 मैत्रेयी.... 
|
मैत्रेयी ..... ... ...
|
हम है नये संडास क्यू हो पुराना' असे म्हणायचा! शप्पत, काहीही अतिशयोक्ती नाहिये यात! <<<नुसता म्हणत नाही तर चार लोक आले कि त्यांना म्हणून दाखवतो आणि लोक आई बाबांवर च संशय घेतात असं म्हणायला शिकवले म्हणून . 
|
Milya
| |
| Saturday, May 06, 2006 - 9:19 am: |
| 
|
मैत्रेयी  बाकी लहान मुलांचा 'हा' गाण्यात वापरायचा आवडता शब्द आहे. माझा भाचा ही अशी अनेक गाणी म्हणायचा.. अर्थात ती मुद्दामहुन. त्याला ती तशी ऐकु नाही यायची 
|
Milya
| |
| Saturday, May 06, 2006 - 9:23 am: |
| 
|
लोक आई बाबांवर च संशय घेतात असं म्हणायला शिकवले म्हणून >>> डीजे ह्यात पण काही अतिशयोक्ती नाही ना!!! 
|
Puru
| |
| Monday, May 08, 2006 - 8:35 am: |
| 
|
एक नवं गाणं आहे, "मुसुमुसु हासी क्युं मलायलय" I don't get this at all! What are the real lines?
|
Moodi
| |
| Monday, May 08, 2006 - 8:41 am: |
| 
|
पुरु तो नेपाळी शब्द आहे अन गाणे : मुसुमुसुहासी देवमलाई लाई मुसुमुसुमुहासी देव जरा मुस्कुरा दे जरा मुस्कुरा दे..
|
Puru
| |
| Monday, May 08, 2006 - 8:45 am: |
| 
|
आता नेपाळी ही शिकायला हवं तर
|
Moodi
| |
| Monday, May 08, 2006 - 8:51 am: |
| 
|
पुरु ते गाणे प्यार मे कभी कभी मधल आहे, मस्त गाणे आहे. शानने म्हटलय. 
|
पुरु तसंही ते गाणं आता फारसं नवीन राहीलेले नाही......... जाता जाता तो हिमेश रेशमिया नावाचा एक कहर प्रकार आलाय आता गायक म्हणून. .पूर्वी तो संगीतकार होता पडद्यामागे पण तो आता व्हिडिओ आल्बममध्ये पण आलाय बापरे काय वाईट आणि नाकात गातो हा प्राणी. मुळात गायकाला काय 'पहायचे' असते?
|
Mbhure
| |
| Monday, May 08, 2006 - 9:24 pm: |
| 
|
रॉबिन, सध्या ह्या प्रकरणाला TV वरुन एव्हढे हॅमर करतायत की.... त्या रेशमियाच्या तोंडात वाटी, दोन वाटी शेंदूर घालावासा वाटतो. पुढचे सात जन्म आवाज येता कामा नये. त्याच्या कुठच्याही एका गाण्याची एक ओळ, त्याच्याच दुसर्या गाण्यात टाकली तरी काही फरक पडत नाही. सर्व चाली एकच. आता कधीतरी तो अमेरीकेत कार्यक्रम करायला येणार आहे. मी अतिरेक्यांवर फार आशा लावून बसलो आहे.
|
Moodi
| |
| Monday, May 08, 2006 - 10:17 pm: |
| 
|
भुषण......   त्या हिमेशचे ते अक्सर चित्रपटातील झलक दिखलाजा हे त्याने म्हटलेले गाणे ऐकले की असंख्य अतृप्त भूते किंचाळतायत असे वाटते. देवा रे! जुन्या काळी किशोरकुमारचे ते गाणे होते टीनका नस्तर बजा बजाकर गला फाडके चिल्लाना, यार मेरे बुरा मत मान ये गाना है ना बजाना है( cbdg ) ह्या रेशामियाला एकदम फिट बसते.
|
मूडी, किशोर कुमारचे ते गाणे बहुतेक टिन कनिस्तर बजा बजा के असे आहे, टिनका नस्तर नाही. कनिस्तर हा canister ह्या इंग्लिश शब्दाचा हिंदी अपभ्रंश आहे. तरी एकदा खात्री करुन घ्यावी.
|
Meenu
| |
| Tuesday, May 09, 2006 - 9:08 am: |
| 
|
सीता वनवासा चालली या गाण्यात चा नंतर मोठा pause आहे... माझ्या लहान बहिणीनी एकदा मला विचारल कि लली म्हणजे काय ग ताई.... :-) मैत्रेयी :-))) लहान मुल खुप contribute करु शकतील या BB ला....
|
Aparnas
| |
| Tuesday, May 09, 2006 - 10:25 am: |
| 
|
खूप वर्षांपूर्वी पूजा भटचं एक गाणं खूपच प्रसिद्ध झालं होतं. WHERE IS THE TIME TO HATE WHEN THERE IS SO LITTLE TIME TO LOVE ते गाणं मी मेरी सताए तू है और मेरा तु एकही झुला असं म्हणत होते कित्येक दिवस  
|
Himscool
| |
| Tuesday, May 09, 2006 - 11:00 am: |
| 
|
'कल हो ना हो' ह्या चित्रपटात 'प्रीटी वूमन' असे शब्द असलेले गाणे आहे.. माझ्या बहिणीला ते 'गुडी गुमन' असे ऐकू यायचे. 
|
Rmd
| |
| Wednesday, May 10, 2006 - 5:38 am: |
| 
|
ते गाणं आहे ना... गोरी तेरा गांव बडा प्यारा.... ते मी बरेच दिवस असं ऐकत होते... उस पर रूप तेरा सदा चन्द्र "माजु" आदा आदा जहान रे...
|
Rmd
| |
| Wednesday, May 10, 2006 - 5:58 am: |
| 
|
रंगीला मधलं "आईयैयो..." गाणं हा एक स्वत्रंत विषय आहे खरंतर.... मला त्याची lyrics आजपर्यंत कळली नाही आहेत. माझा एक मित्र त्यातली एक ओळ अशी म्हणायचा .. छोडो छोडो कैसी बहारें क्या नजारें अरे आओ "दुम हिलाये"...
|
म्हणजे काय?? ते "चन्द्र्मा जू आधा"चे की मग!! मी पण असेच ऐकते... आणि म्हणते सुध्दा :-)
|
Deemdu
| |
| Wednesday, May 10, 2006 - 6:52 am: |
| 
|
उस पर रूप तेरा साधा चंद्रमा जो आधा आधा जवा रे
|