|
Mahinyabharapurvi ha BB vachala hota. Aaj urlela purna kela. Manuswini. "Serendipity" me kadachit 7 vela tari Pahila asel. "Brighten My Northen Sky". Evadhe saglae crushes vachalyanantar mazya asamese company partener (Female) la english madhye sangitale. Ticha pahila crush durdaivane Accident madhe gela. Ata typical Marathi Software Engg she lagna keley. Poraga baraay kamvato khup, aani handome Hunk vaigerehi aahe. Pan tila ajunahi to pahila mulga aathvato. Muli kiti khol paryant prem kartat yacha pratyay.
|
Maanus
| |
| Monday, May 01, 2006 - 5:27 am: |
| 
|
हाय रे!!! आमच्या पहील्या crush ला, म्हणजे इथे जिच्यावर २-३ पान घालवली तिला तर मी कोण हे पन आठवत नाहीय mi tila tuzya vishayi ani maayboli warchya posts vishayi sangitla. pan tila naavavarun tu aathvat navtas. kunitari 10th madhe tichya notes magitlya hotya he tila aathvat hota, pan chehra neet lakshat nahi mhanli. हा तिच्या मैत्रिणीकडुन आलेला reply ... कस कस झाल असेल माझ्या हृदयाला विचार करा.
|
Maanus
| |
| Monday, May 01, 2006 - 5:38 am: |
| 
|
मधे एकदा शितल ( मला दिसलेली हाडळ ) वाली शी बोलत होतो... तर बोलता बोलता तिच्या लहानपनीच्या प्रेमाच्या कल्पना तिने सांगीतल्या... म्हने मला प्रेम म्हणजे बागेत गाणी म्हणने वैगेरे वाटायचे आणि मग मी दिवसभर घरामागच्या झाडावर बसुन गाणी म्हणायचे arch लहानपनीच्या प्रेमाच्या कल्पना, असा एक BB होवु शकतो...
|
Santu
| |
| Monday, May 01, 2006 - 5:51 am: |
| 
|
आपला बुवा एकच फ़ंडा जाउ तीथ खाउ युवराज तुझ्या मताशी सहमत
|
एका मुलीच्या मागे झुरण्यात काही अर्थ आहे का? बरं इतकं सगळं करून ती हो म्हणणार असेल तर या सगळ्या मेहनतीचा फ़ायदा आहे नाहीतर सगळं व्यर्थ.त्यापेक्षा चार-पाच जणींवर नजर ठेवा तेव्हा कुठे एक गळाला लागते.आजकाल तर बय्राच जणांचे शाळेतच प्रेम जमते,मग आमच्या सारख्या बॉईज हायस्कूल मध्ये शिकलेल्यांनी काय करायचं?
|
Aplya Sagalya Crushescha google adsence ne ghetala asa fayada. 
|
Arch
| |
| Monday, May 01, 2006 - 12:22 pm: |
| 
|
Adsense ला काय कळतय त्यातल, दगड? 
|
Santu
| |
| Monday, May 01, 2006 - 2:15 pm: |
| 
|
युवराज तुमी काय बोर्डींगला होता काय मी होतो
|
Alpana
| |
| Monday, May 01, 2006 - 2:54 pm: |
| 
|
गेले काही दिवसापासुन हा बीबी वाचतेय. आत्ता सम्पला वाचुन. माझा पन crush आठवला.. उद्या वेळ मिळल्यावर लिहिन..तशी मि एकदम नविन आहे इथे....
|
का रे बाबा संतू तुला का वाटतं की मी बोर्डिंगला होतो?मी ज्या शाळेत शिकत होतो ती फक्त मुलांसाठी होती इतकंच
|
Meenu
| |
| Tuesday, May 02, 2006 - 8:13 am: |
| 
|
zakki मी त्यालाही हेच सांगीतलं की तुझा जेवढा ध्यास घेतला तेवढा देवाचा घेतला असता तर तोही प्रसन्न झाला असता.... पण मी म्हणते.. तो प्रसन्न होणं सोपं नाही म्हणुन तर त्यानी प्रसन्न व्हावं अस वाटतय.... anyways सध्या जरा busy आहे टायपायला वेळ झाला कि पुढचं लिहिते...
|
Shyamli
| |
| Tuesday, May 02, 2006 - 8:59 am: |
| 
|
मी त्यालाही हेच सांगीतलं की तुझा जेवढा ध्यास घेतला तेवढा देवाचा घेतला असता तर तोही प्रसन्न झाला असता.... पण मी म्हणते.. तो प्रसन्न होणं सोपं नाही म्हणुन तर त्यानी प्रसन्न व्हावं अस वाटतय.... Meenu
|
काय लोकहो तुमची प्रेम प्रकरणं संपली काय?कुणीतरी लिहा,आमचं चाललंय सध्या ओनलाईनवाली बरोबर हळूहळू.
|
हा BB खरच सहि आहे. मला पन काहितरि लिहायचे आहे
|
एक छोटीशी गम्मत मी ११ वी ला असताना मला मैत्रिनी १का मुलावरुन चिडवायच्या . एकदा तो बायो च्या क्लास मधे माझ्या मागे येउन बसला.(पुण्याचा शाह सरान्चा फेमस दातार क्लास ) एकडे आमची दान्डि गुल . आवडात होता का नाहि माहित नाहि पन त्या दिवशी मी खूप अवघडुन बाकावर बसले होते ऽनि वहित उगाचच खुप वळणदार वगरे अक्शर काढले जे आजतागायत पुन्हा कधीपन मरमर करुन काढावेसे वाटले नाही.
