|
जुने चित्रपट विषेशत्: black and white जमान्यातले तसेच नंतरचेही ज्यांनी पाहिलेले असतात त्यांच्या मनात ते कायमचे घर करुन बसतात. अशा चित्रपटांच्या आठवणींमधे रमणे हा त्यांच्यासाठी एक सुखद अनुभव असतो. नव्या पिढीला हे चित्रपट सहजी बघायला मिळतीलच असे नाही. अशा काही मनात घर करुन बसलेल्या चित्रपटांच्या कथा तरी निदान सर्वांपर्यंत पोचाव्यात असे वाटते. इंग्रजी चित्रपटांच्या कथा लिहिलेली पुस्तके सहज उपलब्ध असतात. परंतु हिंदी चित्रपटांच्या बाबतीत अगदी क्वचित पूर्वी शांताबाई शेळके किंवा हल्ली विजय पडाळकर, शशिकांत किणिकर सोडले तर निदान मराठीत तरी कोणी ह्या दृष्टीने फारसा प्रयत्न करीत नाहीत. लक्षात घ्या हा बीबी film appreciation चा नाही. कारण नाहीतर मग सर्वच अंगाने चित्रपटांचा विचार करावा लागेल शिवाय सर्वांना ते जमेलच असेही नाही. तरीपण कथेच्या ओघात दिग्दर्शक, संगीत, छायाचित्रण, अभिनय ह्या बाबतीत काही सांगता येणे शक्य असेल तर जरुर सांगावे. पण शक्यतो संपूर्ण कथावस्तू आधी मांडली जावी.
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
|