|
Chyayla
| |
| Thursday, February 22, 2007 - 12:10 am: |
| 
|
छ्या.. हे post office मध्ये वाचणे म्हणजे मोठी रिस्क आहे... निलाम्बरी, तु POST OFFICE मधे काय वाचायला जातेस सान्गशील का? विंटर केअर लोशन समजून सन स्क्रीन लोशन रात्री लावून झोपायची.... कदाचित स्वप्नात ती उन्हा तान्हात फ़िरत असेल बिचारी... याचा कुणी विचारच करत नाही. कसे रे तुम्ही सगळे वेन्धळे आहात. बाकी नन्दिनी, सन्घमित्रा, नितीन आणी उन्दीर तुम्ही खुपच धमाल केली ह. मागे एकदा अशीच BB वर पाल आली होती आणी मस्त मजा आता उन्दीर आलेला दीसतोय. खर तर आधीच वेन्धळेपणा आणी त्यावरच्या कमेन्टस यामुळे हा BB ऑफ़िस मधे वाचणे खरच रिस्की आहे. बाकी फ़ोन कानाला लावुन फ़िदी फ़िदी हसण्याची युक्तीची आयडिया अफ़लातुन आहे.
|
Runi
| |
| Thursday, February 22, 2007 - 12:40 am: |
| 
|
सगळे किस्से मस्तच... ह. ह. पो. दु. नितिन, असा चुकीच्या माणसाला दुधवाला समजण्याचा किस्सा माझ्या आई सोबत पण घडलाय. फक्त वेळ सकाळी ६-३० ची होती आणि ज्या गृहस्थानी दारावरची बेल वाजवली ते आमचे नातेवाईक नव्हते तर ते रस्ता चुकले होते आणि पत्ता विचारायला आमच्या कडे आले होते.
|
नितीन, आता तरी शुद्ध लिही ना बाबा... ते बोबडं वाचायला जरा वेळ लागतो. आणि ए च्यायला. ही युक्तीची नाही. माझी आयडीया आहे. याचा अजुन एक उपेग असा करायचा... नको असलेली व्यक्ती(जिला शिव्या घालाव्याशा वाटतात) ती समोर असली तर... आधि फ़ोन स्विच ऑफ़ करायचा कानाला लावायचा आणि सुरु... बोला जे मनात असेल ते...
|
Zakasrao
| |
| Thursday, February 22, 2007 - 9:18 am: |
| 
|
युक्तीची आयडिया अफ़लातुन आहे >>>>>>>> युक्ती कोण युक्ता मुखी का?
|
आणि सचिन तू पण शुद्धलेखनाकडे बघ रे बाबा! ....... ........
|
Nkashi
| |
| Thursday, February 22, 2007 - 1:18 pm: |
| 
|
अरे देवा, Post आणि office च्या मध्ये "," टाकायला विसरले... हा एक वेन्धळेपणा?
|
gajanandesai, शुद्धलेखनाकडे लक्श द्यायला पाहिजे, कबूल. पण परिस्थिती अशी आहे आहे की english मधे लिहून लिहून मराठीचा सम्पर्क तुटल्यासारखा झाल आहे. चूक झाली, एक्दम कबूल. लक्श द्यायचा अणि चुका न करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन. माझी आई तशी अष्टावधानी. ती सहसा स्वयम्पाकात चुका करत नाही. पण एक दिवस माझ अणि तिच जोरदार भान्डण झाल. आणि रागाच्या भरात तिने सरबता ऐवजी maggie मध्ये लिम्बू पिळले. नन्तर खाताना मला शन्का आली, तर म्हणाली की हा नविन flavour आहे. पण नन्तर पकडली गेल्यावर आम्ही जाम हसलो
|
Dhulekar
| |
| Sunday, February 25, 2007 - 6:50 pm: |
| 
|
माझा वेंधळेपणाच पहिला किस्सा मी कालच टॉर्टीलाचे पकिट आणले आणी त्याला कसे उघडयचे ते काही कळेना. मी मग स्थानिक मंडळींच्या नावाने शिमगा करीत ते फोडले (हे लोक चंद्रावर पोहोचलेले, पण पकिट उघडण्यासाठी एक साधा नोत्च ठेवता येत नाहि, वगैरे वगैरे). नंतर थोड्या वेळाने लक्षात आले कि ते पकिट आपन उल्ट्या बाजुने उघडले आहे आणी पुढुन त्याला उघडायला चांगली सोय आहे आणि इतकेच नाही तर त्याला पुढुन उघडण्यासाथी आणी बंद करण्यासठी झीप देखील आहे. ) How to add smilies? As I need a smily for laughing?
|
Zakasrao
| |
| Wednesday, February 28, 2007 - 5:19 am: |
| 
|
How to add smilies? As I need a smily for laughing?>>>>>>>>>>>>>>>>> धुळेकर /cgi-bin/hitguj/board-image-lister.cgi इथे पहा. तसेच तुम्ही test area / new user ह्या ठीकाणी पाहु शकता तेथे तुम्हाला अजुन माहिती मिळेल.
