|
Gobu
| |
| Thursday, March 29, 2007 - 7:18 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मित्रहो, क़्यु एल सी हा काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी आलो आणि सारे अनुभव माझ्यासारखेच वाटु लागले कोनितरी, छान लिहीलय!!! दिशा, या उपायातुन फ़ायदा नक्की होतो, माझा अनुभव आहे खरामुलगा, मी देखील हेच केले (देशाबाहेर आलो) तुला याने फ़ायदा झाला का रे? नक्की कळव बर
|
अरे इथे परत पेव फ़ुटलं वाटतं पण पेव म्हणजे काय आणि ते फ़ुटतं कसं?
|
Karadkar
| |
| Thursday, March 29, 2007 - 11:25 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
पेव म्हणजे ज्यात पूर्वी धान्यधुन्य साठवुन ठेवत जमिनीखाली ती बांधलेली कोठारे. शेणाने सारवलेली, अशी ती कोठारे असत. ती फुटली की धान्य सगळीकडे पसरर्नार नाही का? मग पेव फुटते म्हणजे ते असे
|
आराम हराम है, लेकिन हम हरामी है, तो अब क्या करे
|
गोबू, बाहेर पुर्णपणे पडलो असे तरी म्हणता यायचे नाही, पण अमेरिकेत आल्याने गोष्टी बर्याच बदलल्या. म्हणजे कामाची पद्धत, बर्याचश्या कराव्या लागणार्या गोष्टी यामुळे किमान काही महिने तरी डोक्यातुन नैराश्य येणेस वेळच नाही मिळाला. किमान २ महिने तरी झाले. पण देशात जामच वैतागलो होतो मी. आता जरा बरे वाटते आहे.
|
Zakki
| |
| Monday, April 02, 2007 - 12:38 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
पण अमेरिकेत आल्याने गोष्टी बर्याच बदलल्या. म्हणजे कामाची पद्धत, हो, मुख्य म्हणजे इथे काम करावच लागतं. नुसतेच आम्ही IT expert आहोत, नि कॉलेजमधे टॉपर होतो, म्हणून काही काम करायचे नाही हे चालत नाही!
![](/hitguj/clipart/smile.gif)
|
Gobu
| |
| Tuesday, April 03, 2007 - 9:24 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
झकी, भारतीय माणसावर उठसुठ टिका करायाला तुम्हाला फ़ार आवडते असे दिसतेय बातम्यालेखान्चे सन्कलन मध्ये मी जी प्रतिक्रिया दिली ती वाचली नाही वाटत अहो आवरा जरा स्वत्:ला!!!
|
****मॉड मोड ऑन**** विषयाला धरून बोला. वैयक्तिक टिका टाळा. ****मॉड मोड ऑफ़****
|
Zakki
| |
| Tuesday, April 03, 2007 - 10:15 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
भारतीय माणसावर उठसुठ टिका करायाला तुम्हाला फ़ार आवडते असे दिसतेय आता चान्स मिळतो, उपयोग करून घेतो. बरेचसे लोक नाही का, हिंदूंचे एक चुकले असले तर ते धरून सगळा धर्मच वाईट म्हणतात, पण इतर धर्माचे लोक काय वाट्टेल ते करतात तरी त्यांच्यावर टीका करायची नाही म्हणतात. तसेच.
|
Gobu
| |
| Wednesday, April 04, 2007 - 7:25 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अमेया, तुझे मत योग्य आहे जरा विषयान्तर झाले रहावले नाही म्हणुन लिहीले ओके
|
झक्की काका, अहो कुठचे पोष्ट कुठे आले? कुठल्या crisis मध्ये अडकला आहात का तुम्ही?
|
Pancha
| |
| Friday, June 29, 2007 - 1:22 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
चांगला BB आहे. हे वाचा:- मिड लाइफ़ क्राईसिस अर्धे आयुष्य निघुन गेले आणि तारुण्यातल्या बघितलेल्या स्वप्नअपेक्षेप्रमाणे यश मिळले नाही तर नेराश्य येणे स्वाभाविक आहे. पण ह्यावर खात्रिशिर उपाय काय?
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
![](/images/dc.gif) |
|