|
Aashu29
| |
| Friday, June 16, 2006 - 4:05 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
bee, तुझी मैत्रिण आहे म्हणुन तुला वाइट वाटेल पण जी मुलगी एखाद्या मुलाचे लग्न मोडायला निघालिये जिला त्या मुलाने काहिच कबूल केलेले नाहिये अशा मुलीला पस्तावावेच लागेल न? टाळी एका हाताने वाजत नसते, चूक झालि तर परिणाम भोगावेच लागतात पण माझ्या मते तीचा गुन्हा काहि इतका मोठा नाहि की आयुश्यभर तीने असे एकटे जिवन जगावे i hope she gets someone matured and more loving in her future
|
Meenu
| |
| Friday, June 16, 2006 - 4:13 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
पण ज्याला कळतय पण वळत नहिये त्यावर मला वाटते हा उपाय नाहि >>> हा पण एक प्रकारचा मानसिक आजार असु शकतो किंवा असतोच obsession या प्रकारात मोडणारा ... मानसशास्त्राची अधिक माहीती असलेलं कोणीतरी तुला याबद्दल सांगु शकेल मला वाटतं
|
Hi Arushi, I like ur name it is so nice. Now if u can tell me wheather ur O.K. as this is Aug. I think u are fine & if yes then u r really brave b'caze u recovered very well. I hope that u will keep posting on other BBs also. Any ways as this is the frndship week I wish u Happy frndship week. Enjoy !!! Cya tk cr deep
|
Ranade316
| |
| Thursday, September 21, 2006 - 10:00 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
I am sure things are better now. Greetings to you wonderful people there! Apologies for I know this is not the right place to start this thread here. Pray forgive and comment. My child ( one year old ) is named "Arushee." ( This my wife and myself did without consulting any Sanskrit knowledgeable Pandit.) referring to first rays of dawn. My question to you all wise people is "Have I spelt her name ARUSHEE incorrectly and should it be spelt "ARUSHI" Thanks Santosh
|
नमस्कार! मी माझा एक गहन प्रश्न इथे मांडत आहे. कुणानाकुणाचे तरी अनुभव वा ज्ञान माझ्या कामी पडेल आणि ह्या गहन प्रश्नातून माझ्या कुटुंबीयांची सुटका होईल अशी एक फ़ार मोठी अपेक्षा ठेवून मी हे पोष्ट लिहिते आहे. माझ्या विधुर भावाचे लग्न होऊन फ़क्त ३ महिने झालेत. त्याला एक teenager मुलगी पण आहे. लग्नापुर्वी माझा भाउ त्याच्या मुलीचे सर्व काही करायचा. तिच्यावर तो प्रेम करायचा, तिची आर्थिक गरज भागवायचा. पण लग्न झाल्यानंतर त्याचे एकदम रंग पालटले. तो आईवर, भावंडावर प्रेम करायचे तर राहो पण पोटच्या लेकीलाही विसरला. आता तो तिला प्रेम तर करतच नाही वर तिला बोचेल असे काही बोलतो. तिला पैशाची मदतही तो खूप बळजबरी केल्यानंतर करतो आहे. माझ्या पुतणीवर ह्या सर्वाचा खूप तीव्र परिणाम झाला आहे. माझी वहिनी, खरे तर तिला वहिनी म्हणतानाही मला लाज वाटते आहे, तिला ह्या सर्वाचे काहीच घेणेदेणे नाही हे मी जाणले आहे. तिने भावाला अवघ्या ३ महिन्यातच घरापासून वेगळे केले. ती दोघे आता वेगळ्या शहरात त्यांच्या क्वार्टर मधे राहतात. घरी आई आणि पुतणी असते. मला असे मनापासून वाटते आहे की हा आमच्या सर्वांवरच फ़ार मोठा अन्याय होत आहे. ह्याला वाचा कशी फ़ोडावी. ह्या प्रश्नातून आम्ही कसे सुखरुप परत यावे ह्याची मला रात्रंदिवस काळजी लागलेली आहे. उठताबसता मनात सुडाची भावना, पुतणीला होत असलेला भावनिक त्रास मला अस्वस्थ करत आहे. मला असे मनापासून वाटते की भावाने दूर जरी राहिले तरी मुलीकडे लक्ष द्यावे. तिच्यावर परत तसेच प्रेम करावे जसे तो लग्नापुर्वी करायचा. आम्ही त्याला समजवून सांगितले पण जणू त्याच्या हृदयातून मुलीविषयीचे प्रेमच नाहीसे झाले की काय असा तो वागतो आहे. त्याला आई म्हणाली की तू तुझ्या लेकीला जवळ बाळग. तर त्यानी नकार दिला. हे मला अति होत आहे असे वाटते आहे. अजून पुढे काय होईल ह्या जाणिवेने माझ्या पायाखालची जमीन सरकत चालली आहे. जसे मी वर म्हंटले त्या प्रमाणे कुणानाकुणाचे तरी अनुभव, ज्ञान मला काहीतरी तोडगा सुचवू शकतील अशी मी अपेक्षा करते. धन्यवाद!
