Gskakad
| |
| Monday, April 23, 2007 - 3:03 pm: |
| 
|
नाही हो मला असा एक फ़ार भयानक अनुभब आलेल आहे. म्हणुन मि त्याला सागत आहे कि जरा जपुन रे बाबा.
|
नितिन च्या क्रश चा पार ' क्रश ' करुन टाकला हो तुम्हि....... तो क्रश होता ते प्रेम नव्हतच. त्या मुळे मि मागच्या लाईन कडे चांगल लक्श आहे
|
Maanus
| |
| Saturday, May 05, 2007 - 2:24 pm: |
| 
|
शाळा वाचल... खरच मस्त पुस्तक आहे
|
Gskakad
| |
| Monday, May 14, 2007 - 11:39 am: |
| 
|
हाय सर्व कुथे गेले आहेत
|
Chyayla
| |
| Monday, May 14, 2007 - 2:49 pm: |
| 
|
गणेश.. अजुन Crash मधुन सावरले नाहीत रे सगळे
|
Disha013
| |
| Monday, May 14, 2007 - 3:44 pm: |
| 
|
>>>>>तो क्रश होता ते प्रेम नव्हतच क्रश म्हणजे प्रेम नाहि, मग इतके काय वाईट वाटायच त्यात?
|
वाईट आजिबात नाहि वाटल.
|
Disha013
| |
| Thursday, May 17, 2007 - 3:22 pm: |
| 
|
अरे नितीन,तुझी मुळची पोस्ट बघ परत. तुच लिहीलस'पण वाईट खुप वाटलं' anyway , आता वाटत नसेल तर that's good ! कशाकशाचं वाईट वाटुन घ्यायचं माणसानं!
|
Giriraj
| |
| Friday, May 18, 2007 - 6:05 am: |
| 
|
आजच पहाटे स्वप्नात मला एक मुलगी दिसली आणि मी तिच्या प्रेमात पडलोय असेही त्यात कळले. आता तीच माझी लेतेश्ट क्रश आहे. स्वप्नात बायकोला न कळत मी त्या मुलीचे खूप फ़ोटोही काढले. मुळात तशी मुलगी साक्षात,लौकिकात आहे की नाही माहीत नाही... ती अलौकिकात असेपर्यन्त तिच्यावर क्रश व्हायला माझ्या प्रिय पत्नीची थोडीही हरकत नाही!
|
Chyayla
| |
| Saturday, May 19, 2007 - 5:57 am: |
| 
|
गिरीराज... .. तु ईतका गिरला असेल असे वाटले नव्हते. आता उद्या तुझी पत्नी स्वप्नात येणार आहे आणी तुला बदड.. बदड.. बदडणार नक्कीच. मग तुझा पण Crash चा किस्सा लौकिकात इकडेच दीसेल. बाकी शेषनाग, सन्घमित्रा,दीव्या, सव्या, मनस्मी आणी रुनी तुम्ही फ़ारच धमाल चालवली आहे अजुन ईतरही लायनीत आहेच. अरे तुमचे पण Crush येउ द्या की.
|
बारावी संपत आल्यावर जेव्हा slam book ची टूम निघाली त्यात हमखास असायचं. Your favourite Crush मी बावळटासारखं इथे काय लिहायचं असं विचारल्यावर एका convent वालीने तुझ्या आवडत्या मित्राची नाव लिही असं सांगितलं. मी जवळ जवळ अर्धा डझनची लिस्ट लिहिली. यथावकाश ती वही उपनिर्दिशीत व्यक्तीकंडे पोचली. आपापले नाव पाहून सगळे चाट. त्यातले दोघे तर सख्खे जुळे भाऊ.. "क्या यार तुमने कभी बताया नही हमको" पासून ते "अगं, एवढं बोलतेस मग हेही सांगितलं असतं तर मी काही नाही म्हटलं असतं का?" पर्यन्त मजल गेली. शेवटी प्रत्येकाला विचारलं "बाबानो, बोर्ड एक्झाम आलेली असताना ही काय खूळ सुचतय तुम्हाला?" एकाने त्या क्रशवाल्या वहीचा उल्लेख केला आणि कोडं सुटलं. तेव्हापासून क्रश प्रकरणाचा धसका घेतला आहे.
|
Gobu
| |
| Sunday, May 20, 2007 - 10:48 am: |
| 
|
त्यातले दोघे तर सख्खे जुळे भाऊ..
