|
Bee
| |
| Wednesday, March 15, 2006 - 3:01 am: |
| 
|
मलाही जुन्याच अभिनेत्री अधिक आवडतात आणि खरच कृष्णधवल छायाचित्रात त्या खूप लाघवी वाटतात. मग माझे क्रश असे आहेत स्मिता पाटिल डिम्पल कपाडिया नुतन सिम्मी ग्रेवाल पद्मिनी कोल्हापुरे दिप्ती नवल आणि of course मधुबाला
|
Bee
| |
| Wednesday, March 15, 2006 - 3:07 am: |
| 
|
Marathimanase, really this happened with me too 
|
दीप्ति नवल! oh my god!! also..does anyone remember विद्या सिन्हा ('रजनीगंधा' मधील) ?
|
Bee
| |
| Wednesday, March 15, 2006 - 3:33 am: |
| 
|
त्यात oh my god काय आहे. तू तो चित्रपट बघितला आहेस का तिचा ज्यात ती दोन तिपेडी वेण्या घालते आणि एका वेणीत जास्वंदाचे फ़ुल खोवते. खूप छान हसते ती. त्यात तिचे नाव संध्या कर्णिक आहे. संध्या कर्णिक नावाची एक लेखिकापण आहे. त्या चित्रपटात फ़ारूख शेख आणि नशरुद्धीन शहा आहेत. आणि चशमेबद्दुर मध्ये पण दिप्ती नवल खूप निरागस दाखवली आहे. विद्या सिंहाबद्दल मागेच comment झाल्या होत्या. ती बाईमाणूस आहे असे इथल्या पोरींचे मत आहे. रजनीगंधा माझा आवडता चित्रपट आहे. खास करुन गाण्यांसाठी.
|
बी अरे लेका- oh my god म्हटल ते खूप आवडते या अर्थाने! BTWतू म्हणतोस त्या पिच्चरच नाव 'कथा' विद्या सिन्हा तर delicately beautiful!
|
Bee
| |
| Wednesday, March 15, 2006 - 4:00 am: |
| 
|
thanks then. मला वाटल तू कपाळाला हात लावून oh my god म्हणालास का हो कथाच तो सई परांजपेंचा.
|
Avdhut
| |
| Wednesday, March 15, 2006 - 4:03 am: |
| 
|
Wow आज सगळा दिवस हे वाचण्यात गेला. वाईट वाटते की आपल्याला असे काही करता आले नाही. तसे म्हणजे काही करण्याची हिंमत पण नव्हती व काही करण्याचे minimum qualification पण नव्हते. Qualification म्हणजे रंग, रुप, athelatic Body , गाडी etc . त्यामुळे काही करण्यात काही अर्थ आहे असे वाटले नाही. तरही कधी वाटायचे या गझलीच्या शब्दात. फ़ासला नजरोका धोका भी तो हो सकता है वो मीले या ना मिले हाथ बढाकर देखो जिंदगी क्या है किताबो को हटाकर देखो. पर जिंदगी किताबो मे ही रही.
|
Bee
| |
| Wednesday, March 15, 2006 - 4:14 am: |
| 
|
अवधुत तुखे लग्न होऊन पोरबाळं झलीत का गझल खूप सुंदर आहे रे.. अगदी निरागस वास्तविकता आहे त्यात. पण काही वाईट वाटून घेऊ नकोस. तुझ्यासोबत कैक असतील इथे. ते एक गाणे आहे ना जाने वो कैसे लोक थे जिनके प्यार को प्यार मिला तर हे सगळं मिळायला नशिब लागत. माझे दुख नावाचा बीबी वाच पाहू एकदा तुझे दुख उतरेल थोडेसे.
|
John Abraham नाही ना अजुन कोणी म्हंटलं , I claim my copyright then!!!! आणि latest सारेगमप मधला हेमाचन्द्रा !
|
Bee
| |
| Wednesday, March 15, 2006 - 4:28 am: |
| 
|
दीपांजली, तुझ्या ह्या John Abraham वर बिपाशा बासूनी केंव्हाच शिक्कामोर्तब करून ठेवला आहे
|
तर हे सगळं मिळायला नशिब लागत किंवा आदित्य रानडे सारख असाव लागत बरोबर आहे बी साहेब! उडवा आमची टर! आमचे प्रॉब्लेम आम्हाला माहिती! anyways..I am not complaining..In fact I feel content and happy- I guess I wouldn't trade off any of these good or the bad experiences for anything!
|
Bee
| |
| Wednesday, March 15, 2006 - 5:11 am: |
| 
|
नाही लेका टर बिर नाही. घे मी edit करतो माझे वाक्य तुझ्यासाठी
|
konala rahul khanna mahiti ahe ka?khupch khas ahe to! mala tyachya moviech nav athvat nahiye,lisa ray sobatacha.
