|
Sandu
| |
| Monday, February 19, 2007 - 9:21 pm: |
| 
|
कोलंबसला आभिजात जोशी आला होता एकलव्याच्या premium ला. तो म्हणाला कि मुन्नाभाई ३ ला अजुन २ वर्ष लागतील!
|
Maku
| |
| Wednesday, February 21, 2007 - 4:54 am: |
| 
|
आभिजात जोशी कोण ??
|
Mahesh
| |
| Wednesday, February 21, 2007 - 6:24 am: |
| 
|
मकु, दमलो शोधून... जपान बोर्डवरच्या माहितीचा काही उपयोग झाला का मी मेलला उत्तर पण धाडले होते त्वरीत...
|
Meghdhara
| |
| Wednesday, February 21, 2007 - 8:29 am: |
| 
|
खूप दिवसांनी आज स्टार मुवीजवर हॉटेल रवांडा पाहिला.. अप्रतिम पिक्चर.. इंग्लिश स्टारकास्ट मला तेवढी ओळखीची नाही त्यामुळे डिटेल देऊ शकणार नाही.. पण अगदी जरूर पहावा असा चित्रपट.. पहाच. मेघा
|
Soha
| |
| Wednesday, February 21, 2007 - 9:41 am: |
| 
|
हल्ली भारतात History channel वर दर मंगळवरी the Adventures of Scherelock Homes दाखवतात. Jeremet Brett ने रंगवलेला शेरलॉक अप्रतीम आहे.
|
Jhuluuk
| |
| Thursday, February 22, 2007 - 8:07 am: |
| 
|
हाय लोकहो, काल फ़िल्मी चॅनेलवर 'खोसला का घोसला' होता. खुप मस्त पिक्चर आहे. सर्वांची अक्टिंग सही झालिये. पण या वेळेसच्या filmfare मधुन किती सहज वगळला गेला आहे....
|
Kuni "Black Friday" pahilaay ka ajun ? Me release zalyawar dusryach diwashi pahila..!! Very well directed movie.. ani etka naajuk vishay pan agadi sahaj haataalela ahe.. kunachyahi dharmik bhavna na dukhavta je kahi ghadale hote te kase ghadale, ka ghadale, kuni ghadavle ani tyacha out-come kaay zala hyache jiwant chitran...!! Khup chan movie ahe...jarur paha !! Message by the movie "An eye for an eye makes the whole world blind - Mahatma Gandhi" . Actually mumbai madhle Dec 92 che hindu-muslim dange, ani Mar 93 che bomb blasts agadi jawalun pahilet me...infact Century Bazzar, Passport office cha blast ha maza rojcha bus-stop hota college la jatana.. tya mule tya saglya aathvani jaagya zalya movie pahataana ...!!
|
Maku
| |
| Friday, February 23, 2007 - 8:08 am: |
| 
|
THanks Mahesh hoo zala naa sorry reply kela nahi miii sorryy ... baki tu kasa ahes ??
|
Jhuluuk
| |
| Friday, February 23, 2007 - 9:24 am: |
| 
|
मुन्नाभाई प्रेमीहो, हा पहा ट्रेलर 'मुन्नाभाई चले अमेरिका' चा.. http://clarion.cec.wustl.edu/~ss26/Munnabhai_chale_Amerika.zip Download the file.. open the player provided in the zip and drag the trailor ..
|
Farend
| |
| Saturday, February 24, 2007 - 8:22 pm: |
| 
|
Man of the Year छान आहे, जरूर पाहा. रॉबिन विल्यम्स ने धमाल उडवली आहे. stand-up comedian राजकारणाला कंटाळून स्वत:च अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत उभा राहतो आणि ईलेक्ट्रॉनिक वोटिंग मधल्या मतगणनेच्या चुकीने निवडून येतो. त्याच्या आधीच्या Jon Stewart स्टाईल कॉमेंट्स, Debate मधे उडवलेली धमाल आणि सतत मारलेले शेरे मजेदार आहेत.
|
Aaspaas
| |
| Tuesday, February 27, 2007 - 5:25 pm: |
| 
|
इकडे कोणी इंग्लिश क्लासिक चित्रपट आवडणारे आहेत का? उदा. बेनहर, ग्रेट एस्केप, ब्रिज ऑन रिव्हर क्वोय इ.
|
Robeenhood
| |
| Wednesday, February 28, 2007 - 1:13 pm: |
| 
|
होय... त्यात टाक लॉरेन्स ऑफ अरेबिया, डॉ. झिवागो, टायटानिक, कॅसाब्लान्का, रोमन हॉलि डे, साऊन्ड ऑफ म्युझिक, .
|
Bee
| |
| Thursday, March 01, 2007 - 6:38 am: |
| 
|
मी काल डोंबीवली फ़ास्ट बघितला. ह्या चित्रपटाचा शेवट मला मुळीच पटला नाही. माधव आपटे सारखा निर्भिड युवक पोलिसांच्या हातातील बंदुकीने घाबरून कळवळायला लागेल असे कधीच होणे शक्य नाही. त्यातील तो police officer शेवटी काय बोलतो हे त्या संवादासोबतच चाललेल्या गाण्यामुळे नीट ऐकायला येत नाही. अभिनयात संदीप कुलकर्णी कुठेच कमी पडला नाही. आता त्यांचे जुने चित्रपट बघायची इच्छा आहे. त्यांचा श्वास हा एकच चित्रपट मी बघितला आहे. English classic मधे मी I am Sam ला टाकीन.
