|
Juili
| |
| Sunday, February 12, 2006 - 9:57 pm: |
|
|
hmmm... thank you Dhondopant..
|
जुईली.. आता यापुढचा महत्वाचा प्रयास म्हणजे हे १४ महीने मनावर जे काही त्या मुलाबाबतीतले विचाराचे संस्कार असतील तर ते कसे काढायचे हा होय. यातुन तुम्ही तुमच्या मनाची समजुत काढणे हे आत्यावश्यक आहे.. कारण यातुन पुढची जी स्थळे तुम्ही पहाल त्यांविषयी निकोप असणे आवश्यक आहे. यासाठी जोपर्यंत असा योग येत नाही तोपर्यंत तुम्ही थोडीफार पुजा, आवड असेल तर काही व्रते,उपास करुन मनावरचे मळभ घालवुन घ्या. तुकाराम महाराज काय म्हणतात?.. मन करारे प्रसन्न|सर्व सिद्धीचे कारण.|| म्हणुन वेगवेगळी पुस्तके वाचा, भारताविषयी वाचा आणि मुख्य म्हणजे भावी संसाराचे स्वप्न पाहाण्यास विसरु नका. भरपुर काम करा, खा, प्या... काय?... जगात करण्यासारख्या खुप गोष्टी असतात... एकटेपणातुन बरेच जण जातात त्यातुनही आपण आपल्या मनाची शांती, दया, क्षमा, धारणा, ध्रुती घालवु द्यायची नाही.
|
Arch
| |
| Monday, February 13, 2006 - 1:44 am: |
|
|
धोंडोपंत, लग्न झाल्यापासून तुम्ही खूपच matured लिहायला लागलात हो. ह्याच credit तुमच्या पत्नीला द्यायच का?
|
Pendhya
| |
| Monday, February 13, 2006 - 3:13 am: |
|
|
आर्च, कदाचित, पंतांनीच, ते क्रेडिट, एखाद्या कवितेच्या रुपाने, त्या बीबी वरती पोस्ट केले असेल बघ.
|
सुपरमाॅम तुझे विचारही पटले! वैशाली, मुलामुलिन्च्या अपेक्षा व्यक्तिसापेक्ष, अर्थातच परिस्थितिनुरुप वेगवेगळ्या असतात, मात्र अपेक्षा घडत जाण्यावर केवळ शिक्षण किन्वा आर्थिक स्थिती यान्चाच नव्हे तर अनेक बाह्य गोष्टीन्चाही प्रभाव पडलेला असु शकतो! पण हा विषय या बीबीचा नाही! झक्कीसाहेब, अहो चान्गला जोडीदार / जोडीदारीण मिळणे हा तस म्हणल तर नशिबाचाच भाग हे मात्र एकदा मिळालेल्या किन्वा पदरी पडलेल्या जोडीदार / जोडीदारीण बरोबर ऍडजस्ट करवुन घेणे ही तितकेच महत्वाचे असते, नाही का? शिवाय कौतुकाचे चार शब्दही ऐकविणे महत्वाचे असते! बायदीवे झक्की तुम्ही असे काय वागलात की तुमच्यावर कोणी विश्वासच ठेवत नाही? बाकी जुइली च्या प्रश्णाबाबत मी फारसे काही सान्गु शकत नाही कारण अनुभवच नाही! छे, ही पोस्ट फारच तुटक तुटक झाली हे
|
Moodi
| |
| Monday, February 13, 2006 - 9:58 am: |
|
|
जुईली पाहिलस मराठीत / देवनागरीत लिहील्याचा फायदा!! आता तरी सर्वांनी हे धेडगुजरी मिंग्लिश टाळा.
|
Zakki
| |
| Monday, February 13, 2006 - 5:50 pm: |
|
|
अरे लिंबू, तू तरी विश्वास ठेवशील का माझ्यावर? सहा सांगून साडेसहाला उगवणारा मी! आठवते आहे ना, हिंजेवाडी, ते कुठलेसे हॉटेल?? नशिबाने चांगली बायको मिळाली तरी तिच्या बाबतीत माझी वर्तणूक नीट झाली नाही म्हणुन मला खंत.
