|
Suvikask
| |
| Monday, March 19, 2007 - 1:48 pm: |
|
|
आज सुर्यग्रहण... ते पाहण्यासाठी सकाळी लवकरच ऊठुन गच्चीवर गेले. सुर्योदय ऊशीरा असल्यामुळे आधीच्या काही अवस्था अनुभवता आल्या नाहीत. पण सुर्योदयानंतर सूर्य ऊगवला तोच मुळी चन्द्राची सावली अन्गावर घेऊन लहानश्या काजुच्या आकारात. हळूहळू चन्द्राची सावली सुर्यावरुन पुढे सरकत होती.. तसतशे सुर्यबिम्ब उजळून निघायला लागले. त्याचा आकार पण प्रत्येक अवस्थेबरोबर बदलत होता. जवळ जवळ पाऊण तास हे निसर्गाचे नाट्य अनुभवायला मिळाले. आणी नंतर हा खेळ संपला व सुर्य ग्रहणमुक्त झाला. नंतर स्नान आटोपुन गुढी उभारण्याची तयारी केली. डिजीटल कमेरा नसल्यामुळे छायाचित्र घेता आली नाहीत..
|
हा बीबी बंद करण्यात येतो आहे. आपले फोटो योग्य त्या जागी टाकावेत.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|