|
तो लिसा - राहुल चा Bollywood Hollywood.. सही आहे राहुल खन्ना , फ़क्त crush पेक्षा थोडा hubby material आहे 
|
Giriraj
| |
| Wednesday, March 15, 2006 - 6:45 am: |
| 
|
अमृता राव! जिनेलिया! दीपिका पडुकोण! भूमिका चावला! आयेशा टाकिया! किर्ति रेड्डी! रुचा पल्लोड! रिया आणि रैमा सेन! मेघना रेड्डी! (नायडू नव्हे!) जेसिका अल्बा! आद्रियाना लिमा!
|
Bee
| |
| Wednesday, March 15, 2006 - 6:48 am: |
| 
|
गिरिराज तुझ्या नावाला शोभत नाही रे ही यादी
|
Giriraj
| |
| Wednesday, March 15, 2006 - 6:48 am: |
| 
|
पण अगदी ज़बरी crush आहे मालिनी शर्मा आणि राणि! या मालिनी शर्मा साठी मी सोनीवरची अगदी टुकार serial(Charlies angel inspired) पहायचो! मालिनीचे वालपेपर काय जास्त मिळत नाहीत पण!
|
विद्या सिन्हा , भूमिका चावला या बायका crushes????? हे खरच कि उपरोधानी लिहिलय ~D
|
Manuswini
| |
| Wednesday, March 15, 2006 - 7:29 am: |
| 
|
अरे तुम्ही वास्तव मधील स्वःताची crush लिहा ना celebrity crush काय लिहिता? rela life happening crush वाचण्यात मजा मी त्या celebrity crush च्या वाटेला जात नाही का? हे पहा तो शेर सांगते जिसकी नजदिकिया ना मेहसूस हो उसकी चाहत कैसी कैसी वोह आरजु जिसकी परछाई को भी तरसे वोह हसीन तसवीर बस दिल ही दिल मी रहे और बस हम आहे भरे नाता जोडो उससे जिसकी पनाह कभी तो मिले नहि तो जिंदगी वैसिही छोटीसी है वोह भी निकल जायेगी ह्यात काय ते समजा आता..
|
Bee
| |
| Wednesday, March 15, 2006 - 7:31 am: |
| 
|
दीपांजली जर John Abraham सारख्यावर क्रश येऊ शकतो तर विद्या सिन्हा वर का नाही काय त्याचे केस.. काय त्याचे आखूड कपडे, तेलकट चकाकणार शरीर अरारा जावे त्यांच्या whatever
|
Shyamli
| |
| Wednesday, March 15, 2006 - 7:42 am: |
| 
|
>>>>>>>celebrity crush काय लिहिता? rela life happening crush वाचण्यात मजा आमच्यात नाही ग मनु तेवढी हीम्मत..... हे अस लिहायची...... म्हणुन आपल सेलिब्रेटी क्रश वरच समाधान मानुन घेतो...
|
Giriraj
| |
| Wednesday, March 15, 2006 - 7:50 am: |
| 
|
मग कोण कोण असायला पाहिजे रे बाबा बी? राणी चं नाव लिहिलचं आहे की! DJ ,विद्या सिन्हा बद्द्ल काय बोलायचं काम न्हाय हं... मुलिंच्या लिस्तम्ध्ये कुणी बायका नकोत का? पण तू रजनीगंधा आणि छोटिसी बात पाहिले नसतिल तर पहा! (तुला तिच्यावर crush वाटेल असं नाही पण) ती लग्नानंतर चित्रपटात आलेली होती हे विसरू नको!
