मला ही तो आहीस्ता आहीस्ता आवडला. बरा आहे टिपी. सोहा अली ला अभिनय पण करता येतो. काय द्याच बोला. जबरी आहे. कालच बघीतला. शिवा राम गोपाल वर्मा चा आणखी एक गन्ग वर चित्रपट. हिरो ला अभिनय करता येत नाही. पण त्याचे फिजीक आयडीयल ईंस्पक्टर चे आहे. फाईटस मस्त आहेत. हिरॉईन ने उर्मीला ची कॉपी करन्याच्या प्रयत्न केला पण फार काही जमला नाही. उत्तरायण कोणी पाहीला आहे का?
|
Madya
| |
| Tuesday, November 28, 2006 - 4:40 am: |
| 
|
आहिस्ता, आहिस्ता, star bestsellers ह्या star + च्या tv serial मधिल एका गोष्टीवरुन घेतला आहे. start to end . ती कथा १ तासात संपवली होती, आणि हिमेश ची गाणी त्यात नव्हती. हाच काय तो फ़रक
|
Zakasrao
| |
| Tuesday, November 28, 2006 - 6:28 am: |
| 
|
मी उत्तरायण पाहिला आहे.मला खुप छान वाटला. प्रत्येकाने पहायला हवा असा आहे.
|
कायद्याचं बोला झकास आहे ! मकरन्द अनासपुरे चे accents जबरी वाटतात ऐकायला संजय मोने चा अवतार पण फ़ंडु आहे ! इतर अरुण नलावडे , सचिन खेडेकर आणि निर्मिती सावंत मोहन अगाशे पण आवडले . कोर्टातले सगळेच scenes मस्त जमलेत ! शरवरी जमेनिस मात्र अगदीच काहीतरी दिसते आणि acting लाही काहीच scope नाही तिला , नुसते कोर्टात हसणे आणि हॉटेल वर झोपणे ! तो विचित्र विग का लावलाय तिला ? रा . फ़ा , आहेस का ? तू मागे याचा original hollywood movie कुठला ते सांगितले होतेस परत एकदा सांग बरं , विसरून गेले नाव !
|
Sandu
| |
| Tuesday, November 28, 2006 - 8:35 pm: |
| 
|
परवा रहेगुजर आणि काल शिवा २००६ पाहिला. रहेगुजर बिनडोक वाटला.. चित्रपटात कुठलीही अतिशयोक्ती झाली की तो माझ्या डोक्यात जातो... शिवा बरा आहे. सुरवातीचा खून लै भारी केला आहे.
|
मकरन्द अनासपुरे चे accents जबरी वाटतात ऐकायला>>> DJ त्याची बोलीभाषा तशीच आहे त्याला मी भेटलोय. तो बिड की उस्मानाबाद चा आहे. मलाही शर्वरी बद्दल तेच वाटले. नुसतीच शोभेची बाहुली. वयाने मोठे वाटावे म्हणुन लावला असेल कदाचीत. सोनाली कुलकर्णीचा दोघी पण खुप मस्त आहे. आता तिचाच रेस्ट्रॉरंट येत आहे.
|
Sandu
| |
| Tuesday, November 28, 2006 - 9:07 pm: |
| 
|
कायद्याचं बोला च्या कोर्टात त्या अडखळत बोलणार्या वकिलाने काय बोर मारलय. तेव्हढं सोडलं तर बाकी चित्रपट उत्तम आहे.
|
DJ , त्याचं नाव My Cousin Vinny .
|
Saurabh
| |
| Tuesday, November 28, 2006 - 10:16 pm: |
| 
|
ओह, माय कझीन विनी वरून घेतलाय का हा सिनेमा! मग बघायला हवा. माय कझीन विनी झकास आहे!
|
Zpratibha
| |
| Wednesday, November 29, 2006 - 9:01 am: |
| 
|
केदार मकरंद अनासपुरे औरंगाबादचा आहे.
|
धूम २ काल पाहिला.. अख्खा चित्रपट ह्रितिकच्या खान्द्यावर आहे आणि तो पोचवत नाही हे नशीब.. त्याचा मेकप भारी आहे.. ऐश्वर्या मधेच अमेरिकन english फ़ाडते आणि मधेच टपोरी बोलते.. बिपाशा इस Super sexy .. अभिषेकला साडेसाती लागलीये. कारण तो इथे निष्प्रभ आहे.. उदय त्याच्यावर मात देतो याहून दुसरा विनोद कुठला.. बाकी विषयाची हातळणी मस्त. धूमपेक्षा इथे चोराला महत्व जास्त आहे.. मधे मधे logic चा पत्ता लागत नाही..
|
Dineshvs
| |
| Wednesday, November 29, 2006 - 4:30 pm: |
| 
|
नंदिनी, आता तो बघायलाच हवा. ट्रेलरमधुन असा अंदाज येतच होता.
|
Vinaydesai
| |
| Wednesday, November 29, 2006 - 4:40 pm: |
| 
|
लॉजिक सोडून बघितला तर आवडेल कदाचित.. D2 ... ऍशचं अमेरिकन English म्हणजे सतत Like चा उपयोग करणे अजिबात जमलेलं नाही...
|
Maitreyee
| |
| Wednesday, November 29, 2006 - 4:46 pm: |
| 
|
अभिषेक ला साडेसाती नव्हे ऍश बाधली असणार! सलमान, विवेक आणि आता अभिषेक.... current bf च्या career च्या दृष्टीने मनहूस आहे ती 
|
Mandarnk
| |
| Wednesday, November 29, 2006 - 4:48 pm: |
| 
|
धुम २ मिथुन ने बघु नये! कारण त्यानी बघीतला तर त्याची मान लाजेने खाली जाईल.... त्यानी त्याच्या अख्या करीयर मधे एकुण जितक्या बंदुकीच्या गोळ्या उड्या मारुन चुकवल्यात, त्यापेक्षा जास्त गोळ्या एकट्या धुम २ मधे ह्रितिक अभिषेकनी चुकवल्यात!
|
Sashal
| |
| Wednesday, November 29, 2006 - 5:41 pm: |
| 
|
हो की .. चांगलं analysis आहे हं मैत्रेयी ..
|
Zakki
| |
| Wednesday, November 29, 2006 - 7:26 pm: |
| 
|
'मनहूस' म्हणजे काय हो? आता माझा पण बी होणार की काय? कुठून हा BB वाचायला घेतला असे झाले!
|
Anilbhai
| |
| Wednesday, November 29, 2006 - 7:44 pm: |
| 
|
दळभद्री .. CBDG
|
मैत्रेयी तुला माझ्याकडून पार्टी.
|
Mbhure
| |
| Wednesday, November 29, 2006 - 9:10 pm: |
| 
|
विवेक ओबेरॉय आणि करियर.... हा!!!! मैत्रेयी तुला विवेक ओबेरॉयकडून पार्टी मिळेल. जुना अमिताभचा " आलाप " बघितला. हृषिकेश मुखर्जीचे दिग्दर्शन, हरेंद्रनाथ चट्टोपाध्यांची कथा आणि चित्रपटाची कल्पनाही चांगली आहे तरीही चित्रपट या दिग्गज नावांच्या तोडीचा वाटला नाही. का कुणास ठाऊक पण अभिताभ Claassical शिकलेला गायक वाटतच नाही. डॉनः सर्वच गोंधळ घातलाय. सर्वसाधारण असणारा डॉन, शाहरुखने आणि टिमने पुचाट केला आहे.
|