|
Sayonara
| |
| Wednesday, April 04, 2007 - 11:36 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
प्रॉब्लेम तर कळला पण तो सगळ्या बीबी वर का लिहिलाय?
|
Suvikask
| |
| Wednesday, April 04, 2007 - 12:14 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
माझे तरी असे मत आहे की, जर भाऊ त्याच्या मुलिकडे लक्ष देत नसेल तर सरळ त्याचा नाद सोडावा. पुतणीला आपण सर्वानीच एवढे प्रेम द्यावे कि, तिला वडीलांची आठवण यायलाच नको. ती मोठी झाल्यानन्तर वडिलंविषयी तिला जे काय वाटेल ते वाटो, पण, इतरांबद्दल तरी प्रेमच वाटेल. पण आता जर तिच्या मनाविरुद्ध अथवा तिच्या वडिल्लंच्या मनाविरुद्ध एकत्र रहायला लागले तर तिला कुणाबद्दलही आपुलकी वाटणार नाही. तिची हेळसांड होईल.
|
Imtushar
| |
| Wednesday, April 04, 2007 - 1:40 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Suvikask शी एकदम सहमत... आणि कदाचित काही दिवसांनी, ज्यावेळेस तिच्या वडिलांना ती दूर गेलेली दिसेल त्यावेळेस तिच्याविशयी पुन्हा प्रेम वाटेल. इतके दिवस तिच्यासाठी एवढे केलेला माणूस अगदीच दगड असेल असे वाटत नाही... आणि तुमच्या भावाचे लग्न होऊन फक्त ३ महिने झाले आहेत, थोडे दिवस गेल्यावर, नव्यातील नवलाई संपल्यावर त्यांचे मन पुन्हा ताळ्यावर येईलही.
|
Yashwant
| |
| Friday, May 04, 2007 - 8:42 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आशु, हा एक केमिकल इम्बेलन्स चा प्रकार आहे. साय्कोलोजिस्त्कडे वगैरे जाने तुला शक्य होनार नाही. एक उपाय म्हनजे त्याच्या घरी जावुन त्यान्ना समजावुन सान्गने.पन हा तिथे सगले कबुल करुन पुन्हा तुला त्रास देवु शकतो. तेन्वा तुलाच सेल्फ़ डिफ़ेन्स करावा लागेल. जर तो झोपड्पट्टी मधला नसेल म्हनजे बर्यापैकी मीड्ल क्लास असेल तर एक दोन झापड मार. त्यावेळी तुझ्या आजुबाजुला कोनितरि असु दे. ही मुले घाबरट असतात . ९०% तो तुला परत त्रास देनार नाहि. एकदा त्याला झापड्लास की तुझा पन कोन्फ़िडन्स वाढेल. माझ्या बहीनीला असाच एकजन त्रास द्यायचा. त्याला मी आनि माझ्या एका मित्रानी तानुन मारला होता. परत त्याने कधी खोडी काढली नाही.
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
![](/images/dc.gif) |
|