|
Milindaa
| |
| Tuesday, October 24, 2006 - 1:29 pm: |
| 
|
चांगला आहे तुझा ब्लॉग
|
Sayuri
| |
| Tuesday, October 24, 2006 - 4:46 pm: |
| 
|
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद मिलिंद! 
|
Bee
| |
| Wednesday, October 25, 2006 - 8:31 am: |
| 
|
सायुरी, तुझा तो लग्नावरचा लेख खरच तू इथे टाक तेवढीच जनजागृती होण्यास तुझी मदत होईल. तुझा ब्लॉग सुंदर आहे. आता लग्न झाले मग दोघांन्नाही पुढील संसाराच्या भरपूर शुभेच्छा!
|
Sayuri
| |
| Wednesday, October 25, 2006 - 3:15 pm: |
| 
|
Thanks Bee! आधी मी तोच विचार केला होता पण म्हटलं एव्हढं लांबलचक लिखाण इथे पेस्ट केलेलं Mod ना चालेल की नाही काय माहित.
|
Sandu
| |
| Wednesday, October 25, 2006 - 7:54 pm: |
| 
|
सयुरी लै भारी लिहितेस तू... तू तुझे लिखाण "ललित" या सदरात का नाही टाकत
|
सायुरी छान लिहिले आहेस
|
Milindaa
| |
| Thursday, October 26, 2006 - 9:45 am: |
| 
|
Sayuri, तू इथे लिंक देऊन बरोबर केलं आहेस असं मला वाटतं. पुन्हा तेच लिखाण येथे टाकायची गरज नाहीये. हो, आता त्या ब्लॉग वर जाऊन पण लोकांना वाचता येत नसेल तर नाईलाज आहे.
|
Sandu
| |
| Thursday, October 26, 2006 - 12:51 pm: |
| 
|
अहो मिलिदराव, मी तुमच्यासाठी नाही इतर लोकाना वाचता यावं ह्यासाठी म्हणालो. आशी किती लोक हा थ्रेड पाहणार आहेत? आणि हो, झापडा लावल्यासारखी तो एकच लेख वाचत नाही आम्ही. इतर लेखही आहेत ललितवर टाकण्यासारखे.
|
Milindaa
| |
| Thursday, October 26, 2006 - 1:46 pm: |
| 
|
बरं... मग तुम्ही काय लावल्यासारखी (लावून आल्यासारखी??) वाचता?
|
Sandu
| |
| Thursday, October 26, 2006 - 2:25 pm: |
| 
|
आमची नजर चाऊफेर असते.
|
Sayuri
| |
| Thursday, October 26, 2006 - 4:39 pm: |
| 
|
Rachana, Sandu, Milindaa धन्यवाद. हो परत तेच लेख इथे टाकण्यात अर्थ नाही. शिवाय ब्लॉग वर मला माझी स्केचेस, फ़ोटो इ. सुद्धा upload करायचं असतं. इथे size limit मुळे सगळं upload करणं शक्य नाही. ब्लॉगवर हे सर्व एकत्रित राहतं.
|
Sandu
| |
| Thursday, October 26, 2006 - 6:32 pm: |
| 
|
इथे फक्तं लेख टाक आणि ल्बोगवर लेख व फोटो टाक काय, कशी वाटली आडिया?
|
Priyab
| |
| Thursday, October 26, 2006 - 6:47 pm: |
| 
|
माझ्या बहिणीला बघायला एक मुलाचे आई वडिल आले होते..संक्रांतिचे निम्मित्त होते मुलाची आई तिळगुळ घेउन माझ्या बहिणीजवळ आली आणि तिथेच तिला निरखुन बघायला सुरु केले मग तिळगुळ देवुन जागेवर गेलि आणि मग मुलचे वडिल आले तिळगुळ घेउन माझ्या बहीणिल द्यायला त्यानिसुद्धा तसेच केले आणि मेग जागेवर जाउन बसले नन्तर त्यानि सुरु केले माझा मुलगा खूप गोरा आहे..माझ्या बाकिच्या सुना सुद्धा खूप गोरया आहेत..(माझि बहिण थोडि सावळि आहे) .. आम्हाला गोरिच सुन हवि आहे.... ते ऐकुन तर आम्हाला हसायलाच आले..मुलाचि आई स्वताः काळिकुट्ट होति.. नंतर आम्हाला कळाले ज्या मुलिशि त्या मुलाचे लग्न झाले ती तर एकदम त्याच्या आई वर गेलि होति..