|
Mbhure
| |
| Thursday, March 01, 2007 - 8:15 pm: |
| 
|
काही जुने क्लासिकः liles of the Field: (My Favorite) Meet John Doe: हिंदी रिमेक " मैं आजाद हूँ " Days of Wine & Roses: Jack Lemonn, Lee Remik Irma La Douce: हिंदी रिमेक " मनोरंजन " To Kill Mocking Bird Look who is coming for dinner Mackenna's Gold On Golden Pond Streetcar Named desire Scent of the Woman: कुठच्या तरी टुकार हिंदी चित्रपटातील अमिताभचा Come on Charlie असा डायलॉग ह्याच चित्रपटातून उचलेला असावा. Autumn Sonata: हिन्दी चित्रपट " तहजिब " Gone With the Wind Who is afraid of Virginia Woolf? ONe flew Over the Cuckoo's Nest The Omen(By Gregory Peck) Norma Rae Kramer Vs. Kramer Philadelphia The Graduate Zorba, The Greek La Strada Psycho Tootsie Taxi Driver Black Stallion JFK Wall Street The Untouchables Good Will Hunting Accused The Godfather......... असे अनेक आहेत. ह्यातील काही चित्रपट Big Budget किंवा फार गाजवलेले नसतीलही तरीही मला क्लासिक वाटले ते लिहीले आहेत.
|
Honey moon travels pvt ltd पाहिला का कोणी ? डोकं , logic वगैरे बाजुला ठेउन पाहिला तर मस्त tp आहे स्टार कास्ट सही आहे . केके - रायमा सेन , संध्या मृदुल , बोमन इराणी जाम आवडले . " सजणादि वारी वारी जाउ री " गाणं मस्तं आहे . स्टोरी अशी खास नाही पण तरी मज्जा येते .... बाकी movie बद्दल लिहित नाही , पहाण्यातच मजा आहे .
|
Aaspaas
| |
| Saturday, March 10, 2007 - 7:00 pm: |
| 
|
रॉबीन, भुरे, इंग्लिश क्लासिक बघणारे पाहून बरे वाटले. यादीतील बरेच पाहिले आहेत. अडचण ही आहे की काहींच्या सी. डी. मिळत नाहीत. कोणी माहित असल्यास सांगा. तुमची यादी उपयोगी पडेल. यादी वाcऊन आठवणी ताज्या ज़ाल्या. मला माहित असलेले आणखी काही, ब्रिज ऑन रिव्हर क्वॉय अ ब्रिज टू फार ग्रेट ट्रेन रॉबरी लाईफ इज ब्युटीफुल क्लियोपात्रा टेन कमांडमेंटस व्हेअर इगल डेअरस सेव्हन सामुराई मागनीफिशियंट सेव्हन गूड,ब्याड अग्ली माय फेअर लेडी Pअपिलॉन फॉर अ फ्यु डॉलर मोअर फिस्ट ऑफ फुरी ओमर मुख्तार प्यासेज टू इंडीया मिसिसीपी बर्निंग
|
Dineshvs
| |
| Sunday, March 11, 2007 - 10:48 am: |
| 
|
DJ च्या पोस्टवर विश्वास ठेवुन आत्ताच, हनिमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड बघुन आलो. माझेहि मत तसेच. आधी ट्रेलर बघुन तोहि सिनेमा सलामे ईष्क सारखा खिचडी असावा असे वाटले होते. पण तो तसा नाही. सांगण्यासारखी कथा नसुनहि, सिनेमा चांगला आहे. हिंदी सिनेमातला कल्पनाविकास, जरा ताणला असला तरी, तो योग्य वाटतो. शेवटचा शबानाच्या तोंडचा डोस वगळला, तर सिनेमात कुठेहि उपदेश वैगरे नाही, पण छुपे संदेश मात्र ज्याने त्याने समजुन घ्यावेत असे आहेत. अगदीच राहवत नाही म्हणुन फक्त एकाच गोष्टीचा उल्लेख करतो. " एकमेकांशी अजिबात न भांडणारे जोडपे, केवळ सुपरमॅन आणि सुपरवूमन हेच असु शकते. " बरेचसे अपरिचीत चेहरे असले तरी प्रत्येकाचा अभिनय नीटस आहे. वारी वारी प्रमाणेच, मला अभय देवल च्या गाण्याची नृत्यरचनाहि खुप आवडली. असे बॅले पद्धतीचे नृत्य, हिंदी सिनेमात क्वचितच दिसते.
|
Psg
| |
| Monday, March 12, 2007 - 5:39 am: |
| 
|
आम्हीही कालच पाहिला 'हनीमून ट्रॅव्हल्स'.. मस्त आहे. डोक्याला ताप नाही, पूर्ण मनोरंजन! आणि मुख्य म्हणजे २ तासात संपतो! प्रत्येक पात्राची कथा थोडक्यात घेतली आहे, flashbackचा अतिमोह टाळला आहे..
|
honeymoon TPL masta movie. kahihi katha nahi. shabana pidte thodi pan chalta hai. raima sen looks superb. dinesh, tya superman and sw cha asa artha tumhi sangitla tenva kalala. nahitar mi te farach acharatpana mhanun sodun dile hote. diya mirza thodi jasta vel dakhavayla pahije hoti 
|
अरे ते मनिशा लांबा आणि अभय देओल चे रहस्य लिहु नका इथे ज्यांनी HM travels pvt ltd पाहिला नाही त्यांची पहाताना मजा जाईल . निदान white टॅग मधे तरी लिहा .
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|