|
म्हणजे बटाटावडा तुझं अक्षर खराब होतं असं म्हणायचंय का तुला? नशीब आहे तो तुला जास्त आवडला नाही आणि त्याने तुला व तू त्याला प्रेमपत्रं पाठवली नाहीत, बिच्चारा वैतागला असता, म्हणजे तू त्याला पत्रात सोमवारी भेट म्हणून लिहीलं असतं आणि तो बिच्चारा मंगळवारपर्यंत तू काय लिहीलं आहेस हेच शोधत बसला असता 
|
बाय द वे माणूस, तुझं हृदय कसं आहे बंद नाही ना पडलं?
|
Manasvi
| |
| Tuesday, May 23, 2006 - 6:28 am: |
| 
|
Ajunahi aathavato to Dhamangaon rod ti cycle aani te dhyey 10 minitat 5 kms tilakwadi te gpy via datta chowk, timber bhavan. Sobat faqt tumchich mitrano. kadhi kadhi pausahi mostly shravan mahinyat, tar grishmat tya rastyavarchya asankya zadanchya pangalichi. Pan thakva asa kadhi janavalach nahi karan tithe tumhi vat baghat asaychech, kuni lecturechi, kuni kunachi kuni kashachi. aajahi mi vat baghto mitrano tumchya mails chi, vatat kadhitari tumhi bhetal, tumche mails milale ki far anand hoto pan dukhahi hota, tumche gpy che chehrech aata lakshat aahet. pan te dekhil aata badalale astil. samor kadhi aale tari olkhal kaho? pan mala confidance aahe mitrano tumchya maitribaddal. te mantarlele divas aapan kunihi visarnar nahi. kunihi visarnar nahi ti --chita, ti 1ta, ti gabbu, gauri, ti... jane bhi do yaro
|
आमच्या वर्गात मुलंमुली वेगवेगळी बसायची. मी जिथे बसायचो तिथून aisle सोडून मुलींचा area सुरू व्हायचा. ती तिथेच बसायची. तिचा निष्पाप चेहरा, गालावरच्या खळ्या, खळखळता आणि निर्भेळ्- genuine स्वभाव, (औरंगाबादच्या परिचयातली एकमेव कोकणस्थ मुलगी म्हणजे जातीचा प्रश्न आला तरी घरच्यांची आडकाठी नको ), अभ्यासात हुशार असणं इ.इ. plus points मुळे तिचं स्थूलसर असणं, सौंदर्याच्या रूढ कल्पनांमध्ये तिचं न बसणं मी discount केलं होतं. तिला seduce करायचे माझे 'हथकंडे' थोडे वेगळे होते... तिला कधीही जास्त भाव न देता 'मी किती छान मुलगा आहे' हे extra curriculars आणि co-curriculars मधून जाणवून द्यायचा माझा प्रयत्न होता. ( Hardcore academics आणि curriculars मध्ये मी तिच्या उलट ठीकठाक च होतो. ). संगीत्-सेमिनार्स्- quizzes presentations ह्यांच्यामुळे अनेक सीनियर्स्-जूनियर्स-समवयस्क माझ्यावर भाळल्या-राग येइस्तोवर मागे लागल्या पण हा नारळ काही फुटला नाही!!! तीन वर्षं अतिशय सुंदर ललनांकडे पाठ फिरवून तिच्याशी मी मनाने एकनिष्ठ राहिलो. चांगल्याचांगल्या मित्रांच्या चेष्टेचा विषय बनलो होतो. Low profile seduction नक्की काम करेल ह्या आशेवर grad ची ३ वर्षं काढली. F.Y. मध्येच मनातलं सांगितलं असतं तर पुढच्या दोन वर्षात कहीतरी झालं असतं... तिसर्या वर्षाच्या शेवटी मनाचा हिय्या करून एका common मत्रिणीमार्फत तिला सगळं सांगितलं. "अय्या... F.Y. पासून? मला कध्धीच कसं कळलं नाही? आपण किती छान मित्र होतो!!! Sorry रे, मी तुला 'तसं' कधीच पाहिलं नाही...." एकता एकता माझा पार 'चम्या' झाला होता. आमच्या आख्ख्या circle ने तिला पटवायचा, 'पेटवायचा' प्रयत्न केल, "ह्याला हातचा जाऊ देऊ नकोस" इ.इ. बोलून झालं... मी पण तिला नंन्तर ३-३ दा स्पष्ट विचारलं... आमच्या त्या common friend जवळ एकदा नाक-डोळे लाल केले... आता 'तिलाच' चिडवतो.. "मला नाही म्हणालीस न, 'विनाशकाले विपरीत बुद्धी!!'". समाधान इतकंच आहे, की आम्ही आज सुद्ध छान मित्र आहोत, इत्कं सगळं बोलून झाल्यावर झाल्यावर सुद्धा!!!
|
Kishya
| |
| Saturday, May 27, 2006 - 3:11 pm: |
| 
|
Sorry रे, मी तुला 'तसं' कधीच पाहिलं नाही...." >>>>>>>>>>> ह्या सगळ्या पोरींना ` तसले ´ चष्मे वाटा रे!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|