Mahaguru
| |
| Thursday, November 30, 2006 - 8:05 am: |
| 
|
ती ऍश अगोदर झाडाशी लग्न करणार म्हणे आणि नंतर त्या दगडाशी ... (बिचारे झाड) http://www.saamana.com/2006/Nov/30/Link/Mumbai08.htm
|
Nakul
| |
| Thursday, November 30, 2006 - 8:35 am: |
| 
|
त्यानी त्याच्या अख्या करीयर मधे एकुण जितक्या बंदुकीच्या गोळ्या उड्या मारुन चुकवल्यात, >>>> काय सांगतोस मंदार ! मला तर वाटले की फक्त आवाज करणार्या बंदुका होत्या त्या. गोळ्या नसाव्यातच त्यात. गोळ्या लागून कार्डबोर्डाला भोकं फक्त बिपाशा होती त्याच सीनमध्ये पडताना दिसली रे मला. पण ती सुद्धा ड्रिलनी पाडलेली वाटली
|
मी बन्दुकिच्या गोळ्या पहात बसले नाही... समोर साक्षात ह्रितिकरुपी BOMB होता ना...
|
ऐश्वर्या इतकी दळभद्री आहे की झाडाशी लग्न केले तर ते झाड सुकेल.. अभिषेका,.. वाचीव रे स्वत:ला तिच्यापासून
|
Disha013
| |
| Thursday, November 30, 2006 - 4:07 pm: |
| 
|
झाडाशी लग्न! ही ही ही मुन्नाभाईत मारे अंधश्रध्धेवर लेक्चर दिले आणि प्रत्यक्षात बघा! आणि सोंदर्य सम्राज्ञीला फ़क्त ५० हजाराच्या साड्या म्हणे!
|
Deepanjali
| |
| Thursday, November 30, 2006 - 11:06 pm: |
| 
|
आणि सोंदर्य सम्राज्ञीला फ़क्त ५० हजाराच्या साड्या म्हणे! <<<<त्या झाड लग्ना साठी असतील आणि अभिषेक शी लग्न करताना बहुतेक त्याच झाडाची वल्कलं नेसेल मग ती !
|
Zakki
| |
| Friday, December 01, 2006 - 1:02 am: |
| 
|
फक्त ५० हजार! मग तू कितिच्या साड्या नेसतेस(जर कधी नेसत असशील तर!) मी पहा कसा भारतीय पोषाख घालून आलो होतो GTG ला. तू मात्र साडी नेसली नाहीस! कशाला बोलतेस इतरांबद्दल? मोठ्ठा 
|
Disha013
| |
| Friday, December 01, 2006 - 1:06 am: |
| 
|
हे मला उद्देशून की दीपांजलीला? मी तर GTG ला न्हव्तेच मुळी!
|
झक्की , जरा तुमचं भारतीय फ़ॅशन्स आणि prices चे ज्ञान update करा बरं! मी त्या दिवशी घातलेला dress भारतीय मधे मोडतो हे पण कळेल आणि पन्नास हजारात सात आठ साड्या तर जाउच देत पण एक wedding lehenga येणे ही मुष्कील हे पण समजेल ! आणि दिवा काय देता जिथे तिथे , ते ही खुद्द दीपांजलीला !! अता ते मला डोक्यावर , खांद्यावर ठेवावे लागतील
|
Zakki
| |
| Friday, December 01, 2006 - 2:03 pm: |
| 
|
अता ते मला डोक्यावर , खांद्यावर ठेवावे लागतील मग ठेव की डोक्यावर, खांद्यावर. तुमच्या इथे storvi रहाते, ती तुला तसे दिवे घेवून नाचायला पण शिकवेल! हितगूजकरीण म्हंटले तर कदाचित् फी पण घेणार नाही! हा माझा पुणेरीपणा. इथूनच बसल्या जागी storvi ची फी बुडवली! अर्थात् ती पण कट्टर पुणेरी (म्हणजे, कट्टर मुसलमान म्हणतात तसे) आहे, तिला समजेल. नि storvi भेटली तर सांगा, की मी हितगूजवर बोलावले आहे.
|
Naatyaa
| |
| Friday, December 01, 2006 - 2:37 pm: |
| 
|
बापरे हल्ली लग्नात लोक लेंगे घालतात?? ऎतेन!! चट्टेरीपट्टेरी का? 
|
अरे लेंगा नव्हे, लेहेंगा, लेहेंगा!!!! च्यायला साले कधी बनियन लेंग्यातून बाहेर यायचेच नाहीत... लेहेंगा! अहाहा... लेहेंगा मंगवा दे रे बाबू छैले आज नैनीतालसे.. लहेंगा पडेगा बडा महँगा,जरा बचके रहियो मरदोंकी चालसे... हे गाणे ऐकले नाहीस का?
|
Dineshvs
| |
| Friday, December 01, 2006 - 5:43 pm: |
| 
|
बीकानेरकि चुनरी ओढी लेहंगा पहना जयपुरका हाथमे चुडी फ़ैजाबादी और मीरठका कजरा हो कजरा डालके, तेरे दिलपर मै नाचु हे हि ऐकले नसेलच.
|
Sashal
| |
| Friday, December 01, 2006 - 5:46 pm: |
| 
|
झक्की तुम्ही सगळीकडे विषयांतर फ़ार करता .. इकडे केव्हढी posts विषयाला सोडून झाली बघा .. आता "विषयाला धरून बोला " inspector येऊन " वा! " करणार तुम्हाला ..
|
बापरे हल्ली लग्नात लोक लेंगे घालतात?? ऎतेन!! चट्टेरीपट्टेरी का? <<<<बघा ही मराठी मुलं ! म्हणून मराठी मुलांशी पंजाबी मुली लग्न करत नाहीत ! 
|
Asmaani
| |
| Saturday, December 02, 2006 - 2:52 am: |
| 
|
http://www.esakal.com/esakal/12022006/8EEF628B4F.htm this is just for fun. enjoy!
|
Pillu
| |
| Saturday, December 02, 2006 - 10:17 am: |
| 
|
वा आत्ता कळाले की दिपांजली पंजाबी आहे अन मराठी मुले का आवडतात ते
|
लग्नात लेगे.... कल्पनाच मस्त आहे... नवरा मुलगा लेगा घालुन बसला आहे आणि नवरीने गाऊन घातलाय.. ( Evening वाला नव्हे).. बरे चर्चा अभिषेकच्या लग्नाची सुरू आहे मग त्यापसूनच ही प्रथा चालवावी.. तुम्हाला काय वाटते?
|
काल happy feet पाहिला.. जातांना वाटले.. खुप बोअर होइल animated film आहे. पण खुप आवडला.. कधी कधी तर विसरायला होते हे अनिमेशन आहे असं.. झकास आहे अगदी.. आणि dialogue editor म्हणुन मराठी नाव वाचले.सोनल जोशी
|
Asami
| |
| Monday, December 04, 2006 - 4:36 pm: |
| 
|
ती गुजराथी असण्याचा जास्ती chance आहे ग
|