|
Dineshvs
| |
| Wednesday, November 22, 2006 - 6:23 pm: |
| 
|
रॉबीन, ऐश्वर्याच काय, बिपाशादेखील मेकपशिवाय अजिबात ओळखु येत नाही. असो मी अज्जुकाच्या उत्तराची वाट बघतोय. आपल्याकडचे चित्रिकरण आता खरेच दर्जेदार झालेय. पाकिजा पण भव्य सिनेमा होता, पण त्यातल्या कुठल्याच ड्रेसचा पोत, पडद्यावर जाणवत नाही, उमराव जान मधे मात्र अगदी पलंगपोसाचा पण पोत जाणवतो. मला कुणीतरी हाच सिनेमा, परदेशात आणि ईथे बघितलेल्या मायबोलिकराचे मत जाणुन घ्यायची फार ईच्छा आहे.
|
Sas
| |
| Wednesday, November 22, 2006 - 6:30 pm: |
| 
|
मला खुप आनंद झाला विवाह तुम्हाला सार्यांना हि आवड्ला हे वाचुन. मी विवाह बद्द्ल लिहल तेव्हा मला वाट्लेल, मायबोलि करांना मी काहितरिच लिहलय अस वाटेल कदाचीत . छान वाट्ल तुम्हाला ही साधेपणा सादगि चा हा चित्रपट आवड्ला वाचुन आणि तुम्हि सारे देखिल तेच तेच वयस्क जुने चेहेरे भपकेपणा याला कंटाळले आहात हे वाचुन. Rediff वाल्याने वाचायला हवेत आपले विवाह बद्द्लचे अभिप्राय.उगाच गैरसमज झालेला मझा विवाह बद्द्ल ते वाचुन.
|
Mepunekar
| |
| Wednesday, November 22, 2006 - 11:55 pm: |
| 
|
मला पण विवाह movie खूप आवडला.. त्यात शाहिद चे काम मस्त झालय. करण जोहर चा भपकेबाज आणि बकवास KANK पहिल्यावर खरच मला पण त्या म्हातार्या राणी, प्रिटी बघयचा कंटाळा आला होता.. त्यामुळे विवाह मस्त change वाटला
|
त्या म्हातार्या राणी, प्रिटी बघयचा कंटाळ आला होता..>>>> म्हातार्या? डोळे फुटले की काय मेल्या तुझे?
|
Dineshvs
| |
| Thursday, November 23, 2006 - 4:04 am: |
| 
|
ज्युवेल थीफ़मधल्या, किशोरच्या, ये दिल ना होता बेचारा, या गाण्याची चाल, एस्डीना, ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय, च्या थीम म्युझिक वरुन सुचली, असे आजच संगीत सरिता मधे ऐकले.
|
Mepunekar
| |
| Thursday, November 23, 2006 - 6:04 am: |
| 
|
O Robinhood , राणी, प्रिटी म्हातार्या आमच्या द्रुष्टिने, तुम्हा "Senior Citizens" च्या द्रुष्टिने नसेल ;)
|
Dinesh, दीनेश, खरतर सचिन्दा नी ते एका इन्टर्व्हिव मधे सन्गितले होते. He mentioned the inspiration indirecly. If you see the movie you get what he meant. He actually improved upon it a lot. Same was the case of RD (Chura liya etc). Not like 'current' crop which is 'copynpaste' expert.
|
गाणी चोरण्याचा जर विषय चालु असेल तर. सलाम (उमराव जान) बरेचसे सुनी जो उनकी आने की आहट.. (सत्यम शिवम सुन्दरम) सारखे वाटतं...
|
Nandini, I'm actually (re)collecting the originals on which new umraojaan songs are based. I have already found the source for a couple.
|
Dineshvs
| |
| Thursday, November 23, 2006 - 6:58 pm: |
| 
|
प्रशांत अगदी बरोबर. अनेक जुनी गाणी, अशी प्रेरणा घेऊन केलेली आहेत आणि ते त्या संगीतकारानी जाहिरहि केले होते. पण हे कळुनहि, त्यांचे स्वतःचे कॉंट्रिब्युशन नक्कीच खुप आहे, हे सहज जाणवायचे.
|
Nakul
| |
| Thursday, November 23, 2006 - 7:21 pm: |
| 
|
प्रशांत आणि दिनेशदा तुम्ही www.itwofs.com ही साईट बघितली आहे का ? तिथे रीजनल आणि ओ-रिजनल अशी दोन्ही गाणी ऐकायला मिळतात - अर्थात हे सगळे फक्त ट्यूनच्या दृष्टीने आहे. itwofs = indian inspired film songs.
|
nakul, very nice site!
|
Dineshvs
| |
| Friday, November 24, 2006 - 1:33 pm: |
| 
|
नकुल छान साईट आहे. क्वचित जुनी गाणी ऐकताना, असे साम्य एकदम लक्षात येते. मागे अंताक्षरीवर पण असे लॉजिक चालले होते.
|
Jadhavad
| |
| Saturday, November 25, 2006 - 2:33 pm: |
| 
|
आजच धूम्-२ बघितला. आजकाल सिक्वेल ची fashion आलिये. हा पण त्याच पठडीतला. बाईक चा आवाज करत अली(उदय) ची entry . काही ही आवाज न करता, शांत पान्यातल्या jet ride मधुन जय दिक्षीत (अभिशेक) ची entry , नवीन प्रकार म्हणुन शोले सारखीच रेल्वे लूट मधली Mr. A - Aaryan (ह्रितीक) ची entry . बाकी ash ची entry ने शोले ची खरच आठवन होते. (चोराला पकडण्यासाठी चोराची मदत घ्यायचा प्रयत्न.) तर Mr. A हा चोर कसा बाकि चोरांपेक्षा स्मार्ट, हे दाखविन्यासाठी जय ने मेनसा स्टाईल मध्ये २ मिनटामध्ये सॉल्व्ह केलेल बिपाशा च पझल. ही बिपाशा २ वर्ष Mr. A च ट्रेस करत असते, पन तिला पत्ता लागला नाही तो अभिशेक ला लागला, चोरी केलेले सगळे देश A ह्या अक्षरासारखे कसे आणी पुधिल चोरी केव्हा-कुथे होणार, इथपर्यन्त जय चा (बरोबर) अंदाज. आमचा नवीन चोर अक्षय कुमात किंवा सुनील शेट्टी पेक्षा किती चांगला, हे दाखविन्यासाठी डायमंड ची हाय्-फ़ाय international डोकेबाज चोरी. मग ash ची entry . ash आर्यन ला कशी फ़सविते, आणि मग त्यांचा दोघांचा नवीन इटरनशनल प्लन. त्यात उदय ची टाईम्-पास कॉमेडी, वाव नसलेली तरी भरलेल्या मसाल्या सारखी गाणी, गोली १ और आदमी २ सारख्या कन्सेप्ट वर दोघांच प्रेम किती उत्कट हे पटवायचा प्रयत्न आणि धाव्-पळीचा पडा-पडीचा असा climex . बघण्यासारखा फ़क्त ह्रितीक चा मेक-अप आणि गेट्-अप. त्याचे १५-१६ गेट अप बघन्या सारखे आहेत. फ़र्स्ट हाफ़ चांगला, पण दुसरा थोडा चाल्-ढकल केल्या सारखा. पण तरीही एकदा तरी बघायला हरकत नाही. Ash ने ह्या मुव्ही साठी कमी केलेल वजन, तिच्या चेहर्यातील थोडी ओल्ड्-एज edge कमी करु शकलेल नाही. Crazy kiya re मध्ये डान्स चांगला जमलाय तीला. अभिशेक चा थंड अभिनय. खरोखरच त्याला शेवटी थंड बाईक दिलेली. ब्राझील आणी बिकिनी मध्ये अडकलेला बिग शॉट असा का धुम्-२. बाकी 'यश राज प्रॉडक्शन' ला एक क्रेडीट दिले पाहीजे, एक पिक्चर रीलीज करायच्या वेळेसच दुसर्या पिक्चर ची केलेली हवा. KANK च्य वेळी धूम्-२ चे प्रोमो आणी धुम्-२ च्या वेळेस काबुल्-एक्सप्रेस चा जोरदार प्रोमो. आता त्या वेळेला पण असेलच अजुन नवीन प्रोमो. एकन्यात आलय, धुम थ्री साठी आदित्य ने "डॉन" ल साइन केलय. म्हणजे आता SRK आणी अभिशेक च परत कॉम्बीनेशन. अमित  
|
Sashal
| |
| Monday, November 27, 2006 - 6:36 pm: |
| 
|
'खोसला का घोसला ' आणि 'डोर' बघितले .. दोन्ही छान वाटले .. 'खोसला का घोसला' मात्र पटला नाहि थोडा .. बोम्मन इराणी मात्र हिट आहे एकदम .. 'डोर' मध्ये आयेशा टाकिया खुप आवडली .. पण ती झीनत एव्हढी उसूलोंकी पक्की दाखवली आहे तर मग त्या मीरा पासून आधी लपवून का ठेवते सगळं? तेव्हढं मात्र पटलं नाहि त्या स्टोरी मधलं ..
|
छे .. हे ह्रितिक चे photo पाहून JA ची उणीव अजुनच भासतेय ... एकदम killer दिसला असता तो या गेट अप्स मधे
|
Sandu
| |
| Monday, November 27, 2006 - 7:25 pm: |
| 
|
हा JA म्हणजे कोण? जावेद अख्तर की काय?
|
LOL Sandu!
|
Sunidhee
| |
| Monday, November 27, 2006 - 8:28 pm: |
| 
|
सन्दु, काय हे... अरे!!!! तो जानेमन काय सिनेमा आहे कि मस्करी?? किती ते बोर करायचं प्रेक्षकांना? १५ मिनिटात गा SSS ढ झोप लागली बघा. एक कळत नाही, कोणताही सिनेमा बनवायचा म्हणजे अपार कष्ट असतातच, मग जरा चांगली गोष्ट आणि चांगला दिग्दर्शक का नाही घेत हे सिनेमा बनवणारे?
|
Manuswini
| |
| Monday, November 27, 2006 - 9:59 pm: |
| 
|
अहिस्ता अहिस्ता बघितला- आपली junior शर्मिला टागोर आहे त्यात. मला छान हलका फुलका वाटला. एक कळले नाही की शेवटी 'नेहा जोशि'(सोह अलि) अंकुशला(अभय देऑल)ला नाही का सांगते? बिचारा अंकुश. तिचा पहिला प्रियकर येत नाही वेळेवर पण अंकुश एवढी मदत करतो आणी त्यांनतर ती सुद्धा नकळत प्रेमाचा प्रतिसाद देते(हो म्हणते) आणी नंतर confused दाखवली आहे. माझी मैत्रिण आणी मी भांडत होतो की सोहाला सुद्धा 'खळ्या' आहेत पुर्ण movie मला दिसल्या नाहीत कुणाला दिसल्या का तिच्या खळ्या तिच्या आईसारख्या? anyways चांगला आहे light movie म्हणुन, डोर चा नीट Review कोनी सांगेल का? पहायचा आहे अजुन
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|