तू काय जिथे तिथे profiles दाखवत सुटली आहेस सगळ्यांना
|
Storvi
| |
| Monday, June 12, 2006 - 8:40 pm: |
| 
|
इथे कुठल्याही प्रकारचे प्रोफ़ायलिन्ग चालवुन घेणार नाही 
|
Zakki
| |
| Monday, June 12, 2006 - 11:24 pm: |
| 
|
अरे दात दाखवण्या आधी जरा स्वच्छ तरी करून घ्या! किती काळे हे? की किडले आहेत?

|
Aashu29
| |
| Tuesday, June 13, 2006 - 2:40 am: |
| 
|
मी खानदेशातली !!पण लहानपणापासुन मुमबैच माझे गाव!! आता जरा बरे लिहलेय ना??
|
>>>>मुमबै माझे गाव हे खांदेशाशेजारी कुठलं गाव आहे का? किती मार्क पडलेले तुला मराठीत सांग बघू जरा... दिवे घे सांगायला नकोच
|
Moodi
| |
| Tuesday, June 13, 2006 - 1:14 pm: |
| 
|
अमेय का रे तिच्या मागे लागला आहेस? मुंबईकर कुठला ~ddd आधी पुणेकराना नावे ठेवलीस मग वैदर्भियांच्या मागे लागलास आता खानदेश काय? चल मग नागपूर, जळगाव अन पुणे अशी एकत्र महाराष्ट्र एक्सप्रेस लावते तुझ्या मागे ~ddd झक्की बघा, बघा जरा इकडे. 
|
Bee
| |
| Tuesday, June 13, 2006 - 2:44 pm: |
| 
|
नाही पण अमेयचे बरोबर आहे. वर्हाडात आली होती, गेली होती, मी हसली, मी बोलली... असेच शब्द वापरतात. खानदेशातही वापरत असावे. पण खांदेशी हेल अगदी मजेशिर आहे. मला तो हेल ऐकला की नेहमी हसायला येत. खास करून लेवा पाटलांचा..
|
Aashu29
| |
| Wednesday, June 14, 2006 - 2:51 am: |
| 
|
mumbai mala devnagrit nahi re babanno lihta yet!!! agdi sabanane hat dhuun mage lagla aahes. jaude mi devnagrit lihinyacha tryach sodun dete aata thanks ha moodi mazi baju ghetlyabaddal!!! (majet lihit aahe, i m not serious)
|
अशु, लिहीताना \dev2 हा tag वापर म्हणजे छान अक्षर येईल. आणि मधे english हवं असलं तर स्क्वेअर्ड bracket मधे लिहायचं त्यातच. लक्षात घे इथे लिहिणारी तू एकटीच असतेस पण तू लिहिलेलं वाचणारे खूप जण. मग एकानी देवनागरी लिहीण्याचा सराव केला तर बाकी सगळ्यांचे minglish वाचून अर्थबोध करून घेण्याचा सराव करण्याचे कष्टं वाचतील. mu.nbaI = मुंबई तुला वाचता येतं पण लिहीता येत नाही असं झालयं का मॉड, तुमच्याकडे "लेखनिकाची" सोय नाही का हो
|
Milindaa
| |
| Wednesday, June 14, 2006 - 11:49 am: |
| 
|
तर स्क्वेअर्ड bracket मधे लिहायचं त्यातच. << Square or triangular ? 
|
सॉरी सॉरी... तिकडे ते टाईम्स स्क्वेअर ३-४ दा लिहिल्यामुळे घोळ झाला. स्क्वेअर्ड नाही angled brackets .
|
Aashu29
| |
| Thursday, June 15, 2006 - 2:54 am: |
| 
|
मी मुंबईकर नमस्ते !!हल्ली मुक्काम सिंगापूर येथे, आपल्या मदतीबद्दल फ़ार आभारी आहे हं!!
|
वा! आहो मुंबईकर मुंबईकरांची मदत करणार नाही तर काय पुणेकर करणार? मॉड मोड ऑन - विषयाला धरून बोला - मॉड मोड ऑफ़
|
Moodi
| |
| Thursday, June 15, 2006 - 12:19 pm: |
| 
|
बा अमेय भावी पुणेकरांनी आपल्या भावी शहराला अशी नावे ठेवु नयेत रे. 
|
Gondhali
| |
| Thursday, June 15, 2006 - 1:24 pm: |
| 
|
{अमेय पुणेकर कम्पनीत नोकरी करुन, पुणेकरांना नाव ठेवतोस .. एक राष्टीय विचार सर्व भारतीयांनी एकमेकांना मदत केली पाहिजे आहे की नाही पुणेरी कट्ट्या वरचा विषय मी मात्र नासिक कर आहे.. आता पोटा पाण्या साठी पुण्यात
|
>>>पुणेकर कम्पनीत नोकरी करुन हे माझ्या प्रोफ़ाईल मधे नाहीये!!! तुम्हाला कुणी सांगितलं ते आता मात्र बस झालं. ही चर्चा करायची ही जागा नव्हे. मग जिथे जागा आहे त्या bb ला कुलूप घालून ठेवलयं ते उघडा
|
Aashu29
| |
| Thursday, June 15, 2006 - 3:29 pm: |
| 
|
माझी आई म्हणजे अफ़लातून हिन्दी बोलते. आमच्या कामवाल्या मुलीला हिन्दी मोडके तोडके येते, तिच्याशी बोलताना आम्ही खूप मजा घेतो तीची !!e.g. मनी, वो बेसीन का सब भान्डा घास ले फ़ीर ये पन्खा साफ़ करनेमे मेरी मदत कर मै दळन देने जा रही हू तू दरवाजा ढकल लेना हां!!
|
Chimee
| |
| Tuesday, June 20, 2006 - 8:34 pm: |
| 
|
हा किस्सा हिन्दीचा नाही पण मजेशीर आहे.. माझ्या ऑफीस मध्ये घड्लेला.. माझि प्रोजेक्ट म्यानेजर साउथ इन्डिअन आहे तर तिला नुकतच शिकवल होत की कोणी मेल्यावर तो किव्हा ती मेली अस नाही म्हणायच वारले अस म्हणायच. तर आम्हि एक दिवशी दुपारी सगळे जेवायला बसलो होतो तर ती आम्हाला एटीत म्हणते " तुम्हाला माहिती आहे का तिकडे कपाटा मागे उंदिर वारले." आम्हि सगळे खि खि खि आणि ती बिचारी उत्तम मराठी बोलल्याच्या गोडगैरसमजात
|
amhi lahan asatana chor police khelayacho ani hindi madhe bolayacho. tar mazi lahan bahin police hoti ani chor palatana baghun ti mhanaleli " chor palenga". amhi evadhe hasalelo ,ata ti dentist ahe tari amhi tila chiavato ajunahi.
|
Chaffa
| |
| Sunday, September 24, 2006 - 8:01 pm: |
| 
|
मायमराठी तुम नाम क्या लेता है और लिखता कैसा है वैसे मेरा हिंदी बुरा नहीं था लेकिन आजुबाजुके लोगोंके कारन वो आजकल ठिकसे जमता नही है
|