|
Asmaani
| |
| Sunday, December 03, 2006 - 8:48 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
hi all, , पुण्यामध्ये पर्यावरण रक्षणाचे आणि संवर्धनाचे काम करणार्या चांगल्या संस्था नक्कीच असतील. कुणाला अशा संस्थांची माहिती असल्यास please मला सांगाल का?
|
Asmaani
| |
| Monday, December 04, 2006 - 5:10 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
कुणाला काहीच माहिती नाही का अशा संस्थांबद्दल
|
Sayuri
| |
| Monday, December 04, 2006 - 7:36 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
'निसर्गसेवक' चा 'अभिजात' हा पर्यावरण-निसर्गाला वाहून घेतलेला दिवाळी अंक मी नेहेमी वाचत असे. unfortunately तो नेटवर उपलब्ध नाहिये. पण त्या अंकाच्या 'स्मिता पटवर्धन यांचा contact तुम्हाला कुठे मिळू शकला तर कदाचित त्यांच्याकडून तुम्हाला अशा संस्थांची माहिती नक्कीच मिळू शकेल. मी त्यांच्याविषयी नेटवर सर्च केला. Ms. Smita Patwardhan Mugha Publisher Environmentalist . She Had Chosen A Method To Get Tree Planted On Barren Hil. Successfully Running Annual Magazine "Abhijit . This Magazine Based On Environmental Related Articles. http://72.14.253.104/search?q=cache:PcVyFjmIbHsJ:www.engineerspune.org/prizes/prizewinners.htm+Smita+Patwardhan&hl=en&gl=us&ct=clnk&cd=1 त्या दिवाळी अंकावर 'निसर्गसेवक' चा अभिजात असं लिहिलेलं असतं त्यामुळे 'nisargsevak' असा सर्च मारल्यावर I got info of निसर्गसेवक संस्था. http://www.karmayog.org/nonmumbaiprofiles/nonmumprodis.asp?r=149&nonnpoproid=1538&state=Maharashtra&city=Pune http://72.14.253.104/search?q=cache:UI_dx7Mm7IkJ:www.comminit.com/experiences/pds72004/experiences-2033.html+Nisargasevak&hl=en&gl=us&ct=clnk&cd=2 त्यांनी 'स्मृतिवन' नावाची एक सुंदर कल्पना राबवली होती. त्याविषयी अभिजात मध्ये सुरेख लेख प्रसिद्ध झाला होता.
|
Asmaani
| |
| Monday, December 04, 2006 - 10:45 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
धन्यवाद सायुरी. एकंदरीत ह्या विषयात मला रस आहे. शिवाय मनापासून काहीतरी करावेसे वाटतेय ह्या विषयात. अजूनही कुणाला काही माहिती असेल तर कृपया कळवा.
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
![](/images/dc.gif) |
|