Mitraa
| |
| Friday, March 24, 2006 - 6:57 pm: |
| 
|
मैत्रेयी अजून काही चुकीचि ऐकु आलेली कितना प्यारा वादा है हिम्मतवाली आखोका (इन मतवाली अहे खर तर) या गाण्याच्या सुरवातीला जितेन्द्र काहीतरी ओरडतो ते तर अजुनही कळलेल नाही. आशा पारेख त्याच्यापुढे बर्यापकी हिम्मतवाली दिसते. आणि मेरा नाम जोकर मधल तीतर के दो आगे तीतर मधे मला नेहमी तीतर च्या जागी टीचर ऐकु येत असे आणि त्यात सीमी पण टीचरच दाखवलेय
|
'कजरारे' मधील तीन ओळी confirm करायला मी एक कसेट अक्षरश: झिजवली आहे. त्या ओळी अशा... १) तेरी बातो मे किवाम की ख़ुशबू है, तेरा आना भी गर्मियो की लू है (तू आल्यावर जणु काही उन्हाळी वारे वाहू लागतात) २) "बल्लीमारान से दरीबे तलक, तेरी मेरी कहानी दिल्ली मे" (बल्लीमारान हा 'ग़ालिबकालीन' दिल्लीचा एक मुहल्ला होता. मिर्ज़ा ग़ालिब म्हणे इथे रहायचे. 'दरीबा' तर माझ्या मते, यावनी सत्तेत असलेल्या प्रत्येक शहरात आहे. उदा. औरंगाबाद चा 'पानदरीबा'. ह्याचा अर्थ 'चौक' किवा 'चावडी' सारखा असावा) ३) 'काली कमली वाले को याद कर के, तेरे काले काले नैनो की कसम खाते है' चा संदर्भ मला अजून कळला नाही. ('काळ्या घोन्गडीवाल्याचं' (विठोबाचं ) स्मरण तो कशाला करेल?)
|
Rimzim gire sawan sulag sulag jaye man Bhige aaj is mousam me..ya ganyamadhe pudhe lagi kaisi ye agan ka lagan? Mala kadhi lagan vatte kadhi agan aikayla yete..
|
योगेश , कजरा रे ची lyrics इथे पहा .
|
आम्ही मुद्दाम चुकीच म्हणायचो ते गाणं 'तेरे नाना की शादी नही हो सकी....आफ़रिन आफ़रिन' [हुस्नेजाना की तारीफ़ मुम्किन नही....आफ़रिन आफ़रिन] अगदी सगळे आलाप घेवुन, आणि हे गाण कोणाच तर 'नफ़रत फ़ते अली खान' [नुसरत फ़ते अली खान] आणखी येक खूप जुन गाण आहे- 'नाना करते प्यार तुम्हीसे कर बेठे' माझ्या बालबुद्धीला (त्यावेळच्या)कळ्लेला अर्थ्- नाना (आईचे वडील) आपल्यावर खूप प्रेम करतात, बसून रहातात... चिंगी
|
Moodi
| |
| Sunday, March 26, 2006 - 9:19 pm: |
| 
|
योगेश खाण्याच्या पानासंदर्भात हा किमाम शब्द वापरला जातो. मी त्या गाण्याचे लिरीक्स जेव्हा म्युझीक फोरममध्ये बघितले तेव्हा मग कळले, तोपर्यंत असेच ऐकु यायचे. काली कमली म्हणजे कमळासारखे काळे विशाल डोळे असणारी असेल अन उत्तर भारतात कमली म्हणजे प्रेमात किंवा कशाने तरी वेडी झालेल्या व्यक्तीला पण कमली म्हणतात.
|
>>>हुस्नेजाना की तारीफ़ मुम्किन नही.... मला वाटायचं हे- उसने जाना की तारीफ़ मुमकीन नहीं- असं आहे
|
काली कमली म्हणजे कमळासारखे काळे विशाल डोळे असणारी असेल <<<काहीही काय .. .. 
|
Moodi
| |
| Sunday, March 26, 2006 - 10:31 pm: |
| 
|
दिमडु धन्यवाद ग. तु लिहीलेले ते अक्सरचे गाणे ऐकले मी आज. आधी ते मला चांद दिखलाजा असेच ऐकु यायचे. अमेया ते असेच आहे वाटत हुस्नेजाना की तारीफ मुमकीन नही. हुस्न - ए - जाना.
|
Moodi
| |
| Sunday, March 26, 2006 - 10:34 pm: |
| 
|
दुसरे गाणे म्हणजे अमिताभचे देशप्रेमी या चित्रपटातील. ते मला हातुन की खिदमतमे असे ऐकु यायचे पण वास्तवात ते खातुनकी खिदमतमे सलाम अपुनका असे आहे.
|
Milya
| |
| Monday, March 27, 2006 - 5:09 am: |
| 
|
मैत्रेयी : अरे मुमकीन का मुन्किन मला पण ते गाने उसके नाना की तारिफ़ मुन्किन नही असे ऐकु यायचे...
