्रेयसी SS" आहे म्हणे ते :-)


Mi_anu
Friday, July 13, 2007 - 8:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी लहानपणी रफीचे 'ओ दुनिया के रखवाले,सुन दर्द भरे मेरे नाले' हे गाणे ''ओ दुनिया के रखवाले,जरा सोच समझ कर खा ले' असं ऐकायचे..
आणि 'सोनी मेरी सोनी सोनी' गाण्यातली मुखड्यातली शेवटची ओळ 'रब मुझे माफ कर दे, मेरा पेट साफ कर दे' अशी ऐकायचे!


Chyayla
Friday, July 13, 2007 - 2:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'ओ दुनिया के रखवाले,सुन दर्द भरे मेरे नाले'
'रब मुझे माफ कर दे, मेरा पेट साफ कर दे'

धन्यवाद रुनी, ही अनुराधा तर अजुनच भारी दीसतेय...

काहीतर अचकट विचकट खाल्ले असेल आणी आता माफ़ी मागुन पेट साफ़ कर दे म्हणतेय.

खरच जाम हसलो तुझे गाणे वाचुन


Nilima_v
Friday, July 13, 2007 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ताल मधले ते "नही सामने ये अलग बात है "
या गाण्यातला तो आधीचा आवाज..

मला सारखे आपले ते " पैसे " असे ऐकु यायचे

नंतर केव्हातरी भावाने संगितले - "प्रेयसी SS" आहे म्हणे ते



Are te Pyasee
Pyassseeeeeeeeeeeeee
ase aahe


Ksha
Friday, July 13, 2007 - 5:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गाईड मधल्या
"अल्लाह मेघ दे, पानी दे, छाया दे रे" चे शब्द मला नेहमी

"अल्लाह मेघ दे पानी दे, पानी दे गुडदाणी दे"

असे वाटायचे.. :-)


Psg
Saturday, July 14, 2007 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निलिमा, प्यासे नाही 'प्रेयसी'च आहे!
अनु दर्द भरे मेरे 'नाले' का 'लाले'? मला तर 'लाले'च ऐकू येत अजूनही


Maudee
Monday, July 16, 2007 - 12:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला,(हे id ला उद्देशून आहे) अनू, ठसका लागला हसून हसून...

Runi
Monday, July 16, 2007 - 9:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओ दुनिया के रखवाले,जरा सोच समझ कर खा ले >>>>>
mi_anu आईशप्प्थ..... एकदम लाखातले बोललीस...(म्हणजे ऐकलस)
पुनम, मला ते दर्द भरे नाले असे ऐकु येते


Mi_anu
Tuesday, July 17, 2007 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाले पण नाही न लाले पण नाही, ते 'हाले' असावं!
परवाच ते कोणा पुरुषी आवाजाच्या मुस्लिम गायिकेचे 'मै नारा है मस्ताना'(आता इतका पुरुषी आवाज आहे म्हणजे खरंच 'ती नार' नसून 'तो नारा' असेल असे वाटते.)
त्यात अंतर्‍यात वाक्य आहे 'मै शाक मुहस्सब हूं(हे शब्द अंदाजे लिहीले आहेत, नीट कळले नाहीत.), मै 'शौकसे हिजडा' हूं!!'


Lajo
Tuesday, July 17, 2007 - 9:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"अल्लाह मेघ दे पानी दे, पानी दे गुडदाणी दे"

क्ष, मलाही हे गाणं असच ऐकु येत... अगदी अजुनही...

Yogesh_damle
Tuesday, July 17, 2007 - 3:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही बरोबर ऐकताय, तरी तुम्हाला ते चूक वाटतंय!! :-)

ते "मेघ दे-पानी दे-गुड़-धानी दे" असंच आहे.

गुड़-धानी म्हणजे गूळ आणि धान्याचा एक खाद्यपदार्थ... गजक आणि चिक्की च्या वर्गातला... अर्थ- "पाऊस दे, समृद्धी दे" (एक दुसरं गाणं आहे- "गरज बरस प्यासी धरती को फिर पानी दे मौला, चिडियों को दाने-बच्चों को गुड़-धानी दे मौला")


आणि दुसर्‍या गाण्यात "सुन दर्दभरे मेरे नाले" असंच आहे... नाले किंवा नारे म्हणजे मोठमोठ्याने मांडलेलं गार्‍हाणं.... (मराठी नाल्याचा कही संबंध नाही!! :-) )


मला सुद्धा एक गाणं बरोबर असून 'आपण चूक ऐकलं' असंच वाटे...

"नाही कशी म्हणू तुला विडा रे दुपारी?
परी थोरांच्या समोर घ्यायची रे सुपारी!"

मला कळेना चांगलं धडकं प्रेमगीत, आणि त्यात 'सुपारी घेणं' कुठून आलं? त्यात आधीची विड्याची ओळ कानी गेलीच नव्हती!! तिला 'वेडा' असं ऐकायचो!! :-)


Yashwant
Wednesday, July 18, 2007 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला आवडनार निम्बोनीच्या झाडामागे चन्द्र झोपला ग बाई मधल दुसर कडव. "देवकी नसे मी बाळा भाग्य यशोदेचे भाळी" हे असेच आहे कि माझे ऐकायला चुकते आहे.

Itgirl
Wednesday, July 18, 2007 - 9:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही बरोबर ऐकले आहे यशवंत, "देवकी नसे मी बाळा भाग्य यशोदेचे भाळी" असेच आहे ते..

नमस्कार मंडळी :-)


Gajanandesai
Wednesday, July 18, 2007 - 9:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवकी नसे... या ओळी तशाच आहेत.

Zakki
Wednesday, July 18, 2007 - 1:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हरवले ते गवस लेका, गवसले ते हरव लेका



Mahesh
Wednesday, July 18, 2007 - 6:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की आप महान हो

Lajo
Thursday, July 19, 2007 - 1:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की,ह ह पु वा... तुमच्या शिवाय हे दुसरं कोणाला सुचलच नसत...

Maudee
Thursday, July 19, 2007 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही कशी म्हणू तुला विडा रे दुपारी?
परी थोरांच्या समोर घ्यायची रे सुपारी

:-)

योगेश तुम्हाला चुकीचच ऐकू येतय ते गाण.

ते गाण आहे...

नाही कशी म्हनू तुला म्हणते रे गीत
परी सारे........आड येते रीत.

मधला एक शब्द आठवत नाहीये.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators