Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 14, 2006

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कसा वाटला » Archive through November 14, 2006 « Previous Next »

Giriraj
Monday, November 13, 2006 - 7:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


बर... कुणी Bridge on river Kwai पहिलाय का? कसा आहे?


Arati_halbe
Monday, November 13, 2006 - 9:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bridge on the river Kwai is good. Nice picturisation and good theme.

Giriraj
Monday, November 13, 2006 - 11:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद आरति.. आज उद्या बघतो बरेच ऐकले होते या चित्रपटाबद्दल!

Madya
Monday, November 13, 2006 - 11:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

last week end la rapchik picture baghitala. The Angrej...

Production implementation hote, tyaweli, ratri time pass karayacha hota, manager ne hya movie chi soft copy aanali hoti, mag kaay 2 hrs kase gele kalaale naahi..

Hyderabadi tones ekdam sahi ghetale aahet.

Sas
Monday, November 13, 2006 - 5:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणी 'विवाह' पाहिला का? कसा आहे? Please share your views whether to watch Vivah or Not? I m planning to go to watch Vivah this week is it worth??

Sas
Monday, November 13, 2006 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्यार में कभि कभि ऐसा भि हो जाता है छोटिसि बात का
.......दिल गया हा हा ना ना हे गाण कोणत्या चित्रपटातल आहे???

Mbhure
Monday, November 13, 2006 - 5:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे गाणे चलते चलते ह्या बप्पी लाहिरीने संगीत दिलेल्या चित्रपटातील आहे.

Dineshvs
Monday, November 13, 2006 - 6:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चलते चलते ? म्हणजे सिम्मि होती तो का, गाणी खुप छान होती ना त्यातली. शेखर कपुर होता का ?

चलते चलते, मेरी ये बात याद रखना
कभी अलविदा ना कहना,
पण त्यातलेच ना बहुदा.

सलमान खानच्या नावावर खपवला जाणारा जोक ऐकला का.

नविन डॉन मधे नायक बदलला, प्लॉटहि बदलालाय. नावहि बदलले असते तर बरे झाले असते !!!



Pooh
Monday, November 13, 2006 - 6:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो,

कोणत्या चित्रपटात कोण आहे हे हवे असेल तर IMDB च्य website वर हिंदी चित्रपटांची पण माहिती आहे.

http://imdb.com/

दिनेश,

चलते चलते मधे सिम्मी ग़रेवाल आणि रवि कपूर अहेत (शेखर कपूर नाही). आणि ष्रीराम लागू.

http://www.imdb.com/title/tt0360463/

Sashal
Monday, November 13, 2006 - 6:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी एक बिनडोक पिक्चर बघितला .. 'प्यार किया है' .. आदित्य दत्त चा आहे .. तो 'आशिक बनाया आपने' अगदीच फ़ालतू नव्हता आणि ह्यात हेमचंद्र आणि हिमानी च गाणंही होतं म्हणून बघायचा ठरवला .. सगळाच बिनडोकपणा, दुसरं काय ..

Deepanjali
Monday, November 13, 2006 - 6:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण हेमाचन्द्र चं गाणं आहे म्हणून असाच एक भयानक movie पाहिला होता ' दिल दिया है ' :-(

Sashal
Monday, November 13, 2006 - 6:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं तोच वाटतं .. 'दिल दिया है' .. अश्मित पटेल आहे त्यात .. मला तर नाव पण आठवत नाहि नीट ..

Deepanjali
Monday, November 13, 2006 - 6:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो !! आणि तो इम्रान हश्मी आहे tourist guide!
कसला टुकार आहे !!


Svsameer
Monday, November 13, 2006 - 6:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हेमाचन्द्र चं गाणं आहे म्हणून >>
त्यासाठी movie का बघायला पाहिजे. गाण्याची CD ऐकावी की :-)

Atul
Monday, November 13, 2006 - 7:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'सच ए लॉन्ग जर्नी' (१९९८)- रोशन सेठ, सोनी राजदान, ओम पुरी, नसिरुद्दिन शाह्; director -Sturla Gunnarsson
एक सुन्दर चित्रपट, अचानक
DVD सापडली आणि सहजच म्हणून पाहिला आणि अवाक झालो. ड्रामा, सस्पेन्स, कॉमेडी, ट्राजेडी अशा विवीध छटा असलेला हा एक चित्रपट. रोहिग्न्टन मिस्त्री यान्च्या एका कदम्बरी वरुन यान्नी हा चित्रपट काढला आहे. कुरुश देबू चा अभिनय उच्च आहे.. "Must see".

एकच त्रुटी- १९७१ सालचे मुम्बई दाखवायला जरा जमले नाहिये!

Robeenhood
Monday, November 13, 2006 - 7:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूह, (म्हणजे काय कुणास ठाऊक?)रवि कपूर हे नायकाचे चित्रपटातले नाव आहे त्यातला हीरो होता विशाल आनन्द. हा देव आनन्दचा भाचा का कुणि होता. एकन्दरीत मेषपात्रच होतं ते! पिक्चर पडलंच ते. बप्पी लाहिरी जेव्हा होतकरू असताना मेहनत घ्यायचा तेव्हाचं संगीत होतं त्याला. नन्तर तो पाट्या टाकाणरा मजूर झाला...
सिमी गरेवाल नावाचा मॉड प्रकार त्यात होता..


Pooh
Monday, November 13, 2006 - 7:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

robeenhood,

pooh = winnie the pooh. My daughter's favorite character when she was young.

Kedarjoshi
Monday, November 13, 2006 - 11:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bridge on river Kwai -
जबरी आहे. जरुर बघ.

Ajjuka
Tuesday, November 14, 2006 - 3:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो.. मी IFFI ला जातेय. सगळे दिवस नाही अर्थातच पण काही दिवस. आले की तिथे पाह्यलेल्या फिल्म्स् चा रिपोर्ट देईन.



Robeenhood
Tuesday, November 14, 2006 - 3:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'क्वाय नदीवरील पूल' फारच टेरिफिक पिक्चर!! डेव्हिड लीन चे सर्वच पिक्चर फारच उत्तुन्ग आहेत. हल्लीच्या 'कुन्थणार्‍या'दिग्दर्शकांची कींव येते...

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators