|
Maitreyee
| |
| Friday, December 15, 2006 - 4:40 pm: |
|
|
skdeep , तुला ईमेल केली आहे, पहा
|
Skdeep
| |
| Friday, December 15, 2006 - 5:08 pm: |
|
|
धन्यवाद, मैत्रेयी मदत लागलीतर विचारेन, अपार्त्मेन्ट बघू आम्ही
|
Skdeep
| |
| Sunday, December 17, 2006 - 8:17 pm: |
|
|
ह्या एरियामधली आम्हाला विशेष माहिती नाही त्यामुळे आम्हि अपार्ट्मेन्टरेटिन्ग डोट कोम वर इतरान्चे अनुभव बघत आहोत मैत्रेयीने सान्गितलेल्या अपार्ट्मेन्ट चे सध्याचे अनुभव फारसे चान्गले लिहिले नाहित लोकान्नी त्यामुळे काही कळत नाहिये
|
Malavika
| |
| Sunday, December 17, 2006 - 8:58 pm: |
|
|
skdeep तुला मेल केली आहे.
|
Maitreyee
| |
| Sunday, December 17, 2006 - 10:04 pm: |
|
|
skdeep त्या sites वर review फ़ार realistic असतील असे नाही.. they do not necessarily represent majority/authentic opinion.. असो. बघा कुणी ओळखीचे असेल त्यांना विचारा.. किन्वा प्रत्यक्ष जाऊन पहा तो भाग
|
Skdeep
| |
| Friday, December 22, 2006 - 3:24 pm: |
|
|
खरय मैत्रेयी, आम्हाला पण हेच वाटतेय की हे रीव्ह्यू कितपत योग्य असतिल हे माहित नाही
|
Rangoli
| |
| Wednesday, January 03, 2007 - 1:06 pm: |
|
|
मायबोलीवरती खुप ग्रुपीज़म आहे असे मला वाटते. मी "मला बोचणारे किस्से" या बीबीवर एक पोस्ट टाकुन वाट बघत होते अपेक्शेने. पण मला कुनीच रेस्पोन्से दिला नाहि. मला वटते मि इथे नविन आहे म्हनुन माज्याकदे सगले दुर्लक्श करत आहेत.
|
अगदी तसेच नाही.पूर्वी इथे पोस्ट्सनाही पुष्कळ प्रतिसाद मिळत असे. हल्ली मायबोलीवर येण्याचे व पोस्ट करण्याचेच प्रमाण घटले आहे. प्रत्येक पोस्ट ची दखल घेतली जातेच असे नाही. नवे जुने काही नाही, हे पहा ना मी एव्ढा जुना असूनही मी इतके विचारप्रवर्तक लेखन करीत असूनही कुणी माझ्या पोस्टला उत्तर तर सोडाच पण वाचतातही की नाही कुणास ठाऊक. पूर्वी इथे विनोदाचा बी बी दुथडी भरून वाहात असे. हल्ली तिथी आठ आठ दिवस कुणी येत नाही. पूर्वी ग्रेसच्या कवितांचे पोस्टिन्ग झाले नाही असा दिवस जात नसे पण तिथेही शुक शुकाट. पुण्यातले पुणेकर हा रिकाटेकड्या लोकांचा कुचाळक्या करण्याचा सुप्रसिद्ध गुत्ता. पण तिकडे ही हल्ली चार चार दिवस कुणी फिरकत नाही. नाही म्हणायला views and comments या बी बी वर काहीही लिहा सार्थक निरर्थक तिथे मात्र लोक तुमच्यावर तुटून पडतील आणि तुम्हाला लक्षवेध झाल्याचे समाधान मिळेल...
|
Dineshvs
| |
| Thursday, January 04, 2007 - 3:54 am: |
|
|
रांगोळि, शंका योग्य आहे आणि रॉबीन ने दिलेले उत्तरहि सार्थ आहे. हल्ली ईथे भेट देण्याचे प्रमाणच घटले आहे. जुने नियमित लिहिणारे मायबोलिकर, आता फिरकेनासे झालेत. कारणे शोधायला हवीत.
|
रांगोळी रागाऊ नका... पण हल्ली बर्याच वेळा एकादा नवीन ID उपटतो, काहीतरी Problem लिहून सल्ला मागतो, आणि मग कायमचा गायब होतो.. त्यातले बरेचसे Problem हे काल्पनीक असून फक्त 'चावी मारणे' या उद्देशाने टाकले जातात हे वाचताक्षणी कळते.. तरी कितीतरी मायबोलीकर आपणहून सल्ला द्यायला जातात... पण हे किती दिवस चालणार?.. हळू हळू सगळेच दुर्लक्ष करायला शिकतात.. काही खरे problem असतातही, (नवीन माणसाने आल्या आल्या Problem लिहू नये असं कुठे आहे?), पण ते ओळखणे न ओळखणे आणि त्यावर उत्तर देणे हा प्रत्यकाचा वैयक्तीक प्रश्न आहे, नाही का? जसा प्रश्न टाकण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, तसा उत्तर देण्याचा न देण्याचा अधिकारही इतराना असतोच... यात नवे जुने चा संबंध नाही... मी अमेरिकेत रहायला गेलो, तर 'दुसर्या दिवशी सगळ्यांनी मला विचारलं पाहिजे, नाहीतर रेसीझम आहे' असं म्हणून कसं चालेल?... या, वाचा, मित्र मैत्रिणी जोडा, मग आपोआपच चर्चेला रंग भरेल...
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
|