|
Firaki
| |
| Wednesday, April 05, 2006 - 1:04 am: |
| 
|
Hi everybody, I am not too new here. But yes I am new for everybody. I am agree with puru. Crush is something bordering on obsession/day-dreaming about him/her Thanks.
|
Arc
| |
| Wednesday, April 05, 2006 - 11:04 am: |
| 
|
detroitakar nakki kon? sharvari jamenis ki mrunal dev ki sonali kulakarni?
|
Sona
| |
| Wednesday, April 05, 2006 - 11:18 am: |
| 
|
तो जेव्हा मला पहिल्यान्दा भेट्ला तेव्हा मी द हावीत होती, खुप चान दिवस होते ते
|
>> detroitakar nakki kon? sharvari jamenis ki mrunal dev ki sonali kulakarni? डेट्रोईटकर या पैकी कोणी नाही. डेट्रोईटकरच नाव राहुल आहे. 
|
Ekrasik
| |
| Wednesday, April 19, 2006 - 7:59 pm: |
| 
|
शर्वरी जमेनीस वर तर आमच्या वर्गातल्या अनेकान्चा crush होता
|
Junnu
| |
| Wednesday, April 19, 2006 - 8:03 pm: |
| 
|
बिंधास्त मधे मृणाल देव आणि सोनाली कुलकर्णी कुठे आहेत? डेट्रोईटकर या पैकी कोणी नाही. डेट्रोईटकरच नाव राहुल आहे >> शर्वरी जमेनिस पहेली मधे शाहरुख ची बहीण झालेली.
|
sharvari jamenis asel changli pan ti peshwai mhanun ji serial hoti tyaat mastani chya role madhe AJIBAAT shobhat navti. tushar daLvi maatra jhakaas hota bajiravachya role madhe.
|
Junnu
| |
| Wednesday, April 19, 2006 - 8:33 pm: |
| 
|
अमेय, तुला काय झाल एकदम, मराठीत का नाही लिहीतेस?
|
kantala ala jara. ..
|
Saranga
| |
| Thursday, April 20, 2006 - 9:01 am: |
| 
|
mag kay gautami ka re rahul? arre mi tichya vargat hoto ruiala.
|
Meenu
| |
| Thursday, April 27, 2006 - 9:44 am: |
| 
|
माझ्या कंपनीमधे तो कामाला होता.. सुरुवातीला इतरांच्या बोलण्यातून त्याच्या कामाबद्दल knowledge बद्दल जो आदर असायचा त्यामुळे त्याच्याबद्दल आधीच मनात उत्सुकता निर्माण झाली होती... आणी तो दिवस आला जेव्हा मला त्याच्याबरोबर कामासंदर्भात meeting ठरवायची होती.. मी त्याच्याशी बोलायला गेले तर अजिबात माझ्याकडे बघायलाच तयार नाही. :-( पण त्यामुळे मला मात्र त्याचं मनसोक्त निरीक्षण करता आलं :-). उलटे फिरवलेले केस नजर एकटक स्थिर स्क्रिनवर पण तरिहि कुठेतरी अस्वथ वाटत असल्याचा भाव.. गालावर बारीक बारीक खड्डे pimples..? (प्रेमात पडल्यावर काय वाट्टेल ते आवडतं .... :-))) आणी त्याची लांबसडक बोटं wow I loved them मग अनेक वेळा जाता येता लक्षात आलं कि हा आपला कायम हरवलेला असतो.. काहीसा tenssion मधे.. कोणाशी फारसं काही बोलतं नाही.. साधारण नेहेमी एकटा असतो.. मी माणसात रमणारी असल्याने मला शक्यतो अशी लोकं आवडत नाहीत पण हा काही केल्या मनातुन उतरायलाच तयार नाही. काही दिवसांनी कळलं की सिगरेट ओढतो... सिगरेट ओढणार्यांचा मला खूप तिटकारा होता..... (आता होता म्हणायला लागतय त्यावरुन सुज्ञ लोकांना कळलच असेल की तरीही तो आवडतच राहिला..... (क्रमश : )
|
मीनु अजुन येवु देत!!!
