|
Sakhi_d
| |
| Wednesday, January 10, 2007 - 4:00 am: |
|
|
तुम्हा सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद......... तुम्ही सागितलेले उपाय आहेत चांगले आणि मी ते आताही करतेच आहे. माझा problem आहे की हे सगळे करताना आपल्याला जो आनंद मिळतो तो मला नाही मिळत. हे सगळे फ़क्त शरीराने करते..... मनाने नाही. "सास" तुम्ही अगदी बरोबर बोलताय... मला मनाला आलेली मरगळ, निराशा घालवायची आहे. मी करते त्याने काही काळ, तासच म्हणावे लागेल बर वाटत पण..... जाऊ दे... तुम्ही दिलेल्या सल्ल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.... ता. क. :- आणि हे सगळे मी T.P म्हणुन इथे लिहिलेले नाही. इथे बरेच जण असतात, काहीतरी मार्ग, किंवा उपाय मिळु शकतो म्हणुन इथे लिहिले. असो..... हे कोणाला उद्देशुन आहे ते माहितच आहे
|
if your depression is chronic and it has no proximate cause then it may be time to see a doctor.>>. its true..
|
Saavat
| |
| Wednesday, January 10, 2007 - 1:14 pm: |
|
|
chyayla , चला तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा एक नवा पैलू कळाला. Keep it up लोपा, तुम्हाला अनुमोदन.
|
लोपे, इथे उचापती करण्यापेक्षा तुझी ती विषामृत कथा पूर्ण कर पाहू....
|
Sas
| |
| Wednesday, January 10, 2007 - 10:48 pm: |
|
|
आजचा माझा आत्ता पर्यंचा दिवस कसा गेला समजलच नाहि जाम काम होत आज. ज्या दिवशी हे काम आज वा इतक्या इतक्या वेळे पर्यंत झाल पाहिजे अस असत ना त्या दिवशी छान वेळ जातो, कळतहि नाही कसा नि कधि जातो. मला तर वाटतय रोजच अस असाव Time Limit for ever day work. Time Limit नसला ना हि कदाचित अल्लम टल्ल्म मुळे कंटाळा येतो बहुदा . करुया सावकाश, नंतर ह्यात काम हि रहात व रिकामे पणात बोर हि होत (कंटाळा येतो) . अर्थात हा माझा अनुभव. I m really happy today चक्क २:३० झालेत and still I hv few thing to do at work. थकलेय चक्क फोन वर बोलुन बोलुन तरि बरय Volunteer work आहे. बाकि झक्कि तुमच्या सल्ल्याने काल छान मजा आलि, संध्याकाळि मस्त India, USA तल्या मित्र-मैत्रिणिंशि गप्पा केल्या Yahoo Msgr वर (after very long time of many months.) It was fun and pleasure तस जर आपल्याला कुणा online शि (ओळख नसलेल्या) chat करायच असेल तर आपल्याला हि online मंडळि कुठे मिळते. (I know it is silly question but I really do not know how to make online friends)
|
Koki
| |
| Friday, January 12, 2007 - 10:50 pm: |
|
|
'कंटाळा' या विषयावर मला २ का ३ बीबी आताच दिसले. माग्चे वाचत आहे ना सध्या. मग हा वेग़ळा बीबी कशासाठी? ही ही ही, प्र्त्येकाला वेगळा कंटाळा येतो वाटत इथे.
|
Jo_s
| |
| Friday, January 19, 2007 - 5:53 am: |
|
|
जिवनात येते कधीतरी, असे आगळे एकटेपण भासु लागतो वर्षांसम मग, आयुष्यातील हरेक क्षण भोवती असती कितीतरी, परी अपण मत्र एकाकी उगाच बसते मनही मांडत, आयुष्यातली वजाबाकी नको वाटते सारे काही, नको वाटती आठवणी मन रमेना कोठेही अन्, सारे वाटे अगदी अळणी यत्न किती ते व्यर्थची जाती, लागत नाही काही हाती असे सारे अनुभव मात्र, नैराश्याचा गर्तेत नेती अशा वेळी काय करावे, सारे काही विसरून जावे जेव्हा बदलेल सारे काही, तोवर अगदी स्वस्थ बसावे जेव्हा बदलेल सारे काही, तोवर अगदी स्वस्थ बसावे त्या क्षणाच्या स्वागतास पण, मन सदा सज्ज असावे संधी येताच मात्र अशी, तुटून पडावे त्या वरती सारे क्षणं मग आपुलेच ते, अलगद पकडावे हाती सुधीर
|
Astha
| |
| Friday, February 15, 2008 - 8:37 pm: |
|
|
माझ्या आजे सासूबाईना दिसत नाही..तरी त्या कायम आनन्दि असतात. आम्ही गेलो कि गानी म्हनून दाखवतात आणि नेहमि म्हणतात की मला आन्धळिला कन्टाळा नाहि येत मग तुम्हाला का येतो
|
Sunidhee
| |
| Friday, February 15, 2008 - 10:41 pm: |
|
|
आस्था वा!!! खरंच शिकायला पाहिजे त्यांच्याकडून.
|
Kiran
| |
| Sunday, March 02, 2008 - 3:20 am: |
|
|
sakhi_d, tumhala msg takla ahe. hope this solves the condition!
|
Deepurza
| |
| Thursday, April 10, 2008 - 9:40 am: |
|
|
खुप खुप कन्टाळा आलाय गेले २ महीने मी कम्पनीत फ़क्त टी.पी. करतोय ८ तास मायबोलीवर असतो , (बाकी सगळ ब्लॉक आहे न माझी कम्पनी शिफ़्ट झालिये पुण्यातुन औरन्गाबाद ला आम्हाला आत कुठे तरि दुसर्या प्लान्ट मधे शिफ़्ट करतील माझि बिलकुल ईच्छा नाहिये दुसरीकडे जाउन काम करन्याची दुसरा जॉब बघतोय तो पन मेळ बसत नाहिये काही. खुप निराश वाट्तय मला काम नसले की खुप खुप बोर होत सध्या खुप वाईट फेज मधुन जातोय. कुठली च गोष्ट बरोबर होत नाहिये लहान बहिनीच्या लग्नाच बघतोय पन योग नाही मोठ्या बहिणिचे प्रोब्लेम्स आहेतच ना आई वडील खुश ना बायको ना बहिणी मला कळ्त नाहिये काही बहुतेक विशयान्तर झाले, माफ़ करा मित्रानो
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
|