Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 30, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मला चुकीची ऐकू आलेली गाणी » Archive through March 30, 2007 « Previous Next »

Sayuri
Tuesday, March 13, 2007 - 3:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Oh ok. Thanks Pooh!

Anjut
Monday, March 26, 2007 - 10:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मौसम बीता जाये हे गाण बालपणी मोसम्बी ताजा है
अस ऐकू यायच.


Storvi
Monday, March 26, 2007 - 6:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सध्या लेटेष्ट...
pocahontas या सिनेमातले गाणे आहे...
you think you own whatever land you land on
The earth is just a dead thing you can claim.
But I know every rock and tree and creature,
has a life, has a spirit has a name...

हे माझी मुलगी असे म्हणते...
you think you land on land on
the earth is a dead thing you can plame
but I know every rock, tree creatures
has a wife has a spirit has a name
:-O

Tivlyabavlya
Monday, March 26, 2007 - 10:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पंजाबी गाण्यांबद्दल आपले सर्वांचे मत ऐकायला आवडेल..
दलेर मेहेन्दी च्या "बोलो ता रा रा" पासुन ते आजकाल च्या "तैनु काला चश्मा जच दा है" पर्यंत एक ही गाणे नीट म्हणता येत नाही :-)
आपल्याला पन्जाबी भाषा येत नसली तरी गाणी इतकी चांगली असतात की चुकीचे का होईना आपण गाणे म्हणुन मोकळे होतो.. :-)

कोणी मल दलेर मेहेन्दी च्या "बोलो ता रा रा"ची पहिली ओळ सांगेल का


Zakasrao
Wednesday, March 28, 2007 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणाला आमची माती आमची माणसं या कार्यक्रमाच title song माहित आहे का?
त्याचा शेवट मला अस ऐकु यायचा.
मति मनाची माती
आमची माती आमची माणसं

Zakasrao
Wednesday, March 28, 2007 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टिवल्या दलेरची गाणी फ़क्त वेडेवाकडे हात पाय हलवुन नाचण्यासाठी असतात. ऐकण्यासाठी नसतात.

Robeenhood
Wednesday, March 28, 2007 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टिवल्या,

गड्डी ते ना चढदी,
गड्डे ते न चढदी...
चढेया ते तट्टू,
उत्ते टप्प चढ दी..

बोलो ता रा रा रा कंजरी कलोल कर दी,

बोलो ता रा रा रा..


Robeenhood
Wednesday, March 28, 2007 - 9:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पंजाबी लोकसंगीतावर एक लेख लिहायचा विचार आहे. बघू या कधी जमतेय ते..

Sanghamitra
Wednesday, March 28, 2007 - 10:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिशा कोळी गीत गाओ
चिन्नू खरंच धमक्या बर्का. चुप न बैठो कोई गीत गाओ. अरे काय जबरदस्तीय? नाच बसंती नाच ची स्टाईल आहे अगदी :-)

माझा भाऊ मै खिलाडी... मधलं " पास वो आने लगे जरा जरा " हे गाणं " पास वो आने लगे तरातरा " असं म्हणायचा.


Runi
Wednesday, March 28, 2007 - 3:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राॅबीनहुड, ते असे आहे होय बोलो ता रा रा रा च्या आधी. मला फक्त चढदी हा एकच शब्द कळला होता त्यातला आत्तापर्यन्त.
रुनि


Lukkhi
Wednesday, March 28, 2007 - 8:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो हूड, पंजाबीचे ज्ञान दाखवू नका इकडे... बागेतील कुत्री येतील तंगडी वर करायला

Deshi
Wednesday, March 28, 2007 - 9:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लुख्खी मस्त आहे आय्डी. हे लुख्खा चा स्त्रीलिंग आहे का?

Disha013
Wednesday, March 28, 2007 - 9:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

BTW ,लुक्खी म्हणजे काय? हे पंजाबी नाव आहे काय?

Tivlyabavlya
Wednesday, March 28, 2007 - 11:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"लुख़्ख़ी" म्हणजे "रिकामटेकडी".. हा शब्द मुम्बई मध्ये बराच वापरतात... दुसरया भाषेत अजुन काही अर्थ असेल तर माहित नाही...
आणि हो लुख़्खे...तो हुड म्हणतो ते चुकीचे नाही.. मला मित्राने लिन्क दिली तिथे ही असेच आहे..

http://www.punjabonline.com/servlet/entertain.lyrics?Action=Lyrics&Param=17

Thanks Robeenhood :-)

Tivlyabavlya
Wednesday, March 28, 2007 - 11:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासराव...तुमचे म्हणणे बरोबर आहे...पण काही गाणी म्हणायला ऐकायला पण छान वाटतात.. जसं तुम्ही युफ़ोरिया चे "माय री" गाणे ऐकले आहे का.... फ़ार सुन्दर आहे.. आणि जर व्हिडीओ पहायला मिळाला तर नक्की पहा.. I am sure you will like it. :-)

Zakasrao
Thursday, March 29, 2007 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि जर व्हिडीओ पहायला मिळाला तर नक्की पहा.. >>>>
आजकाल फ़क्त हाताच्या बोटावर मोजुन घ्यावेत असे काही ग्रुप आहेत ज्यांचे video बघवतात. युफ़ोरीया ही ह्या हाताच्या बोटावरचाच. मी पाहिलेत त्यांचे बरेच video आणि त्यांची गाणी पण छान वाटतात ऐकायला.

Robeenhood
Thursday, March 29, 2007 - 9:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

euphoria चे व्हिडिओ आल्बम फारच सुरेख असतात. धूम पिचक धूम, राजा और रानी, माई री इत्यादी..
त्यातील डॉ पलाश सेन तर सुरेखच...


Sunidhee
Thursday, March 29, 2007 - 6:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

TB, RH, ZR- ह्या गाण्यांची काही लिंक असेल तर देणार का प्लिज?

Tivlyabavlya
Friday, March 30, 2007 - 3:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

TB, RH, ZR ...ही कोणती गाणी आहेत ??

Zakasrao
Friday, March 30, 2007 - 9:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

TB -.. टिवल्याबावल्या
RH -.. रॊबिनहूड
ZR -.. झकासराव.

टिवल्याबावल्या तुला TB केला रे.
त्याना युफ़ोरीयाच्या video ची लिन्क दे असे म्हणायचे आहे.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators