|
Sandu
| |
| Thursday, June 01, 2006 - 3:35 pm: |
| 
|
तुम्ही कधी माज केला आहे का? आजिबात लायकी नसणारया माजलेल्या लोकान्चा काहि अनुभव?
|
Maanus
| |
| Thursday, June 01, 2006 - 11:06 pm: |
| 
|
माज.... माऽऽऽज असा लिहीतात. http://palshikar.blogspot.com/2006/01/blog-post_113679518557947043.html
|
सगळ्यात सोपे उदाहरण म्हनजे आर टि ओ पोलिस काय सोल्लिड मा ज करतात
|
Ninavi
| |
| Friday, June 02, 2006 - 2:27 pm: |
| 
|
आई गं, सागर, भारी आहे हा लेख. 
|
छे मला तो लेख वाचल्यापासून कुठला ही "म" "मा" अद्याक्षराचा शब्द तसाच वाटू लागला आहे माणूस चा माजूस झालाय मंगेश चा माजेश... आणि कहर म्हणजे मायबोलीची माजबोली. पोस्ट आक्षेपार्ह वाटल्यास उडवून टाका पण ह्यात वैयक्तिक रोखानी काही नाहिये शब्दांचा खेळ आहे जरासा फ़क्त.
|
फ़लटु लेख आहे हा बरेच 'गैरसमज' माजाचे clear झाले
|
Suhani
| |
| Thursday, October 05, 2006 - 5:11 pm: |
| 
|
खूप मनापासून आवडला हा लेख. दिवसात असं काही छान वाचायला मिळालं कि चांगलं वाटतं.
|
Arc
| |
| Tuesday, March 13, 2007 - 10:19 am: |
| 
|
kadhi kadhi maaaaj karane must asate nahiter lok tumhala gruhit dharayala lagtat, pan nehmich maaaz kela ter espeially layaki nastana bajula fekale janyachisudhha shakyata asate. aaamchi officemadhe ek maitrin hoti.fukat maaaaz karayachi sagalyani milun tichyashi bolane takale aata ekati padali aahe.tyamule maaaz kartana sambhalun kela pahije. layaki nasatana maaaaz kela ter pudhe pudhe tyacha tras hou shakato karan aapalyala watat asate aapan maaz kartoy pan iter lok maaaz na karata (pakshi:layaki asalele lok)aapalya pudhe nighun gelele asatat aani aapalya lakshat yete tevha sandhi nighun geleli asate, aani aapal maaz entertain karayalasudhha kuni uralele nasate.
|
Ultima
| |
| Thursday, March 15, 2007 - 10:27 am: |
| 
|
लोक हो...माज वरुन एक मस्त जोक आठवला... एकदा विमानातून एक पोपट आणि कुत्रा प्रवास करत असतात. पोपट एअर होस्टेस ला बोलवतो, "येस सर?" पोपट "नाही, काही नाही."असे ३-४ वेळा होते. कुत्रा हे सारे बघत असतो, तो पोपटाला विचारतो, "काय रे, हे काय चाललय?" पोपट म्हणतो, "काय नाय रे, असच माज!" कुत्रा विचार करतो आयला एवढासा पोपट आणि माज करतोय. मग कुत्राही एअर होस्टेस ला बोलवुन परत पाठवातो. पोपटाला म्हणतो, "असच, जरा माज!" पोपट आणि कुत्र्याचे हे चाळे बघुन शेवटी स्टाफ़ त्यांना तंबी देतो, तरिही पोपटाचे चाळे सुरुच असतात. या वेळी कप्टन येवून सांगतो की पुन्हा अस काही घडलं तर गंभीर दखल घेण्यात येइल. या वेळी कुत्र्याला रहावत नाही. शेवटी सगळे जमा होउन त्या दोघान्ना ३०००० फ़ुटावरुन खाली फ़ेकून देतात. पडता पडता पोपट कुत्र्याला म्हणतो, "काय रे, तुला उडता येत का" कुत्रा म्हणतो नाही. "मग माज कशाचा करत होतास"
|
Chyayla
| |
| Thursday, March 15, 2007 - 10:24 pm: |
| 
|
व्वा अल्टिमा एकदम Ultimate आहे तुझा किस्सा जोक पेक्षाही याला बोध म्हणता येइल.
|
Sas
| |
| Tuesday, March 20, 2007 - 5:57 pm: |
| 
|
माणसा छान लेख आहे. लेखकाने माणसाच, माणसाच्या मनाच बारिक व अचुक निरिक्षण केल आहे.
|
Zakki
| |
| Wednesday, March 21, 2007 - 4:55 pm: |
| 
|
माझा असाच एक लुकडा मित्र होता. पण बोलणे मात्र जाम रुबाबात! त्याला म्हंटले, लेका एक दिवस तुझ्याच तंगड्या तुझ्याच गळ्यात येतील नि दणकून मार खाशील! तो म्हणाला छे:! पळून जायची ताकद असली की कुण्णाला घाबरत नाही मी!
|
>>>>> छे:! पळून जायची ताकद असली की कुण्णाला घाबरत नाही मी! रॊबिन लुकडा हे का???? DDD (मागे वळुन न बघता धुम्म पळून जातो)
|
Maanus
| |
| Thursday, August 30, 2007 - 1:43 pm: |
| 
|
काय कोणीच माजुरडा माणूस नाही आला मायबोलीवर आजुन?
|
Aktta
| |
| Friday, August 31, 2007 - 10:34 pm: |
| 
|
एक मानुस आहे वाटत....
|
Aashu29
| |
| Thursday, October 11, 2007 - 8:46 pm: |
| 
|
काल एक माजुर्डी बाई भेटली, जाम पाउस होता, माझ्या मुलाला प्राम मधे टाकुन मी जात होते, फ़ायनलि इमारतिजवळ पोचल्यावर ४-५ पायर्या होत्या, त्या मी प्राम हातात धरुन चढु लागले, हात ओले, प्रामहि ओलि त्यामुळे जिन्याच्या मध्यातच प्राम हातुन सटकली, म्हणजे एका हातातुन, दुसर्या हाताचि पकड होती अजून, मुलगा घाबरुन रडायला लागला. शेजारुन एक बाई गेली, चुक्चुक करुन निघुन गेली. पण हात दिला नाहि बरं का!! वर जाउन पाहिलं तर ती बाई तिच्या ३ वर्षाच्या मुलाला भेटलि,म्हणजे हीला मुलबाळ असुनहि....... मीच सावरुन पुन्हा प्राम उचलून वर आणलि, सहसा परदेशात कोणि असे करत नाहि. पण माजुर्डे लोक सगळिकडे असतातच!!
|
Tiu
| |
| Thursday, October 11, 2007 - 10:28 pm: |
| 
|
अश्विनी... ह्याला माज नाही, नालायकपणा म्हणतात! माजुर्डी असती तर मदत केली असती पण वरुन 'मी किती माझ्या मुलाची किती काळजी घेते. तुम्ही अश्या निष्काळजीपणे कश्या काय वागता. आता मी नसती तर काय झालं असतं बरं' वगैरे lecture ऐकवलं असतं...
|
Amruta
| |
| Friday, October 12, 2007 - 10:08 pm: |
| 
|
अगदी अगदी टीउ , तो माजोरेपणा नाहीच तो नालायकपणाच..
|
Ramani
| |
| Tuesday, December 04, 2007 - 8:20 am: |
| 
|
मला एक किस्सा आठवला, मी कॉलेजात असतानाचा. मी सॉफ़्टबॉल टीम मधे होते, आणि आमची टिम नुकतीच एक मॅच जिंकली होती. कॅन्टीनमधे आम्ही सगळ्या आनंद साजरा करत होतो. त्यामधे पेप्सी शॅम्पेनसारखे उडवण्याचा प्रकारही होता. ते बघुन एक सर (हे अति खडुस म्हणुन प्रसिद्ध होते, त्याना आम्ही 'लाल गेंडा' म्हणत असु.) तरातरा आलेत. वस्सकन ओरडुन म्हणालेत, "ह्या प्रकाराला (पक्षी: पेप्सी उडविणे) माSSज म्हणतात." आणि मी अत्यन्त माSSजुर्डेपणाने उत्तर दिले, "नाही सर, ह्याला 'मजाSS' म्हणतात." मात्र त्या दिवसानंतर त्यांची माझ्यावर करडी नजर राहीली. ते रसायनशास्त्र शिकवित. प्रत्यक्षिकांच्या वेळी प्रत्येक टेस्ट आणि रिझल्ट दाखविल्याखेरिज माझी सुटका झाली नाही. पण मार्क्स कमी देण्याचा हिणकस प्रकार त्यानी कधीही केला नाही.
|
Mrdmahesh
| |
| Tuesday, December 04, 2007 - 11:17 am: |
| 
|
दीप्ति, असं लिहायचं मॅच = ma.cch
|
Ramani
| |
| Tuesday, December 04, 2007 - 1:00 pm: |
| 
|
धन्यवाद महेश!! सुधारणा केली आता.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|