Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 13, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कसा वाटला » Archive through July 13, 2007 « Previous Next »

Pancha
Monday, July 09, 2007 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Laberinto del fauno, El. Very nice movie, shows how kids try to cope up with bad surrounding through fantasy. This movie is not for kids.

Deepanjali
Monday, July 09, 2007 - 5:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि विषय ठीक होता.. फ़ार अगदी मधुर भान्डारकर ने डोके लावावे असा इतका पण वेगळा नव्हता
<<<आग्दी तसा नाही पण सध्या मधुर Fashion industry वर नवीन movie करत आहे आणि त्यात तो या fashion industry ची dark side दाखवताना बर्‍याच explosive real stories दाखवणारे असं ऐकलं .

Deshi
Monday, July 09, 2007 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेला बाजार मी फ़ारूख - दिप्तीचा साथ साथ बघितला>..
ओ बी, अहो हे वाक्य होऊ शकत नाही. गेला बाजार साथ साथ बघा हे वाक्य होऊ शकत. ~ड

पण काही कळत नाही नक्की का मूड गेला आहे
क्युं बी भाउ लाईफ मे सेटल हो रहे है क्या.
कारण अशाच वेळी मुड नसताना माणुस हसत असतो. काय जमल वाटत तुमच कुठतरी.



यंदा कर्तव्य आहे पाहीला. ठिकय.


Lopamudraa
Wednesday, July 11, 2007 - 8:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल भेजा fry पाहिला मस्त आहे मला तर आवडला..
गेला बाजार म्हणजे? काय अर्थ होतो या चा?


Itgirl
Wednesday, July 11, 2007 - 8:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकटा

अमिताभ जेह्वा परेश रावळ ला समजावत (?) असतो तेह्वाचे संवाद किंवा ते ज्या style ने म्हटले आहेत ते जरा खटकले..




Rutu_hirwaa
Wednesday, July 11, 2007 - 8:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भेजा फ़्राय..
जबरदस्त आहे
काय कामे आहेत राव लोकान्ची
इरिटेटिन्ग इरिटेटिन्ग म्हणजे किती असावं एखाद्याने (म्हणजे त्या सिनेमातील पात्राबाबत बोलतेय मी... :-)
संवाद सुरेख अभिनय लाजवाब
एकदम दिल खुश झालं आपलं
चीनी कम किंवा तत्सम येडपट चित्रपट पहाण्यापेक्षा हा बघा
अत्यंत सुरेख आहे..

बी
कुठे आहेस? बघ तारीफ़ करताना पण आवेशातच केलीये मी :-)


Farend
Wednesday, July 11, 2007 - 3:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भेजा फ्राय... चित्रपटांत पुढे पुढे तर तो जेव्हा जेव्हा फोन उचलतो तेव्हा आता हा काय गोंधळ घालणार या कल्पनेने हसू आवरत नाही. त्याचे बॅग उघडताना हळूच इकडेतिकडे बघणे (नंबर जुळवून उघडायचे कुलूप असते), ती छोटी प्लॅस्टिक ची पिशवी आणि त्याला नेहमी त्याच पद्धतीने दोर्‍या बांधणे (मिठाईच्या बॉक्स च्या असतात तशा रंगीत), सर्वच मजेदार आहे.

जवळजवळ प्रत्येक ग्रूप मधे एखादा नग असा असतो की जो साध्या प्रसंगात सुद्धा काहीतरी प्रचंड गोंधळ करून ठेवतो (सहसा ग्रूप मधला बकरा), या माणसामधे तर अशा सर्व लोकांचे गूण एकत्र केल्यासारखे दिसतात :-)


Kedarjoshi
Wednesday, July 11, 2007 - 5:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुख्य म्हण्जे त्याचा अभिनय अभिनय वाटत नाही. तो अगदी सहजतेने ते चेहरे करत होता. त्या आयटी ऑफीसर ला थोडा वाव द्यायला हवा होताअ, तो देखील मस्त कॉमेडीयन आहे.

Orchid
Wednesday, July 11, 2007 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार,
हो खरच! मला पण खुप आवडला हा मुव्ही.
रणवीर शोउरी त्या आय. टी. ऑफ़ीसरच नाव.


Monakshi
Thursday, July 12, 2007 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मागच्या शनिवारी Rowan Atkinson चा ' Mr. Bean's Holiday हा पिक्चर पाहिला. एकदम मस्त मुव्ही आहे.

Lopamudraa
Thursday, July 12, 2007 - 9:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि तो सीन ज्यात ती सुमन राव येउन उभी असते ती दोघं त्याला "तु कोणाला परत पाठवले म्हणुन विचारतात?" हसुन हसुन पोटात दुखायला लागले.
त्या "मुख्य" character चे नाव काय? तो ज्याचा भेजा खातो त्या नटाचे नाव काय?