|
Ekrasik
| |
| Thursday, March 01, 2007 - 6:13 pm: |
| 
|
नंदिनी, फ़ोन कानाला लाउन हसायची ची idea एकदम मस्त आहे. सकाळ पासुन तेच करत आहे. >>>नवर्याच्या गळ्यात पडून.."संभालके रहना" म्हणून रडायला लागली. >>> हा हा हा ह ह पु वा
|
Dhulekar
| |
| Sunday, March 04, 2007 - 5:20 pm: |
| 
|
झकासराव, लिंक दिल्याबद्दल आपला आभारी आहे.
|
Runi
| |
| Saturday, March 10, 2007 - 1:47 am: |
| 
|
आत्ताच केलेला वेंधळेपणा. मी कानाला हेडफोन लावुन काम करत होते आॅफीस मध्ये laptop वर. अगदी जोरात गाणं ऐकत काम करायची सवय आहे मला. थोड्या वेळाने माझ्या शेजारच्या टेबल वर काम करत असलेला माझा कलीग मला म्हणे की तू आवाज जरा कमी करतेस का, मला त्रास होतोय, मी विचार केला की याला इतका त्रास होतोय माझ्या गाण्याचा इतका मोठा आवाज आहे की काय..... म्ह्णुन चेक केले तर मी laptop ला plugin न करता नुसतेच हेडफोन कानाला लावले होते आणि गाणी स्पिकर वर चालु होती 
|
Zakasrao
| |
| Saturday, March 10, 2007 - 4:36 am: |
| 
|
laptop ला plugin न करता नुसतेच हेडफोन कानाला लावले होते आणि गाणी स्पिकर वर चालु>>>>>>> त्यावेळी म्हणायच ना कि हे blue tooth नीट चालतच नाही आणी त्याला गप्प बसवायच. म्हणजे हा इब्लिसपणा झाला असता.
|
Sakhi_d
| |
| Monday, March 12, 2007 - 10:49 am: |
| 
|
ह. ह. पु. वा. रुनी मस्तच.....
|
एक महत्वाच मेल लिहित होतो आनि सेल वर कोल आला जरावेळ बोलुन झाल आणि परत मेल टाईप करत बसलो खांद्यानि मोबाईल कनाला लाउनच ठेवला होता.५-१० मिन. मेल लिहुन झाल आणि मग कळाल कि अरे कोल तर कधिच संपला आनि तसाच सेल कानाला खांद्याने पकडुन मेल लिहित होतो. बर झाल कुनि हा प्रकार पहिला नहि.......... कानाला चांगला घाम आला होता.
|
Sunidhee
| |
| Tuesday, March 13, 2007 - 6:10 pm: |
| 
|
मी बहुतेक calling card वापरते भारतात फोन करायला पण लागत नसेल तर कधी कधी डायरेक्ट पण फोन करते. एकदा असाच घरुन ATnT ची सर्विस असताना भारतात काॅल केला. १०-१२ मिनिट्स बोलले आणि फोन ठेऊन दिला. महिन्यानी त्या काॅल चे बिल आले ४०० डाॅलर्स आणि बोलण्याचा वेळ होता ७०० मिनिट्स. मग लक्षात आले, मी फोन बंदच केला नव्हता आणि त्या दिवशी नंतर कोणाला फोन पण केला नव्हता. जे करत होते त्याना एन्गेज येत होता. दुसर्या दिवशी फोन करताना नीट बंद करुन पुन्हा फोन केला तरी कळले नाही.. मग काय घाबरत ATnT ला फोन केला.. त्यानी ताबडतोप पैसे परत दिले. मगच आलेला घाम गेला. लोक हो, मला अर्धचंद्र कसा द्यावा सांगाल का? कधीच बरोबर येत नाही
|
Runi
| |
| Tuesday, March 13, 2007 - 7:09 pm: |
| 
|
सुनिधी, ४००$ बाप रे, नशीब पैसे मिळाले परत. पण अग तुझ्या घरच्यांनी फोन ठेवुन दिल्यावर लाइन आपोआप नको का कट व्हायला. असा कसा काय फोन चालुच राहीला? रुनि
|
Disha013
| |
| Tuesday, March 13, 2007 - 9:48 pm: |
| 
|
आईशप्पथ!सुनिधी मी याच गोष्टीला घाबरत असते नेहमी! म्हणुन, भारतातला फोन झाला की एखादा लोकल काॅल लावते (रिन्ग वाजली की बन्द करायचा) मग शंका उरत नाही. तर, हा वेंधळेपणा होवु नये म्हणुन आधीच काळ्जी घेतलेली बरी. परवडणार नाही ना. नशीब तुला पैसे मिळाले ते.
|
Sunidhee
| |
| Tuesday, March 13, 2007 - 9:49 pm: |
| 
|
रुनी, ते मला पण अजुन ही कळले नाही... ATnT म्हणाले, 'तु बंद नाही केलास तर call चालुच रहातो'. त्याना बहुतेक अनुभव आला असेल आधीही म्हणुन काही त्रास दिला नसेल.
|
Ajay
| |
| Wednesday, March 14, 2007 - 12:28 am: |
| 
|
सुनिधी, कॉल kOL असे लिहायचे. पण ऍक्ट असेल तर a.ckT असे लिहायचे
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|