  
|
Anahut
| |
| Sunday, May 27, 2007 - 7:43 pm: |
| 
|
अगा नन्दिनी जुळे भाऊ नेहमीच सखे असतात बाकी डझनभर मित्रान्ची नाव सहीच हं
|
अगा नन्दिनी जुळे भाऊ नेहमीच सखे असतात <<<<<<< अरेच्चा मला माहितच नव्हते,
|
Zakasrao
| |
| Monday, May 28, 2007 - 9:47 am: |
| 
|
अगा नन्दिनी जुळे भाऊ नेहमीच सखे असतात >>>>>>>> काहितरी काय. हिंदी पिक्चर नाहि का पहात तुम्ही? त्यात कस कोणी भाउ नसल तरी जुळ असु शकतं ना! बघा बच्चनचा डॉन किंवा सत्ते पे सत्ता.
|
Harmony
| |
| Tuesday, June 26, 2007 - 10:42 am: |
| 
|
नमस्कार! हा माझा मराठीत लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. जरा अवघड आहे..पण जमतय...मला हा बीबी खूप आवडला....इथे बरीच मजा चालू दिसतेय..मी पण माझ्या क्रश बद्दल लिहीन कधीतरी... अछ्छा!
|
barech divsani ikde kontari akshara umtavli ahet...... chal Harmony patkan lihi ...me wat baghto ahe
|
Aktta
| |
| Thursday, June 28, 2007 - 8:01 pm: |
| 
|
आत्ताच सभासद झालो मायबोलीचा टेसटींग मधून सर्रळ इकडे आलो.... हा आनी वीनोद आपले फ़ेव. बीबी आर्च बाई तुमची थ्र्रेड लय आवडली आपल्याला दोन आठ्वडे वाचत होतो वेळ मीळेल तसा...लय झाक काय लीहीतात लोक काळजाच पानी..... नाही तर पोटाची वाट हसून हो..... हा हा हा मी लगेच जाऊन.....सोडा न्नतर कधीतरी मी पन लीहील वेळ भेटेल ( का मीळेल ???? ) तसा... पन नवीन काही नाही बरेच दिवसात कोनी फ़ीरकल नाही इकडे सोडा वाहून नाहीना गेल...... ऐकटा.....
|
Arch
| |
| Thursday, June 28, 2007 - 11:10 pm: |
| 
|
आमच्या group मधल्या एका मुलाचा group मधल्या मुलिवर crush होता. Canteen मध्ये किंवा coffee shop मध्ये group बसला की हा तिच्या समोरची जागा पकडणार आणि पायाने तिच्या पायांना धक्के मारणार. तिला हे कधीच कळल नाही. ती म्हणायची, " कोण ते गाढव मला लाथा मारतोय " की हे पात्र थंड पडणार. काही दिवसानी त्याने hint घेतली की इथे काही शिजणार नाही आणि ही आपल्याकडे फ़क्त मित्र म्हणूनच पहाणार. पण ज्यांना हे माहित होत त्यांना मात्र थोड्या दिवसात मजा संपली म्हणून वाईट वाटल. 
|
Arch
| |
| Thursday, June 28, 2007 - 11:24 pm: |
| 
|
अजून एक .... अजून एक... मी Pune University असताना. डेक्कनवरून University त जायला दोन buses असायच्या. एक म्हसोबा gate वरून जायची आणि दुसरी model colony वरून. एक असाच पठ्ठ्या फ़क्त म्हसोबा गेटवरून जाणार्या बसनेच जायचा कारण त्या stop वर एक cute मुलगी चढायची. एकदा conductor ने double घंटी दिली, तर हा ओरडला " अहो अस काय करता, घ्या की तिला " conductor ने single घंटी देऊन बस लगेच थांबवली आणि त्याला म्हणाला " उतरा तुम्ही आता म्हणजे आम्ही तिला घेतो " त्यानंतर काय झाल असेल ह्याची कल्पना करा. 
|