|
Zakki
| |
| Monday, February 13, 2006 - 5:55 pm: |
|
|
धोंडोपंत, तुम्ही उत्तम सांगितलेथे खरे. पण याचा अनुभव संपूर्णपणे वैयक्तिक आहे, नि तसे कुणालाही ' पटवून ' देता येणे कठीण आहे. मला एव्हढेच समजते, की माझ्या दीर्घ आयुष्यात मला हा अनुभव बरेचदा आला, म्हणून मी देवाचे वाचणे वगैरे करतो. जसे अलोपॅथी चे डॉक्टर आधी एक औषध देऊन पहातात, नाही लागू पडले तर दुसरे देतात, तसे. ( काही लोक यालाच repeat the prescription unil patient dies असे म्हणत. )
|
Champak
| |
| Monday, February 13, 2006 - 6:27 pm: |
|
|
Trial and Error method ..
|
Manuswini
| |
| Monday, February 13, 2006 - 10:09 pm: |
|
|
आर्च LOL मला supermom चे मत पट्ले बरोबर आहे
|
पंत अहो ठरवून अगदी आई वडीलांनी ठरवून आणि साग्रसंगीत म्हणतात ते पुर्ण विधी वगैरे करून झालेल्या लग्नात फ़सवणूक झालेली मी बघीतली आहे. अस काही नसत हो. शेवटी आपण किती mature आहोत आणि कस handle करतो हे महत्वाचे. जुईली, This happens .... अतिशय त्रास होतो मान्य आहे. पण you will/should come out of it आणि कोणीतरी सही भेटले की पुर्णच विसरशील सगळे
|
लिंबुला ईथे लिहीण्यासाठी अनुभवाची गरज भासते हे वाचुन मला आजपर्यंत त्याच्याविषयी आपण उगाचच गैरसमजुत करुन घेतली असे वाटुन वैषम्य वाटले आणि नयनातुन आसवेच थांबेनात... मज पाप्यास आधी देव आणि मग लिंबु क्षमा करोत. रचना बर्वे(ताई)... आम्ही जो सल्ला दीला तो लग्नात झालेल्या फसवणुकीच्या संदर्भातला नाही. ती कशीही होवु शकते. जुईलीच्या बाबतीत जे झाले ते फक्त family match होत नाही असले काहीतरी... असो. पण रचना तु म्हणतेस ते ही खरे आहे " योग " हवा हेच महत्वाच!!... मायबोलीवरचा तो " योग " नव्हे काही...!!!
|
धोन्डोपन्त, रोऽऽकडाऽऽ अनुभव किन्वा अनुभुतीतुन आलेली प्रचिती गाठीशी असल्याशिवाय शब्दान्चे भान्डार उधळता येत नाही हे मी का सान्गायला हवे तुम्हाला? ते जावुदे! मला खरच प्रेमभन्गाचा अनुभव नाही! हो अगदी आजच्या व्ही डेच्या शप्पथ सान्गतो! तसे तुरळक झटके बसले, शाळेपासनच! पण या लिम्ब्याची वैचारीक बैठक उद्ध्वस्त करु शकेल येवढी ताकद त्या झटक्यात नव्हती! आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे, प्रेमभन्ग आणि अपेक्षाभन्ग यातिल दुःखातला फरक समजण्यायेवढ माझ वैचारिक वय वाढलेल होत तरीही सान्गण्यासारख एक उदाहरण हे, पण त्या बाबत पुन्हा कधीतरी! झक्की, जाऊद्याना राऽऽव, अहो कश्याला त्या जुन्यापुराण्या कटू आठवणी उगाळायच्या? तुम्ही सहाच सान्गुन साडेसहाला आलात आणि साडेसातपर्यन्त वाट बघुन बघुन, मधल्या वेळेत तीन कप बिनसाखरेचा चहा ( कटिन्ग बरका ) पिऊन शेवटी वैतागुन परत निघुन गेलात! अहो विश्वास पानिपतावर गेला हे तुमच्या शाळेच्या पाठ्यपुस्तकात नव्हत का? DDD
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
|