|
Swaroop
| |
| Monday, February 26, 2007 - 2:26 pm: |
|
|
होय दिनेशदा... यावर्षी फुले नव्हती आली फारशी.... ही फुले बघायला timing अचुक साधायला लागतं. मी आणि अजयसुद्धा जाउन आलो या season मध्ये एकदा पण पावसामुळे पुरता हिरमोड झाला. असो आता येत्या season मध्ये माझ्याकडुन तुम्हाला in advance आमंत्रण!
|
Ksmita
| |
| Friday, May 25, 2007 - 6:48 pm: |
|
|
अरे वा !! छान वाटले वर्णन वाचून पावसाळ्यात इथे जळवा आढळतात. पायाला वगैरे चिकटून बसतात आणि चटकन कळतही नाहि की जळू चावली / चिकटली आहे ते ......एकदम रक्त वाहू लागले की समजते. मागे आम्ही ठोसेघरला गेलो तेव्हा एकीला जळू चावली आणि बर्याच वेळाने समजले मग गावतले एक शेतकरी आजोबा भेटले तिथे रानात त्यांनी तंबाखु दिली त्यावर लावायला ! विशेष कही इजा झाली नाही म्हणून बरे !! आता ठोसेघर म्हटले की जळू पण आठवते
|
Ladtushar
| |
| Wednesday, April 23, 2008 - 8:23 am: |
|
|
सज्जनगडावर किंवा जवळ पास रहाण्या साठी काही सोय आहे का ? माहिती असल्यास मला कुणी सांगेल का?
|
Dineshvs
| |
| Thursday, April 24, 2008 - 3:26 am: |
|
|
सज्जनगडावर जेवण्याची सोय आहे. तिथे लोक राहतातही, पण सातारा शहरात जास्त चांगली सोय होईल, आणि शहरातून सज्जनगड फारसा दूर नाही.
|
Gs1
| |
| Thursday, April 24, 2008 - 5:28 am: |
|
|
सज्जनगडावर रहाण्याची व जेवण्याची व्यवस्थित सोय आहे. अनेक समर्थभक्त तिथे एक दोन दिवस येउन रहातात. 'भक्त निवास' पद्ध्तीची सोय आहे.
|
Ladtushar
| |
| Thursday, April 24, 2008 - 9:10 am: |
|
|
माहिती बद्दल धन्यावाद दिनेश आणि जिएस मि खुप लहान पणी गेलो होतो त्यामुळे आठवत नव्हते...अजुन काही पाहण्याजोगे ?
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
|