|
अरे काली कमलीवाले बाबा यांचे ह्रुषिकेशला आणि हिमालयामध्ये इतर ठिकणी मी आश्रम बघितले आहेत. ते काली कमली वाले बाबा तर नाहीत ना या कजरारे गाण्यामधे. असेच मी एकदा खूप लहानपणी शहेनशहा बघुन आलो होतो शेजारच्यांकडे. आमच्या कडे तेव्हा टी व्ही नव्हता. त्यामुळे मला सिनेमा नीट कळत नसे. मी घरी येवुन बाबांना स्टोरी सांगीतली होती. ती अशी. शहेनशहा अन्धेरी मध्ये राहतो आणि रात्र झाली की रस्त्यावर सुसाट चालतो (अन्धेरी रातोंमे सुनसान राहोंपर) आणि मला बरीच वर्षे तेझाब मधले गाणे असे ऐकु यायचे: केहदो के तुम होमे रीवरणा. रीवरणा ह्या शब्दाचा अर्थ कधी कळलाच नाही. काही दिवसांपूर्वी हे गाणे परत ऐकताना कळले की ते असे आहे: केहदो के तुम हो मेरी वरना
|
Rucha285
| |
| Monday, March 27, 2006 - 9:04 am: |
| 
|
आत्ता सर्वात नवीन चुकीचं एकु आलेल गाणं म्हणजे "रंग दे बसंती" मधलं पाठशाला. त्याच्या सुरुवातीचे शब्द मला आणि माझ्या मेत्रीणीना "U Stand for" किवा "Use n throw" असं एकु यायचं. मला तर ते "U Scoundral" असही वाटल होतं. ते खरं तर "Loose control" असं आहे.
|
Milya
| |
| Monday, March 27, 2006 - 1:37 pm: |
| 
|
मला ते 'अपनी तो पाठशाला मस्ती की पाठशाला' कायमच 'आंटी की पाठशाला मस्ती की पाठशाला' असे ऐकायला यायचे आणि आंटी की पाठशाला म्हणजे हे गाणे नक्की दारुच्या गुत्तावरचे असणार असे वाटायचे 
|
Moodi
| |
| Monday, March 27, 2006 - 1:50 pm: |
| 
|
आंटीची पाठशाला....सही दुसरे गाणे म्हणजे शारद सुंदर चंदेरी राती.. यात सगे सोयरे मी संडिले पाठी हे कधीच कळले नाही काहीतरी विचित्रच ऐकु यायचे. काल की परवा मग फने ते गाणे अंताक्षरीत लिहीले होते तेव्हा समजले. 
|
'लाडला कन्हैया मेरा काली कम्बलीवाला' यावरून मी कृष्णाचा आणि काली कम्बलीचा सम्बंध लावला होता... तेव्हा त्याला 'याद करके' , 'तेरे काले काले नैनो की कसम खाते हैं' असं मला वाटलं.. (तनया ते बाबा इथे बसतात) 'लगी कैसे ये अगन' 'सुलग सुलग जाये से' जुळते..
|
Asami
| |
| Monday, March 27, 2006 - 6:03 pm: |
| 
|
मिल्या ते हुस्न जाना की मला कधी आइकूच आले नाहि रे. फ़क्त दिसत राहायचे
|
Milya
| |
| Tuesday, March 28, 2006 - 9:49 am: |
| 
|
असाम्या खी खी खी... हे मात्र खरे ते गाणे ऐकण्यासाठी नसुन बघण्यासाठीच आहे रे... आता नविन बीबी सुरु करायला पाहिजे... 'मला पहायला आवडणारी गाणी' 
|
Saavni
| |
| Tuesday, March 28, 2006 - 9:53 am: |
| 
|
खरच करा ना सुरू. एकदम धडाधड उड्या पडतील त्या BB वर
|
मला, सदमा मधल 'सुरमई अखिंयो मे' म्हणजे सुरमई माशा सारख वाटायच. माझी English गाण्यांचि गफ़लत. १. Follow the most one --- Follow the Moskwa by Scorpion २. Time can never end --- Time can never mend by George Michael आणि MJ च्या सगळ्याच गाण्यांमधे काहि तरि भलतच असायच.
|
Mitraa
| |
| Tuesday, March 28, 2006 - 5:06 pm: |
| 
|
हे गाण लहानपणी फ़क्त ऐकायला मिळायच अणि ते अस ऐकु यायच. ओ ओ ओ मुंगडा(२,३ दा) मे गुड्की दली गंगु बाहर तो आजा रस्सीया ला है तो मै ये चली. बयाच वर्षानन्तर पहायला मिळाल पहाण्यासरख अहे.
|
Moodi
| |
| Tuesday, March 28, 2006 - 5:16 pm: |
| 
|
गंगु? बापरे हसुन हसुन पुरेवाट झाली. गोरी तेरा गाव बडा प्याराचे विडंबन मी ऐकलय. पोरी तुझा बाप किती टकल्या खातो किती चकल्या येता जाता रे अन हरी ओम हरीचे.. हरी ओम हरी हरी गेला घरी घरी झाली चोरी बायको बोंब मारी..
|
Junnu
| |
| Tuesday, March 28, 2006 - 5:58 pm: |
| 
|
सुमित्रा, ते तु मुंगडा, मैं गुड की दली अस आहे (बहुतेक) total hhpv
|
English ganyanchi mazi pan gaflat hote. Ek gane "Nothings gonna change my life...." Me collegemadhe astana te aikale, teva tyachya pudchya oli "Love me not *** me not.." ashya vatlya..... Ata he athavle ki mala khup hasayla yete...purna meaning badlavla me...te actually "Love me now" ase ahe...
|
mitraa... ashakya... hahahahaaha.. bhishan haslo. dolyat pani ala. gangu bahar to aa jaa????? hahahahahahaha... main gud ki dali, mangtahe to aaja rasiya nahi to main maike chali
|