|
Bee
| |
| Friday, October 27, 2006 - 5:59 am: |
| 
|
सायुरी, मला वाटतं तुला जर वाचक आणखी हवे असतील.. म्हणजे तुझे चांगले लिखाण आणखी चार लोकांपर्यंत पोचवायचे असेल तर तू त्यासाठी मायबोलिची निवड करू शकते. ब्लॉग काय असतो हे मला आत्ताशी कळले आहे. असे किती जण असतील ज्यांना हे अजुन माहिती नाही. ही बुलेटीन बोर्ड पेशल मराठी वर्गासाठी आहे. इथे तुझे लिखाण जास्त लोकांपर्यंत पोहचेल. विचार करुन बघ. असे लेख गुलमोहर विभागात लिहिता येतात.
|
Sayuri
| |
| Friday, October 27, 2006 - 5:55 pm: |
| 
|
I prefer to continue with my space on blogspot. Anyways, thanks Bee.
|
Jo_s
| |
| Monday, October 30, 2006 - 10:35 am: |
| 
|
Sayuri छानच लिहीलयस. मला एक घडलेली गोष्ट आठवली. अगदी असच वर्णन होईल त्याचं.
|
Sayuri
| |
| Tuesday, October 31, 2006 - 4:56 pm: |
| 
|
Jo_s धन्यवाद. कोणती गोष्ट? तुम्ही पण share करा ना मग ती.
|
झ्क्कास अनुभव आहे!!! त्या मधे माझि एक भर. मला भेटायला एक मुलगा आला होता, माझ्या काका काकु कडे. त्या आधि त्याच्या आई ने त्याचा फोटो पाठवला होता. फोटो बरा वाटला, महिति ठिकठाक होति. पण प्रत्यक्शात एकदम च वेगळा होता दिसायला. ज़ाड भिन्गा चा चश्मा, दात पुधे, पोट पुढे!!! असा कुणाच्या दिसन्या बद्दल बोलु नाहि पण फोटो आणि प्रत्यक्शा मधे इतका फ़रक़ असावा? मला आल्या आल्या च विचारतो तु देव धर्माचा किति करतेस? माझ्या उत्तरा चि वाट न बघताच म्हनतो, मि हरे रामा हरे क्रिश्न च्य ग्रुप मधे जातो. माझा सन्ध्याकाल च सगळा वेळ मि तिथेच असतो. माझा अर्धा पगार पन मि त्याना च देतो. तिथे आम्हि वीकेन्ड्स ला जेवण बनवतो. मला १-२ लोकानसाठि जेवण बनवता च येत नाहि. फ़क़्त १०००-१५०० लोका करताच जेवण बनवता येता. मि रोज देवाला नैवेद्य दिल्या शिवाय जेवतच नाहि वगेरे वगेर..... मला समजेना हा प्राणि लग्न न का करतो आहे? विचारला तर सान्गतो, आइ म्हणालि लग्न कर, वेळ पन होता, विचार केला बघुन यावि मुलगि? मुलगि म्हन्जे काय भाजि आहे बाजरामधे जाउन बघुन यायला? एक एक नमुने भेटतात
|
Zakki
| |
| Thursday, November 02, 2006 - 1:07 pm: |
| 
|
आता काय बोलणार? म्हणावे, बस झाले. आईला सांगा, मुलगी बघितली. तिने मला नापसंत केले! तर लवकरात लवकरात चालते व्हा!
|
Manmouji
| |
| Friday, November 03, 2006 - 4:36 am: |
| 
|
हा कार्यक्रम कसा असावा ह्यावर आपण बोलुयात का? म्हणजे मुला-मुलिंच्या अपेक्षा कळतिल. ह्यामुळे ह्यापुढचे कार्यक्रम बदलण्यात जरा मदत होइल.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|