|
Deepakul
| |
| Wednesday, September 13, 2006 - 3:03 pm: |
|
|
ःएल्लो, मी नवीनच मॅबर आले आहे. Pअन माZअ नाव मेबर लिस्त मध्ये दिसत नहि.
|
Anilbhai
| |
| Wednesday, September 13, 2006 - 5:08 pm: |
|
|
Deepakul, रंगीबेरंगी फक्त वर्गणीदारांसाठी असलेला विभाग आहे आणि त्याची वार्षिक वर्गणी $ २० इतकी आहे. वर्गणी इथे भरा इतर विभागासाठी पैसे नाहीत.
|
Sashal
| |
| Thursday, November 30, 2006 - 8:39 pm: |
|
|
एखादं पोस्ट कॉपी करून टाकायचं असेल तर काय करायचं? नेहमीच्या पोस्ट मध्ये नुसतं copy paste करता येतं तसं इकडे रंगीबेरंगी च्या page वर करता येत नाहि .. ते कसं करायचं?
|
Milindaa
| |
| Friday, December 01, 2006 - 1:39 pm: |
|
|
सशल, मी टेस्ट पोस्ट टाकलं आहे बघ तुझ्या बीबीवर
|
Sashal
| |
| Friday, December 01, 2006 - 5:31 pm: |
|
|
मिलिंदा तिकडे ठिक आहे कारण इकडे पोस्ट करणं हे हितगुज वर इतर कुठेही पोस्ट करण्यासारखं आहे आणि म्हणूनच ते होतंय .. (मला त्यामागच्या code बद्दल हे म्हणायचं आहे .. पण मी जेव्हा माझ्या पेज वर पोस्ट करते, म्हणजे ज्याला दाद इकडे दिली जाते त्या पोस्ट मध्ये तसं करता येत नाहिये .. मला असं वाटलं की तिकडे देवनागरी वेगळंच दिसतं तर काहितरी वेगळा code असेल आपण type केल्यानंतर ते रोमन लिपीतलं देवनागरी दिसण्यामागे, तर इकडे जो code वापरला आहे त्यात ती copy-paste ची सुविधा नाहिये बहुतेक .. I hope I am able to state my problem clearly now <..>
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|