|
Bee
| |
| Wednesday, July 12, 2006 - 3:24 am: |
|
|
इन्द्र, वाटत नाही मोबाईल कॅमेरा वापरुण छायाचित्र घेतले आहे.. अतिशय सुंदर आले आहेत सर्व फोटो.!!!!!
|
Bee
| |
| Wednesday, July 12, 2006 - 3:29 am: |
|
|
दिनेश, मला वाटत लोणारचा उगम Lunar च्या आधीचा आहे. अर्थात त्यावेळी english भाषा असली तरी ती आपल्यापर्यंत पोचली नसावी.
|
Ajjuka
| |
| Wednesday, July 12, 2006 - 5:56 pm: |
|
|
बरेच जण संपूर्ण फेरी मारत नाहीत.. वरच्यावरूनच बघून जातात. खारेपणामुळे कुबट वास असणारच ना. तोही काही भागात आहे. तिथे प्रवाह येऊन मिळत असावेत काही ठिकाणी.. at least ज्या भागात जीवसृष्टी आहे तिथे तर नक्कीच.. lunar .. लोणार.. does not fly.. अगदी Indo-Europian language studies च्या अनुषंगाने पाह्यलं तरी नाही हो..
|
Gs1
| |
| Thursday, July 13, 2006 - 7:21 am: |
|
|
इंद्रा, फोटो छानच. आणि केदार लोणार तर जबरदस्तच.
|
Dineshvs
| |
| Thursday, July 13, 2006 - 5:16 pm: |
|
|
मी ते Lunar लोणार बद्दल नक्कीच कुठेतरी वाचले होते. बहुतेक औरंगाबादला एका पत्रकात वाचले होते. पण जायचे राहिले ते राहिलेच. GS1 बरोबर जायची ईच्छा खुप असते पण आधी आणि नंतर दहा तासाचा प्रवास करुन लगेच ऑफ़िसला जायचे असते ना, म्हणुन पाय मागे घ्यावा लागतो.
|
दिनेश... ऑगस्ट मधे एखादा ट्रेक कर्जत जवळाचा ठेवायला सांग GS ला... आम्हाला पण बरं Feb. मधे औरंगाबादला जाऊन आलो त्यावेळी लोणारचा प्लॅन होता... पण १० तासाचा प्रवास होता म्हणून प्लॅन रद्द केला... तिकडे उनाचा बराच त्रास होतो...
|
Ajjuka
| |
| Friday, July 14, 2006 - 6:47 pm: |
|
|
इंद्रा परत कर्जत?? अरे काय कर्जत फेटीश ची साथ आहे काय?
|
काय करणार अज्जुका? तिकडे वर यायचं म्हणजे दिनेशच्या म्हणण्याप्रमाणे दहा तासाचा प्रवास करावा लागतो आणि दुसर्या दिवशी उठुन(झोपेत) ऑफ़िस गाठाव लागतं...
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
|