Orchid
Thursday, July 12, 2007 - 11:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटत त्या मुख्य केरेक्टरच नाव आहे विनय पाठक अणि ज्याचा भेजा खातो तो आहे रजत कपुर.

Pancha
Thursday, July 12, 2007 - 4:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भेजा फ़्राय विनय पाठक चा अभिनय चांगला आहे ह्याबद्दल दुमत नाही, पण तुम्हा सगळ्यांला कथा आवडली का? मला ती अवास्तव वाटली. विवाहबाह्य संबन्ध एवढे सर्रास होत आहेत का भारतात?

Farend
Thursday, July 12, 2007 - 11:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Pancha खरे म्हणजे या सगळ्या धमालीत कथेकडे लक्षच जात नाही आणि नाही गेले तरी चालेल :-) रजत कपूर ने ही काम चांगले केले आहे. रणवीर शौरीने ही जबरदस्त बेअरिंग घेतले आहे. त्या घरात आल्या आल्या तो सर्व महाग वाटणार्‍या गोष्टींकडे असली सही नजर फिरवतो! अगदी टॅक्स वाला फिरवेल असे वाटते अशी.

The Breach पाहिला. Chris Cooper, Ryan Phillippe & Laura Linney यांची कामे चांगली आहेत. विशेषत: Chris Cooper चे. खर्‍या घटनेवर आधारित आहे. टिपिकल त्या पद्धतीचे थ्रिलर असतात तसे शेवटी खूप ट्विस्ट वगैरे नाहीत तरी एकदा बघायला ठीक आहे.


Lopamudraa
Friday, July 13, 2007 - 7:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विवाहबाह्य संबन्ध एवढे सर्रास होत आहेत का भारतात?>>..
पंचा, ती family तरी कुठे भारताचे प्रतीनिधित्व करते? किती मुंबई करांकडे लिलावतीचा Dr. घरी येतो?
आणि कोणी या दृष्टीकोनातुन त्या सिनेमाकडे बघु शकते हेच मला अतर्क्य वाटतेय
पंचा अरे बाबा वास्तवात ये. कुठल्या जगात राहतोस? आणि इतर सिनेमे किती भयानक असतात. कमर्शियल कोणताही सिनेमा अवास्तव च असतो. पण ही काहाणी मला तरी कुठेच अवास्तव वाटली नाही. एक गोष्ट सोडली तर सगळे पुरुष फ़ारच समजुतदार दाखवलेत.
असो विनोदी सिनेमा म्हणुन त्याकडे पहिल्यास सुंदर आहे.


Savyasachi
Friday, July 13, 2007 - 1:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

life in metro madhe tar konich vivahabahya sambandh nahi asa nahi :-)

Pancha
Friday, July 13, 2007 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती family तरी कुठे भारताचे प्रतीनिधित्व करते? Anyone who has seen this movie will tell for sure that the movie is shown to be happened in India.

अरे बाबा वास्तवात ये. कुठल्या जगात राहतोस?
Same to you.

पण ही काहाणी मला तरी कुठेच अवास्तव वाटली नाही.
that mean, you agree that विवाहबाह्य संबन्ध भारतात सर्रास होत आहेत.


Aktta
Friday, July 13, 2007 - 5:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Itgirl
नसेल एखाद संवाद चांगला पन मला movie आवडली.....
AKS सारखी इरिटेटिन्ग नाही आहे....

कुनाला एखाद्या horror movie ची लिन्क माहित असेल तर क्रुपया द्या...

एकटा...


Lopamudraa
Friday, July 13, 2007 - 5:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल " seven Brides for seven brothers". बघितला. Jane Powell and Howard Keel आहेत. या वरुन आपल्याकडे सत्ते पे सत्ता घेतलाय. original सिनेमा पाहण्यातली मजा काही वेगळीच असते. यातले dance खुप सुरेख आहेत.
आणखी एक जुना सिनेमा पाहिला Carry on follow the Camel
ठिक आहे. दोन्ही सिनेमे विनोदी आहेत. मनमोकळे हसुन fresh होउन जातो आपण बघितल्यावर.


Lopamudraa
Friday, July 13, 2007 - 6:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्यासाची, आजकाल सिनेमात काहीही दाखवतात. या भेजा fry मध्ये सिनेमात एकही अश्लिल संवाद नाही की एकही घाणेरडा सिन नाही. असो यावर चर्चा कराय्ची नाहीये ज्याने बघितला त्या व्यक्तिला आपोआप कळेल, तो सिनेमा कशाबद्दल आहे ते.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators