|
अर्रे पुढचि गम्मत सन्गितलि च नाहि. मग म्हणतो, मि माझ पुर्ण आयुष्य देवा ला वाहुन घेतल आहे. मि मनात विचार केला, एव्हढे नमुने बघितले, तुच भेटायचा रहिला होता.
|
मनमौजि, तुझि idea चान्गलि आहे. मि आज नागपुर ला जाते आहे, तो पर्यन्त तुमचा सन्वाद सुरु राहु दे.
|
कान्देपोहे सर्वान्चा अवड्ता(?) विषय. या विषया वर खुप काहि लिहिता येते, थोडक्यात आपले गोड अनुभव. मायबोलि चि भन्नाट कल्पना. अश्याच कान्देपोह्यान्चा अस्वाद मि घेतला. मुलगी पाहणे म्हणजे खाणे हि सकन्लपणा कदाचित मि मोडित काढलि. आम्हि प्रथम तिची पत्रिका वगैरे पाहिलि आणि ति बर्यापैकि जुळळी, मग पाहणे आले. योग्य वार तिथि वगैरे पाहुन मि आणि घरचि मन्दळि तिच्या घरी गेलो. पुढे नेहमी चि बैठक. प्रश्न्ना चि दोन्हि कढुन खैरात........... उत्तरेहि साजिशि. मग फक्त आम्हि दोघ काहि एकाकि बोलण्यासाठि त्यान्च्या गचित गेलो तिचे काहि अन माझे काहि प्रश्न. शेवटि हुन्कार. आनि तिचा शेवट्चा प्रश्न ज़र आपण लग्ना पेक्ष्या मैत्रि राखलि तर? तर मित्रा नो तुम्हीच या प्रश्न्नाचे उत्तर सान्गु शकाल. दिपक
|
Prajaktad
| |
| Friday, November 03, 2006 - 4:11 pm: |
| 
|
हा कार्यक्रम कसा असावा ह्यावर आपण बोलुयात का? म्हणजे मुला-मुलिंच्या अपेक्षा कळतिल. ह्यामुळे ह्यापुढचे कार्यक्रम बदलण्यात जरा मदत होइल.>>>>>> मनमौजी इथे जा! /hitguj/messages/46/60491.html?1152552844
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|