Giriraj
| |
| Wednesday, April 18, 2007 - 7:21 am: |
| 
|
'विषय'ला धरून बोला! .. .. ..
|
Zakasrao
| |
| Wednesday, April 18, 2007 - 9:11 am: |
| 
|
च्यायला , सन्मी नितिन अरे बाबा आत तु बरेच दिवस झाले इथे येतोयस थोडं शुद्ध लिहि रे. नाहितर हे असे जोक्स होतात बघ. माझा एक भोचक सल्ला आपल्या मागे लाइन आहे हे जरी अभिमानास्पद असले तरी जिच्यामागे तु आहेस तिच्याशी तुझे संबध जुळणॆ हे जास्त अभिमानस्पद आहे. तेव्हा next time go ahead.
|
Sush
| |
| Wednesday, April 18, 2007 - 11:27 am: |
| 
|
इथे एक विषय असेल तर लोक विषयाला धरतिल ना. आणि बोलायला कोणाला विषय कशाला लागतो?
|
ha दिवे घ्या.. cha artha kay hoto ASHish...
|
Amol_amol
| |
| Wednesday, April 18, 2007 - 8:57 pm: |
| 
|
नितिन, एक गेलि तर जाउ दे. येइल दुसरी लवकरच. पुढच्या वेळेस घाई कर जरा.
|
Runi
| |
| Wednesday, April 18, 2007 - 9:10 pm: |
| 
|
आशिष, दिवे घ्या चा अर्थ Take it light(ly) किंवा फारसे मनावर घेवु नका असा अभिप्रेत आहे
|
Farend
| |
| Wednesday, April 18, 2007 - 9:38 pm: |
| 
|
ते misspelling , पुढच्या वेळेस घाई कर वगैरे ऐकून हे खरोखरच 'कॉमन' बद्दल आहे की काय अशी शंका येते
|
Gskakad
| |
| Thursday, April 19, 2007 - 2:58 pm: |
| 
|
मित्र हो मि नविन आहे मला मदत करा हो.
|
Gskakad
| |
| Thursday, April 19, 2007 - 3:34 pm: |
| 
|
अरे नितिन असे कसे तुला बोलण्यास वेळ लागला आता लक्षात असु दे म्हणजे बर .. .. ..
|
good one ... TNX Runi...
|
Runi
| |
| Thursday, April 19, 2007 - 6:30 pm: |
| 
|
मित्र हो मि नविन आहे मला मदत करा हो. >>> गणेश, कसली मदत हवीये बाबा तुला, तुझे पण क्रश नितिनच्या क्रश सारखे crash होत आहेत का? 
|
Sas
| |
| Friday, April 20, 2007 - 7:14 pm: |
| 
|
वा छान गमती चालल्यात चालू द्यात. माझ्या एका हिंदी मैत्रिणिला मी आपल्या ह्या BB बद्दल सांगितल ती:"Crush शादी के पहले ही होता है क्या? शादि के बाद अगर कोई अच्छा लगे, सिर्फ अच्छा एसा नहि होता क्या? उसे क्या कहते है?"
|
Gskakad
| |
| Saturday, April 21, 2007 - 7:25 am: |
| 
|
No not like that just I think what I should do if I face that situation?
|
Sheshhnag
| |
| Saturday, April 21, 2007 - 12:48 pm: |
| 
|
No not like that just I think what I should do if I face that situation? काही नाही. (face) तोंडावर पडायचं, नाहीतर तोंडात `फेस' येईपर्यंत पळायचं, किंवा दुसरीकडे तोंड घालायचं. तेही जमलं नाहीतर तोंड लपवायचं. काय जमेल? इथे येताना हातात दिवे असणे गरजेचे आहे बाजूला ठेवला असेल तर आता घ्या.
|
Runi
| |
| Sunday, April 22, 2007 - 2:10 am: |
| 
|
(face) तोंडावर पडायचं, नाहीतर तोंडात `फेस' येईपर्यंत पळायचं >>>> शेषनाग, खि खि खि
|
Gskakad
| |
| Sunday, April 22, 2007 - 10:30 am: |
| 
|
नाही नाही उगाच गैरसमज करुन घेऊ नका दिवा म्हणजे नेमके काय मि नविन आहे समजण्यास वेळ लागतो. बिचारा नितिन काय विचार करात असेल नितिन साभाळ रे बाबा मि आहे मागे
|
Runi
| |
| Sunday, April 22, 2007 - 4:41 pm: |
| 
|
दिवा म्हणजे नेमके काय >>> दिवे घ्या चा अर्थ Take it light(ly) किंवा फारसे मनावर घेवु नका असा अभिप्रेत आहे. गणेश तु माझे वरचे पोस्ट बघितले तर तुला आपोआप कळेल याचा अर्थ. इथे सगळे जन एकमेकांना आपले मित्रच समजुन सतत एकमेकाची खेचत असतात तेव्हा तु हे सगळे lightly घे अर्थात दिवे घे 
|
>> नितिन साभाळ रे बाबा मि आहे मागे आता याला काय म्हणावे? अरे नितीनच्या मागे (लायनीत) असशील तर तूच सांभाळ. अहो शेषनाग हापिसात बसून वाचणार्या लोकांचा इचार करा जरा.
|
Gskakad
| |
| Monday, April 23, 2007 - 8:40 am: |
| 
|
नितिन च्या माघे म्हनजे नितिन ला सागावयसे वाटते की नितिन असा मागच्या सिट वर न बसता लवकर बोलुन घ्यावे नाहि तर असाच राहसील तर कसे चालनार.
|
नितिन साभाळ रे बाबा मि आहे मागे बाप रे! मग नितिन खरोखरच सांभाळ!! अहो, तुम्ही उलट्या बाजुच्या सीटवर आणि काकड तुमच्या मागे म्हणजे हे डायरेक्ट त्या बसच्या ड्रायव्हरच्याच सीटवर बसले होते की!!! तरी म्हटलं नितिनना स्माईल देऊन नितीनच्या अनुपस्थितीत तिने भलत्याचेच लायसेन्स कसं मिळवलं?!
|