|
Prasad7
| |
| Sunday, April 30, 2006 - 1:23 am: |
| 
|
काल पासून मी हा विभाग वाचत आहे. खूप मज़ा आलि वाचुन. मी सुद्धा काहि तरी लिहावे म्हणतो. माज़ी एक मैत्रिण होती. हो आता "होतीच" म्हणावी लागेल. पहिली पासुन आम्ही ENGG पूर्ण होइ पर्यन्त एकत्र होतो. मला ती खुप आवडायची. बारावी पर्यन्त मी नुसताच तिच्याकडे पाहायचो. FE मधे एकदा accidently माज़्यशी ती बोलली. बास...... आपुन का माथा खनक गया. मग ENGG चि चार वर्शे सारखे तिला बघणे व्हायचे. मला तर तिच्या कडे ड्रेस कीति होते एवढे सुद्धा माहित होते. मी लेक्चरला मुद्दाम खिडकी मधे बसायचो कारण ती तिची ZING नेहमी एकाच जागी पार्क करायचि. सकाळी तिला पाहिली की दिवस कसा मजेत जायचा. BE नन्तर एकदा तिला मेसेज केला. तिने लगेच रीप्लाय केला मला वाटले की आता वेळ आलि आहे. म्हणुन तिला indirectly विचारले. तिने contactach तोडला राव. अब मै और मेरी तन्हायी अक्सर ये बाते करते है कि वोह होति तो ऐसा होता वोह होति तो वैस होत ... पण सगले व्यर्थ... आता दुसरी एक मुलगी मनात भरली आहे. पाहु काय होते.......
|
प्रसाद तुझी इश्टाइल एकदम मुन्नाभाईसारखी आहे. "फिर तेरे मोहल्ले ने ऐश्वर्या आयी क्या?"
|
Maanus
| |
| Sunday, April 30, 2006 - 12:01 pm: |
| 
|
पहीलीपासुन ना रे ती तुझ्या वर्गात, आणि ईतकी १२ वर्श लागली पहील्यांदा बोलायला.... काही पटत नाही.
|
जगातल्या सगळ्या सुंदर मुली या आपल्या गर्लफ्रेंड आहेत हा आपला फंडा, ३ वर्षांपूर्वी एक मुलगी फार आवडली होती आणि त्यावेळी मी फार सिरीयस होतो, तिचा नकार तसा गृहीत धरला होता, पण झालं भलतच, शेवटी बडे बेआबरू होकर तेरे कूचे से हम निकले अशी अवस्था झाली, तेव्हाच ठरवलं की या पुढे कुठल्याही मुलीच्या बाबतीत इतकं सिरीयस नाही व्हायचं आणि जोपर्यंत खात्री नाही तोपर्यंत कुणालाही प्रपोज करायचा नाही,त्यानंतर आपण आपला फंडा चेंज केला. सध्या बरं चाललंय एका मुलीबरोबर गेले ३ महिने चॅटींग करतोय, बघूया काय होतंय ते, तशी फार चांगली मुलगी आहे,म्हणतात ना सब्र का फल मीठा होता है,म्हणून मीही थांबलोय.
|
Zakki
| |
| Sunday, April 30, 2006 - 3:35 pm: |
| 
|
प्रसाद, मीनू, युवराजशेखर! अरे काय हे? एव्हढा ध्यास देवाचा घेतलात तर तो सुद्धा पावेल हो! असो, त्या निमित्ताने चांगली practice होते आहे, कसलातरी ध्यास लावून घ्यायची. योग्य मार्गाला वळवलीत की उपयोगी पडेल. स्वानुभव आहे!

|
Prasad7
| |
| Sunday, April 30, 2006 - 5:18 pm: |
| 
|
अरे माणुस हिच तर मोथि मजेची गोश्ट आहे. माजी आई तिच्या आईशी बोलयची. पण मी कधी धाडसच करू शकलो नाही.
|
बाय द वे झक्की, मी पूर्णत्: नास्तिक आहे,त्यामुळे देव पावावा अशी माझी अपेक्षा नाही,पण मुलींनी पावावे अशी मात्र जरूर इच्छा आहे. रोज स्वत:ला समजावतोय. कही करती होगी वो मेरा इंतजार जिसकी तमन्ना में फिरता हू बेकरार.
|
अरे व्वा सगळे आपल्याच सारखे नमुने आहेत इथे. मीनु पुढला भाग कधी येणार? झक्की, देव देव करायच वय तुमच, आमच नव्हे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|