|
अगदी अचानकच गाठ पडली तिच्याशी! मी हा असा लगबगीन चेअरमन सेल कड चाल्लेलो तर ती समोरुन येताना दिसली! तस आधी एकदोनदा पाहिल होत पण ते तिच्या जुन्या पिवळ्या भिन्तिन्च्या ऑफिसमध्ये, तेही मला कुपन कोण देणार, इथे कशी अव्यवस्था हे ते खडसावित! तर तेव्हा त्या अन्धारल्या पिवळ्या भिन्तिन्च्या ऑफिसमध्ये आजुबाजुला धा पाच ठोम्बे आणि येकदोन काकुबाई असताना ही काही नजरेत भरली नव्हती! अन तेवढ निरखुन पहाण्या येवढ धाडसही नव्हत अन गरजही वाटली नाही... पण आज? सकाळच्या कोवळ्या उन्हात हिरव्यागार गावतावरुन सोनेरी पिवळीजर्द नागिण जशी सळसळत यावी, छे छे छे, नागिण लईच इस्पीडने जाती येती, ही तशी नव्हती येत, मन्द गतीने, डुलत डुलत नव्हे बरका! तर मन्द सन्थ चालीने येत होती अन माझ्याकडेच बघत होती, चेहर्यावर सुर्यप्रकाश, मुळचा गोरा इलाहाबादी यूपी साईडचा गोरा गोल चेहरा, त्यात गालावर रन्ग न लावता आलेली लाली, लिपस्टिक न लावताही ताम्बडे चुटुक ओठ, गालावर खळी, अन्गाला फिट बसेल असा ड्रेस, अहाऽऽ हाऽऽ आणि ती चक्क माझ्याच दिशेने येत होती, अन काळजात लक्कन हलले, वीज चमकल्या सारखे वाटले, कानात कुणीतरी मन्जुळ घन्टान्चा खणखणाट करते आहे असे भासले, माझी चालही मन्द झाली, आणि एकदाची ती माझ्या पासुन चार पाच फुटान्वर आली नी मला क्रॉस करुन कडेने जाणार.... तेवढ्यात आमच्या दोघान्चिही पावले क्षणभर थबकली! तिने सुन्दरसे स्मित हास्य केले.. मी काही बोलणार.. काय गोन्धळ उडाला होता? स्मित हास्याचा अर्थ लागायच्या आधीच मला माझ काम आठवल नि मी थोडेसे हसुन प्रतिसाद देवुन तिच्यापासुन घाईघाईनेच दूर गेलो...! त्यानन्तरही ती दिसत राहीली, नि नन्तर आम्ही एकाच मजल्यावर एकाच हॉल मधे काम करु लागलो, डिपार्टमेण्ट वेगळे पण एकाच हॉल मधे, एका कोपर्यात मी दुसर्या कोपर्यात ती! दिवसातुन आमने सामने नेहेमीच स्मितहास्याची देवघेव होऊ लागली, मग बोलाचाली, कामाचे विषय वगैरे वगैरे अन एकदा तिने तू माझ्याबरोबर कॅन्टिनला येशिल का जेवायला असे विचारले! तोवर माझा त्रिफळा उडत चाल्ला हे हे माझ्या बॉसच्या देखिल लक्षात आल होत! काय हे ना की चोरुन मारुन नजरा टाकत बघितल, मान्जराला वाटल आपण लपुन छपुन डोळे मिटुन दुध पितो हे पण जगाचे डोळे उघडे असतात ना? बॉसनी दोन तिन वेळेस मला टोकल ही, छेडुन विचारायचा प्रयत्न केला पण मी ताकास तूर लागु दिली नाही! पण एकत्र कॅन्टिनला जेवायला जायचा प्रश्ण मला गोन्धळात टाकणारा होता, मी म्हणल आज नको उद्या बघु! ती खट्टू होऊन परत जागेवर गेली... त्याच दिवशी या प्रश्णाचा निकाल लावायचा अस ठरवुन मी दुपारी तिच्याशी बोललो, की बाईग, आपण असे एकत्र जाणे चान्गले दिसणार नाही, लोक भलते सलते अर्थ काढुन त्याचा उगीचच तुला त्रास होइल... वगैरे.. तिला ते पटले! पण तिचा चेहरा उतरला होता! यथावकाश पण लौकरात लौकर तिचे गैरसमज राहु नयेत म्हणुन मी मला एक लिम्बी बी हाये हे तिच्या कानावर घातले! आजही ती आहे! तेवढीच सुन्दर दिसते! त्यानन्तर तिचे लग्नही झाले! हा क्रश कुणाचा कुणाबद्दल होता? एक दिवस मी लिम्बीची अन तिची गाठ घालुन दिली... अन लिम्बीला नन्तर सान्गितल, की अगऽऽ, मागे नव्हे का मी तुला बोल्लेलो की आज एक कूळ मला दिसल, अन लिम्बि : अन काय? एक क्षणभर तरी मला तुझी गाठ जरा लौकरच पडली याचा पश्चात्ताप झाला होता! लिम्बी खुदकन हसली, ती देखिल तशीच हसते! लिम्बी म्हणली हे काय नविन हे का लिम्ब्या? तुला दर दोन दिवसान्नी वेगवेगळ्या ठिकाणी असे पश्चात्तप होतच असतात, त्यात काय विशेष? 
|
वाह!... वाह!! मनुस्विनी शेर छान!!!!! मला ही वाटते real crush मध्ये जो बात है वो इसमे कहा!!!! clebrity वर क्रुश च करु शकतो, प्रेम बिम नाही, वो भि सही है!!!
|
Bee
| |
| Wednesday, March 15, 2006 - 8:26 am: |
| 
|
गिरिराज मला वाटले तू दुर्गा खोटे, पंख होती तो उड जाती रे म्हणणारी संध्या अशी नावे लिहिशील. पण आता जाऊ दे यादी तिच ठेव फ़क्त तुझे नामकरण कर जसे वैशाली हिंगेनी लोपमुद्रा हे नविन नाव घेतले तसे नाहीतर त्या शोभा चित्रे म्हणतात ना 'कुणी घ्या गोविंद कुणी घ्या गॅरी' तसे आम्ही म्हणू 'कुणी म्हणा गिरिराज कुणी म्हणा गॅरी'
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|