Saavni
| |
| Wednesday, May 10, 2006 - 7:24 am: |
| 
|
Rmd ते छोडो छोडो कैसी बहारे क्या नजारे अरे आओ दिल मिलाए असं आहे
|
Meenu
| |
| Wednesday, May 10, 2006 - 8:25 am: |
| 
|
.. छोडो छोडो कैसी बहारें क्या नजारें अरे आओ "दुम हिलाये"... हा हा हा हा हा हा बापरे केवढ्यांदा हसायला आल हे वाचुन... आणी office मधे अस एकटच कस हसणार वेड्यासारखं......
|
मिलिंद इंगळे चं सांज गारवा मधील टायटल साँग. दुसर्या कडव्याच्यी पहिली ओळ अतिशय दचकवणारी आहे... "झाली जराशी दिवेलागणी" ही वरवर पाहता निरुपद्रवी ओळ आहे.. पण इंगळे साहेब असा काही पाॅज़ घेतात की ती ओळ अशी ऐकू येते... "झाली जरा शी... दिवेलागणी !!!!"
|
Maudee
| |
| Wednesday, May 10, 2006 - 8:35 am: |
| 
|
योगेश hhpv हा हा हा हा......

|
Rmd
| |
| Wednesday, May 10, 2006 - 11:13 am: |
| 
|
full HHPV मला ते "लटका दिखा दिया हमने.." चे kyrics पण सांगा ना कोणीतरी! it sounds like.. झूट की जो आदत है देस की sensation नजर मिलाये नजरोंसे सभीको temptation छोड देंगे छोड देंगे हम world सारा छोड देंगे हम धिन तक धिन तक धिन देवीयोंका साथ देंगे हम... असंच आहे का? आणि पुढची कडवी तर मला अजुनही समजली नाहियेत.
|
Maitreyee
| |
| Wednesday, May 10, 2006 - 12:14 pm: |
| 
|
योगेश, झाली जरा hhpv rmd , तसेही रहमानची गाणी महबूब की अशाच नावाचा एक महाभाग ज्या भयानक पद्धतीने हिन्दीत translate करतो ते लक्षात घेता ते Lyrics समजून घेण्याच्या लायकीचे पण नसतात! आपल्याला जे चुकीचे ऐकू येते तेही त्या original(?) पेक्षा चांगले च असू शकते
|
Asami
| |
| Wednesday, May 10, 2006 - 3:35 pm: |
| 
|
rmd हे घे मुंछ कि जो आदत है , देश का sensation नजर मिलाये नजरोंसे सभी को temptation छोद देंगे छोद देंगे हम old सारा छोद देंगे हम धिन ताक धिन ताक धिन देवीयों का साथ देंगे हम
|
Junnu
| |
| Wednesday, May 10, 2006 - 4:10 pm: |
| 
|
योगेश, एकदम जबरी आपल्याला जे चुकीचे ऐकू येते तेही त्या original(?) पेक्षा चांगले च असू शकते>> अगदी पटलेल आहे. काहीच्या काही लिरिक्स च उत्तम उदाहरण म्हणजे टेलिफोन धुन में हसनेवाली हे गाण.
|
हो ना!! उगाच 'तिला' जोक सांगितला किंवा गुदगुल्या केल्या, तर तिच्या तोंडून चक्क 'घंटानाद' किंवा लेटेस्ट रिंगटोन ऐकून 'तो' कसला दचकेल ना? सही रे सही च्या प्रयोगाला हास्याच्या कारंज्यात शेजारच्या खुर्चीवरची ती चक्क 'बीप बीप' किंवा 'टिणिणिण टिणिणिण' करतेय... just imagine!! Pt. Mishra (lyricist), tussi great ho!!
|
Svsameer
| |
| Thursday, May 11, 2006 - 4:52 am: |
| 
|
मुंछ कि जो आदत है>> असाम्या ते अजुन अगम्य आहे "मुछ की जो औरत है" असं आहे ते 
|
Rmd
| |
| Thursday, May 11, 2006 - 6:17 am: |
| 
|
asami: tu mahan aahes ki itaka tari kalala tula!! aani bol... kasa ahes? yogesh: svs:
|
Mumbhai
| |
| Thursday, May 11, 2006 - 6:27 am: |
| 
|
ithe aahe te gaane http://tamanbollywood.singcat.com/data2004/pdflyrics/hindustani.pdf
|
मी सध्या अगबाई अरेच्च्या मधला गोंधळ ऐकतोय... त्यात अशा ओळी आहेत.... होऊदे सर्वदिशी मंगळ.... जडवितो रात्रंदिन संबळ.. यातल्या दुसर्या ओळीतला शब्द "जडवितो" असाच आहे की "चढवितो" असा आहे? मला तर दोन्ही शब्दांचे अर्थ लागत नाहियेत... कोणी सांगेल का?
|
संबळ हे एक चर्मवाद्य असल्याने 'बडवितो' असेही असेल कदाचित!!! (बिचारा महेश आपल्या गोंधळाचा खुलासा करवून घ्यायला आला होता आणि मी तो अजून वाढवला!!)
|
योगेश तू मला गोंधळवू शकत नाहीस... मी ते अनेक वेळा ऐकतोय... don't worry...
|
Supriyaj
| |
| Friday, May 12, 2006 - 9:08 pm: |
| 
|
महेश, त्या ओळी होउ दे सर्व दिशी मंगळ चढवितो रात्रंदिन संबळ खुलवितो दिवटी दीपकळी आम्ही अंम्बेचे गोंधळी अश्या आहेत. आता संबळ चढविणे म्हणजे काय हे इथे कुणी जाणकार सांगू शकतील का?
|
>>चढवितो रात्रंदिन संबळ आपण तबला चढवतो ना, तसं काहिसं असेल..
|
असेल बुवा... कदाचित तसेच असेल... प्रिया, पुढचा अख्खा गोंधळ मला जवळ जवळ पाठ झालाय...
|
Mumbhai
| |
| Tuesday, May 16, 2006 - 2:52 am: |
| 
|
हे गाणे ऐकत मि बरेच दिवस माना डोलावत होतो .. "ह्युस्टंटो .... आंम्बे ... आंम्बे .... " नंतर चित्रपट पहाताना close captions ON होते तेव्हा कळाले कि ते असे आहे Loose control ..... I'm rebel ..I'm rebel आता देशाळलेल्या हिंदी-इंग्रजी गाण्याची मी ही वाट लावतो, तर जॅक्सन बाबाच्या गाण्याचे काय हाल करत असेन ...
|
Maudee
| |
| Tuesday, May 16, 2006 - 5:38 am: |
| 
|
नैनो मे बदरा छाये...्ए गाणे कोणाला आठवत आहे का.... मला ते नेहमीच...."नैनो मे मदिरा छाये अस ऐकू यायच......
|